राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

भारताने बाली येथील मंत्री परिषदेत डिसेंबर, 2013 मध्ये व्यापारविषयक सुविधा आणि विकासाशी संबंधित मुद्दांव्यतिरिक्त शेतीशी संबंधित मुद्दे अधिक गांभीर्याने घेण्याविषयी मागणी केली. त्यातील खालीलपैकी कोणता एक महत्त्वाचा मुद्दा आहे?  

(a) कृषिविषयक अनुदानांमध्ये वाढ घडवून आणणे.

(b) अन्नधान्य सुरक्षेवरील खर्च हा शेतीविषयक अनुदानाचा भाग म्हणून मोजण्यात येवू नये.

(c) शेतीविषयक वस्तूंची निर्यात कमी करणे.

(d) वरीलपैकी नाही पर्यायी उत्तरे :

82.

पुढील विधानांचा विचार करा. 

विधान (I) : 1951 च्या तुलनेत आज पोलाद उत्पादनात 10 पट वाढ झाली.

विधान (II) : भारताला पोलाद निर्मितीसाठी आवश्यक विदेशी मदत प. जर्मनी, रशिया, इंग्लंड, फ्रान्स इ. देशांकडून मिळाली.

पर्यायी उत्तरे : 

83.

योग्य पर्याय निवडा.

बहुराष्ट्रीय निगम या संकल्पनेत पुढील कोणत्या घटकांचा समावेश होतो?

(a) संक्रमण मंडळ

(b) आंतरराष्ट्रीय निगम 

(c) वैश्विक निगम

(d) बहुविध मंडळ

पर्यायी उत्तरे : 

84.

व्यापार आणि जकातीचा सर्वसाधारण करार या बाबतीत :

(a) 1947 मध्ये 23 देशांनी GATT करारावर सह्या केल्या.

(b) भारताला 1994 मध्ये GATT सभासदत्व मिळालेले होते.

(c) 1994 मध्ये 118 देश GATT चे सभासद होते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

85.

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 ने सुचविल्यानुसार खालील राष्ट्रीय सामाजिक-लोकसंख्याशास्त्रीय ध्येय 2010 पर्यंत साध्य करण्याचे ठरले. 

(a) 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शालेय शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणे. 

(b) जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदर-स्त्रिया यांची 80% नोंदणी साध्य करणे. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

86.

खालीलपैकी कोणता देश 'आशियान संघटनेशी संबंधित नाही?

87.

योग्य पर्याय निवडा.

भारतातील पाणलोट व्यवस्थापनाची उद्दिष्ट्ये :

(a) जंगल लागवड व वृक्षारोपण

(b) पाऊसाच्या पाण्याचे संवर्धन

(c) जमिनीचे पाणी वाढविण्याची क्षमता वाढविणे

(d) खड्डे खोदून त्यात पाणी जिरविणे

(e) कृषी उद्योग वाढीस लावणे

पर्यायी उत्तरे :

88.

आधुनिक काळात प्रमंडळ शेती पद्धती कोणत्या देशात दिसून येते ?

89.

पंचवार्षिक नियोजनात ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला. एका पंचवार्षिक योजनेत एकूण गुंतवणूकीपैकी 43 टक्के गुंतवणूक एकात्मिक ग्रामीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला?

90.

भारत सरकारने स्वीकारलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :

(a) बाल विकास

(b) दुहेरी किंमत 

(c) केंद्र - राज्य नियंत्रण

(d) परकीय व्यापार

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहेत?

91.

शाश्वत विकासाची पुढील व्याख्या कोणी केली?

"शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो मानवी गरजांचे समाधान चिरकाल टिकविणे व मानवी जीवनाचा दर्जा सुधारणे हे साध्य करणे होय''.

92.

भारतीय शेती संशोधन मंडळ खालील विषयांसाठी उपक्रम आयोजित करते : 

(a) फलोत्पादन 

(b) शेती वित्त 

(c) शेती बाजारपेठा

(d) पशु विज्ञान

वरीलपैकी कोणता/कोणते पर्याय योग्य आहे/त? 

93.

भारतीय परकीय व्यापार संस्था खालील उपक्रमामध्ये कार्यरत आहे : 

(a) आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे कार्यरत व्यक्तींना प्रशिक्षण देणे.

(b) बाजारपेठांचे संशोधन करणे.

(c) शेतीमाल आयातीस प्रोत्साहन देणे.

(d) परकीय व्यापारासंबंधित वस्तु सर्वेक्षण करणे.

वरीलपैकी कोणते/ती पर्याव अयोग्य आहेत?

94.

2005-09 या कालावधीत सुरु केलेल्या भारत निर्माण कार्यक्रमात ग्रामीण विकासाच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. ते घटक याप्रमाणे :

(a) पिण्याचे पाणी व स्वच्छता

(b) ग्रामीण गृहनिर्माण

(c) महामार्ग बांधणी

(d) ग्रामीण विद्युतीकरण

वरीलपैकी कोणता/ते पर्याय अयोग्य आहेत?

95.

योग्य पर्याय निवडा. 

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फलोत्पादन विकासासंबंधी बाबी :

(a) उत्तम बाजारपेठेची स्थापना

(b) उच्च मूल्यांकित पिकांची लागवड

(c) उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब

(d) कंत्राटी शेती पद्धतीचा अवलंब

(e) संशोधन व शास्त्रीय प्रक्रिया

पर्यायी उत्तरे : 

96.

भरपुर कृषि उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घसरण झाली तर उत्पादक शेतक-यांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार ______________ किंमत निश्चित करते. 

97.

31 मार्च, 2013 अखेरीस महाराष्ट्रात ___________  मुख्य नियमित बाजारपेठा व  ___________ दुय्यम बाजारपेठा अस्तित्वात होत्या.

98.

महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद ____________ रोजी अस्तित्वात आली असुन पुणे येथे मुख्यालय आहे.

99.

भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले ?

100.

मध्यान्ह आहार योजनेअंतर्गत प्राथमिक शाळेच्या पोषण आहारामध्ये ____________ कॅलरीज अपेक्षित आहेत. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.