राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा.

62.

भारतातील पायाभूत सुविधा विकासाचे वैशिष्ट्य म्हणजे ______________.

(a) पायाभूत सुविधांचा प्रामुख्याने शहरी भागांना पुरवठा

(b) ग्रामीण पायाभूत सुविधांचा अपुरा विकास

(c) श्रीमंत आणि सधन वर्गाला झुकते माप

गाळलेली जागा भरा.

63.

NSSO ने दिलेल्या बेरोजगारीच्या व्याख्येनुसार दीर्घकालीन बेरोजगारी म्हणजे बेरोजगारीची ___________. 

64.

खालीलपैकी कोणता भारताच्या केंद्रशासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही ?

65.

महाराष्ट्रातील वीजनिर्मितीमध्ये 2015-16 मध्ये नवीकरणीय ऊर्जेचा वाटा ____________तर टाटा पॉवरचा वाटा _____________ होता.

66.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) 1985 मध्ये भारत सरकारने सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरु केली.

(b) 1999 मध्ये खरीप पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना सुरु केली.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

67.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) प्रधानमंत्री ग्राम सडक योजना डिसेंबर, 2000 मध्ये सुरु केली.

(b) या योजनासाठी राज्य सरकारकडून संपूर्ण निधी दिला जातो.

(c) 500 लोकवस्ती असलेल्या परंतु रस्ते सुविधा नसलेल्या गावांना जोडणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

वरीलपैकी कोणती/ते विधाने/न बरोबर आहेत/आहे?

68.

जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा.

नवीन कृषी धोरणाची इंद्रधनुषी क्रांती. 

69.

भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कार्य नियंत्रित करण्यासाठी 1973 मध्ये कोणता कायदा जाहीर करण्यात आला आणि 1 जानेवारी 1974 पासून तो ख्या अर्थाने कार्यान्वीत झाला?

70.

राष्ट्रीय विकास मंडळाने भारत सरकारने धान्य व्यापारात पदार्पण करावे अशी शिफारस कधी केली ?

71.

पुढील विधानांचा विचार करा.

भारतातील भूसुधारणा कार्यक्रम संदर्भात :

विधान (I) : सन 1947 - 48 मध्ये एकूण शेतीच्या 57% भाग जमिनदारी व मालगुजारी पद्धतीच्या अंतर्गत येत होता.

विधान (II) : जमिनदारी पद्धत ही कास्तकारांच्या शोषणावर आधारित होती.

पर्यायी उत्तरे : 

72.

केंद्रशासन पुरस्कृत 'गुणवत्ताधारक व शुद्ध दूध उत्पादनासाठी सशक्त पायाभूत सुविधा योजना' (CMP) ऑक्टोबर, 2003 मध्ये कार्यान्वीत झाली. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे /आहेत? 

(a) देशातील जिल्हा पातळीवरील आजारी दुग्ध सहकारी संघांचे पुनरुज्जीवन करणे. 

(b) देशातील ग्रामपातळीवरील कच्च्या दुग्ध उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे. 

पर्यायी उत्तरे :

73.

योग्य पर्याय निवडा.

भारतातील पीक पद्धतीवर परिणाम करणारे घटक :

(a) पिकांची फेररचना

(b) किंमती व उत्पन्न महत्तम करणे

(c) शेतीचा आकार

(d) जोखीम स्वीकारणारा विमा

(e) आदानाची उपलब्धता

(f) भूधारणा पद्धती

पर्यायी उत्तरे : 

74.

खालील विधाने विचारात घ्या. 

(a) राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2007-08 मध्ये सुरु करण्यात आली.

(b) किसान क्रेडीट कार्ड योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट, 1998 पासून करण्यात येत आहे.

(c) राष्ट्रीय कृषी विमा योजना भारतातील 16 राज्यात अंमलात आणली.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

75.

योग्य पर्याय निवडा : 

मानवी दारिद्र्य निर्देशांक मापनाच्या संदर्भात :

(a) दीर्घ व निरोगी आयुष्य

(b) ज्ञान आणि माहिती

(c) योग्य राहणीमान

(d) सामाजिक विशेष

पर्यायी उत्तरे :

76.

खालील जोड्या जुळवा. 

77.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुचनेनुसार दुस-या हरित क्रांतीत खालील बाबींचा समावेश नाही :
(a) शेती व्यापाराच्या जागतिकरणात भारतीय शेतक-याच्या सहभागास मदत करणे.

(b) पीक हंगामातील नुकसान कमी करणे.

(c) अन्नसाठ्यात सुधारणा करणे.

(d) शेतीमधील परकीय गुंतवणूकीस प्रोत्साहन देणे.

पर्यायी उत्तरे : 

78.

चुकीचा गट ओळखा.

भारतीय वनखात्याने नॅशनल वेस्टलँड समितीच्या साह्याने पडीक जमिनींच्या विकासासाठी सन 1985 मध्ये काही जिल्ह्यांची निवड केली : 

(a) अलमोरा (उत्तर प्रदेश)

(b) पुरुलिया (पश्चिम बंगाल)

(c) लातूर (महाराष्ट्र)

(d) बेल्लारी (कर्नाटक)

(e) बस्तर (छत्तीसगड)

(f) दुर्गापूर (राजस्थान)

(g) संगरगड (ओरिसा)

पर्यायी उत्तरे :

79.

सार्क अधिमान्य व्यापार क्षेत्र करार सार्क देशाकडून खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला?

80.

मानवी विकास, 2014 च्या अहवालात मानवी विकास निर्देशांक मूल्यानुसार नार्वे प्रथम क्रमांकावर आहे. या अहवालानुसार संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम संकल्पनेप्रमाणे मानवी विकास निर्देशांक, 2013 नुसार भारत 187 राष्ट्रांपैकी 135 व्या क्रमांकावर आहे. मानवी विकास निर्देशांकाचे महत्तम मूल्य काय आहे, जे कोणत्याही राष्ट्राला गाठता आलेले नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.