राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

योग्य पर्याय निवडा.

संदेश वहनातील अत्याधुनिक साधनात पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही ?

(a) सेल्युलर मोबाईल टेलिफोन सेवा

(b) व्हॉइसमेल ेवा

(c) पेजर सेवा

(d) पोस्ट व तार सेवा

(e) वर्तमानपत्र

(f) सॅटेलाइट फोन सेवा

(g) ई-मेल सेवा

पर्यायी उत्तरे : 

22.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) 2001 मध्ये 10 दशलक्ष रोजगार संधी ध्येय गाठण्यासाठी नियोजन मंडळाने एस.पी. गुप्ता विशेष गटाची स्थापना केली.

(b) सन 2011-12 मध्ये शेती क्षेत्रात अंदाजे 80% सर्व प्रकाराचा रोजगार देण्यात येईल.

(c) 11 व्या योजनेत जवळपास 52 दशलक्ष श्रमशक्तीतील वाढ अपेक्षीत आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

23.

खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? 

(a) 1904 चा सहकार कायदा स्व-मदत आणि सहकार्याची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशाने संमत करण्यात आला होता.   

(b) 1904 चा मध्यवर्ती कायदा अजूनही भारतीय सहकार विषयक कायद्याचा आधार मानला जातो.

पर्यायी उत्तरे :

24.

भारतात औद्योगिक उत्पादन पातळी खालीलपैकी कोणत्या संख्याशास्त्रीय संकल्पनेतून व्यक्त होते ?

25.

'आर्थिक सुधारणा' या संकल्पनेअंतर्गत अर्थव्यवस्थेतील संरचनात्मकं तडजोडी कोणत्या आहेत ?

(a) आयात व निर्यातीवरील निर्बध कमी करणे. 

(b) राजकोषीय तूट कमी करणे.

(c) मोठ्या शहरांमधेच गुंतवणूक करणे.

(d) परदेशी बँकानाही वित्तीय बाजारपेठ खुली करणे.

योग्य पर्याय निवडा :

26.

जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा :

27.

लघुउद्योगाला खालीलपैकी कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ?

(a) कालबाह्य यंत्रसामग्री

(b) कार्यक्षम व्यवस्थापन

(c) अपूरे वित्त

(d) स्पर्धेचा अभाव

पर्यायी उत्तरे :

28.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची स्थापना 1955 मध्ये झाली.

(b) या महामंडळाचा मुख्य उद्देश लघु उद्योगांना यंत्रे पुरवणे हा आहे.

(c) जिल्हा उद्योग केंद्र कार्यक्रमाची सुरुवात मे, 1979 मध्ये झाली. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/त?

29.

परदेशातून होणाच्या प्रत्यक्ष गुंतवणूकीमुळे (FDI) कोणते फायदे होतात ?

(a) आर्थिक वृद्धी

(b) गुंतवणूकीची पातळी वाढते

(c) तंत्रज्ञानात सुधारणा होते

(d) गुंतवणूकीचा ओघ परदेशाकडे वळतो

(e) मानवी आणि संस्थात्मक क्षमतांचा विकास होतो

पर्यायी उत्तरे :

30.

जागतिकीकरणामुळे खालीलपैकी कोणते/ती घटक भारतीय उद्योगासाठी आव्हानात्मक ठरत आहे/आहेत? 

(a) उत्पादीत वस्तूंच्या बाजारपेठेत वाढती स्पर्धा.

(b) तंत्रज्ञानविषयक क्षमता सुधारण्यासाठी दबाव.

पर्यायी उत्तरे :

31.

खालील व्याख्या कोणत्या मुद्रा अर्थशास्त्रज्ञाने केली आहे ते सांगा?

"मुद्रेचे मूल्य म्हणजे वस्तू व सेवा खरेदी करण्याची मुद्रेची शक्ती असून ती सापेक्ष मूल्य स्तरावरून ओळखली जाप्रा. क्राऊथरऊ शकते'',

32.

योग्य पर्याय निवडा.

भारत सरकारच्या रोजगार हमी कायदा 2004 मधील तरतूदी.

(a) वर्षातून 100 दिवस रोजगाराची हमी.

(b) रोजगार निर्मितीसाठी सार्वजनिक कामे करणे.

(c) रोजगार करणाच्या व्यक्तीला किमान वेतनाची हमी.

पर्यायी उत्तरे :

33.

सामाजिक, आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्त्रियांच्या सबलीकरणाची त्रिसूत्री योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारण्यात आली ?

34.

पुढील विधानांचा विचार करा. 

भारतातील संपत्तीच्या विषम वाटपासंदर्भात लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे :

विधान (I) : ज्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन नैसर्गिक उत्पादन साधन सामुग्री आहे.

विधान (II) : ज्यांच्या उत्पन्नाचे एकमेव व मुख्य साधन हे त्यांचे श्रम आहेत. 

आता सांगा :

35.

खालीलपैकी कोणती भारताच्या निर्गुतवणूक धोरणाची उद्दिष्ट्ये आहेत ?

(a) बिनमहत्त्वाच्या सार्वजनिक उद्योगात अडकलेला निधी मोकळा करणे.

(b) सार्वजनिक कर्जाचे प्रमाण कमी करणे.

(c) सार्वजनिक क्षेत्राची जोखीम खाजगी क्षेत्राकडे सोपवणे.

पर्यायी उत्तरे :

36.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) रोख राखीव गुणोत्तर हे पत नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे. 

(b) 9 फेब्रुवारी 2013 मध्ये रोख राखीव गुणोत्तर 4.0% पर्यंत कमी केले गेले 

(c) 11 ऑगस्ट 2012 मध्ये वैधानिक रोखता गुणोत्तर 1 ते 30% पर्यंत कमी केले गेले.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

37.

फिशरच्या व्यवहार दृष्टीकोणानुसार पैशाची मागणी ही खालील घटकावर अवलंबून असते :

(a) व्यवहारांची संख्या

(b) व्यवहारांची सरासरी किंमत

(c) पैशाचा व्यवहारासाठीचा भ्रमणवेग

(d) रोखता पसंती

वरीलपैकी कोणता/ते पर्याय चुकीचा/चे आहे/त?

38.

योग्य पर्याय निवडा.

प्रो. कॅल्डोर यांनी भारतात मालमत्ता कराऐवजी कोणता कर सुरू करण्याची शिफारस केली?

(a) उत्पादन कर

(b) संपत्ती कर.

(c) भांडवली लाभ कर

(d) देणगी कर

(e) व्यय कर

पर्यायी उत्तरे :

39.

राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे?

40.

भारतात 'महिला व बाल विकासा' साठी एक स्वतंत्र विभाग स्थापना करणारे पहिले राज्य कोणते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.