राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

शरीराकरिता आवश्यक असणा-या उष्मांक (कॅलरी) गरजेचा अंदाज घेण्यासाठी खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे :

(a) शारीरिक हालचाली

(b) शरीराची ठेवण (सौष्ठव)

(c) कुपोषण 

(d) हवामान व वातावरण

पर्यायी उत्तरे :

102.

"राष्ट्रीय पतपुरवठा परिषदेच्या अभ्यास मंडळाच्या शिफारशीनुसार आक्टोबर, 1969 मध्ये "अग्रणी बँक योजना'' सुरू करण्यात आली. या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष _____________ हे होते. 

(a) प्रा. डी.आर, गाडगीळ

(b) श्री. शिवरामन

(c) श्री. नरसिंह

(d) श्री. ए.एम. खुसरो

पर्यायी उत्तरे :

103.

जमिनीची होणारी धूप हे जमिनीच्या कमी उत्पादकतेचे एक कारण आहे. यामुळे वार्षिक सरासरी ____________ पोषणद्रव्ये नष्ट होतात.

104.

उच्च रक्तदाब थांबण्यासाठी आहाराच्या दृष्टीकोनातुन (DASH) ______________  असे असावे.

105.

ग्रामीण पतपुरवठ्याचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने भारत सरकारने सन 1989 साली "कृषि पतपुरवठा आढावा समितीची'' (AgriculturalCredit ReviewCommittee) स्थापना केली. या समितीचे अध्यक्ष ____________  होते. 

106.

_______________ हे एकमेव असे सेंट्रल नर्व्हस सिस्टीमला शक्ती देण्याचे काम करते.

107.

 सिंचनाला खालील पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले : 

108.

'मृदा आरोग्य पत्रिका' (SHC) योजना भारत सरकारने सुरू केली असुन 2016 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Rs) ____________एवढी तरतुद करण्यात आली आहे.

109.

आर्थिक समावेशकता समस्या हाताळण्यासाठी भारत सरकारने 'आर्थिक समावेश संमिती'' (Financial Inclusion Committee) ____________ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली.

110.

आर्थिक बाबी संदर्भातील कॅबिनेट समितीने ___________ काळात कृषि विस्तार आणि तंत्रज्ञान (NMAET) वर राष्ट्रीय मिशन अंमलबजावणीस मान्यता दिली आहे.

111.

भारतामध्ये 'जड़पाणी' ह्या प्रक्रियेतून तयार केले जाते :

112.

भारताने खालीलपैकी कोणती 'इंडियन रिजनल नेव्हीगेशने सॅटेलाइट सिस्टीम' नुकतेच 28 एप्रिल, 2016 ला प्रक्षेपित करून जी.पी.एस. क्लब मध्ये प्रवेश केला?

113.

पवन उर्जा आणि पवन गती या मधील गणिती संबंध काय आहे?

114.

इसरो, 2019-20 मध्ये मिशन 'आदित्य -1' ही योजना _______________ या कार्यासाठी करीत आहे.

115.

उर्जा दक्षता विभाग (BEE) खालीलपैकी कोणत्या पर्यायासंबंधात कार्य करते ?

116.

'इसरो' ची महत्वाची केंद्रे व स्थळे खाली दिलेली आहेत. त्यापैकी एक जोडी चुकीची आहे, ती ओळखा.

117.

बायोमासचा उर्जास्रोत म्हणुन उपयोगितेवर प्रभाव पाडणारे खालीलपैकी कोणते घटक आहे?

118.

बॉयोगॅस मध्ये कुठला वायु हा विपुल प्रमाणात असतो ?

119.

दर्शविलेल्या अणुकेंद्र (न्युक्लिअस) मध्ये ______________ असतात.

120.

खालीलपैकी कोणता भारतीय उपग्रह हा विद्यार्थी उपग्रह नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.