राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

भारतीय करपद्धतीत बदल घडवून आणण्याच्या खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब, डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृतीदलाने केला होता?

42.

'पैसा गुणक' प्रक्रिया खालील गोष्टी स्पष्ट करते :

43.

सांविधिक रोखता गुणोत्तर म्हणजे व्यावसायिक बँकांनी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी बाळगलेली रोख रक्कम होय?

44.

खालील जोड्या जुळवा : 


45.

खालीलपैकी कोणती विधाने जागतिकीकरणाचा नकारात्मक परिणाम दर्शवतात ?
(a) कामगार संघटित क्षेत्रातून असंघटित क्षेत्रात ढकलले गेले.

(b) स्पर्धा निर्माण केली.

(c) कामगार संघटनांची सौदाशक्ती घटली.

(d) थेट परकीय गुंतवणूक वाढली.

46.

समजा, 2012 मध्ये उपभोग खर्च 12 कोटी, गुंतवणूक खर्च 8 कोटी व शासनाने प्रकल्पांवर 10 कोटी खर्च केले तसेच निर्यात 5 कोटीची आणि आयात 6 कोटीची होती. तर स्थूल देशांतर्गत उत्पादन किती असेल?

47.

भांडवली आधिक्य वाढवण्याची खालीलपैकी कोणती पद्धत कृत्रिम नाही ?

48.

महाराष्ट्र राज्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

49.

खालीलपैकी कोणतेती विधान/ने अयोग्य आहे/आहेत?

(a) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार जननक्षम पैसा निर्माण करते.

(b) व्यापारी बँकाकडून जननक्षम पैशाची संख्या निश्चित केली जाते.

(c) जननक्षम पैशाची मागणी आणि पुरवठा यावर पैशाचा पुरवठा निश्चिती सिद्धांताचा पाया आहे. पर्यायी उत्तरे : 

50.

म्युच्युअल फंडाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या प्रकारात करता येईल?

51.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

52.

अविकसित देशांतील चलनवाढी संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) कमी विकसित देशातील सामाजिक आर्थिक-राजकीय संरचना चलनवाढीचे स्वरूप ठरवते.

(b) पायाभूत सोयी सुविधांच्या अपुरेपणामुळे चलनवाढ होते.

(c) विशिष्ट क्षेत्रातील मागणीमुळे चलनवाढ होते.

(d) पैसा पुरवठ्याच्या अतिविस्तारामुळे चलनवाढ होते.

53.

भारतात प्रजोत्पादकता खालीलपैकी मुख्य तीन गोष्टींवर अवलंबून आहे.

(a) मुलींचे लग्नाचे वय

(b) साक्षरता दर

(c) प्रजोत्पादनाचा कालावधी

(d) कुटुंबनिर्मिती प्रक्रियेचा वेग

यापैकी योग्य पर्याय शोधा :

54.

खालीलपैकी राज्यांचा करेतर महसूल कोणता ?

55.

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?

(a) 2012-13 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार संघटित क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा वेग 2011 मध्ये 1.0% वाढला.

(b) 2009-11 या कालावधीत संघटित क्षेत्रातील महिलांची रोजगार संख्या जवळपास 20.5% होती. पर्यायी उत्तरे : 

56.

2011-12 साली सर्वसाधारण लोकसंख्येच्या 2 ते 4% असणारा बेरोजगारीचा दर :

(a) उच्च शिक्षणाबरोबर वाढतो.

(b) स्त्रियांमध्ये अधिक दिसतो.

(c) उच्च शिक्षणाबरोबर कमी होतो.

(d) स्त्रियांमध्ये कमी दिसतो.

पर्यायी उत्तरे : 

57.

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?

(a) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रमाचा उद्देश गरिबांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे हा आहे.

(b) भारत सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना दारिद्र्य निर्मूलनाच्या हेतूने सुरु केली.

पर्यायी उत्तरे :

58.

 कर महसूलातील राज्यांचा वाटा ठरवणारा महत्त्वाचा घटक ___________ हा आहे.

59.

खालीलपैकी कोणत्या प्रकारची बेरोजगारी, उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर असतानाही उद्भवू शकते?

60.

नरसिंहम समितीने (1991) खालीलपैकी कोणत्या संज्ञेचे वर्णन 'बँकंग क्षेत्रावरील कर' असे केले होते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.