राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) संस्था आयपीएस अधिका-यांना प्रशिक्षण देते त्याचबरोबर इतरांनाही विशिष्ट विषयात प्रशिक्षण देते.

(b) सदर संस्था ही पोलिसेतर विषयासंदर्भात आयपीएस अधिका-यांसाठी आयोजित अभ्यासक्रमासंबंधी उस्मानिया विद्यापीठाशी संलग्न आहे.

पर्यायी उत्तरे : 

102.

पुढील कोणते विधान योग्य आहे ?

(a) अंदाज समितीची स्थापना सी.डी. देशमुख यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली.

(b) ही समिती शासकीय खर्चावर नियंत्रण ठेवण्याव्यतिरिक्त काटकसर सुचविते आणि तसेच आर्थिक प्रशासकीय रचना सुधारणा सुचविते. 

पर्यायी उत्तरे : 

103.

सन 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणी कोणाला हारविले ? चुकीच्या जोड्या ओळखा :

104.

पुढील कोणते विधान योग्य आहे?
(a) वरीष्ठ लोकसेवकांसाठी मिश्र-पेशा परीक्षा याची शिफारस कोठारी कमीशनने केली.

(b) प्रशासकीय सुधारणा आयोगाने सर्व शासकीय सेवकांच्या सेवा बाबींसाठी उच्चाधिकार नागरी सेवा मंडळ सुचविले आहे.

पर्यायी उत्तरे :

105.

पुढीलपैकी कोण सन 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन तयार करण्यात सहभागी होते ?
(a) इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया. 

(b) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगलोर.
(c) डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑरगनायझेशन.

(d) नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन, नवी दिल्ली.

(e) इंडिया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, चेन्नई.

(f) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, हैदराबाद

पर्याय :

106.

खालील जोड्या जुळवा.


पर्यायी उत्तरे :

107.

ऑक्ट्रॉय स्थानिक संस्था कर व मुल्यवर्धित कराबाबत काय खरे नाही ?

(a) ऑक्ट्रॉय ऐवजी स्थानिक संस्था कर आला 31. 3. 2012 रोजी. 

(b) शहरात येणा-या मालावर आकारल्या जाणा-या कराला ऑक्ट्रॉय म्हणतात.

(c) स्थानिक संस्था कर हा वस्तूंच्या किंमतीवर आकारल्या जाणारी रक्कम आहे.

(d) ऑक्ट्रॉय रोज रोखीत वसूल केला जातो.

(e) स्थानिक संस्था करे शहरात माल आणला गेल्यापासून 30 दिवसात भरला जातो.

(f) व्यापा-यांना स्थानिक संस्था कर नको.

(g) असे म्हटले जाते की शासन त्याऐवजी मुल्यवर्धित कर वाढवेल.

(h) पुणे महानगर पालिकेकरता ऑक्ट्रॉय मोठे उत्पन्नाचे स्रोत होते-एकूण महसूलाच्या सुमारे 40% महसूल खेचून !
(i) सन 2013-14 मध्ये पुमपा चे स्थानिक संस्था कर संकलन जवळपास पुर्वीच्या ऑक्ट्रॉय संकलनाएवढेच झाले.

(j) अशी भीती आहे की स्थानिक संस्था केराऐवजी मुल्यवर्धित कर अधिक झाल्यास स्थानिक संस्था आपले आर्थिक स्वातंत्र्य गमावेल !

पयार्य :

108.

 पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ?
(A) उच्च न्यायालयातील न्यायाधीश, वकील व शैक्षणिक भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनू शकतात.

(B) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकरता शिफारस केल्या गेलेल्या 4 नावांमध्ये आदर्श गोयल व अरूण मिश्रा वकिली करतात तर रोहिनटन नरीमन व गोपाळ सुब्रमणियम उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.

पर्याय :

109.

खालीलपैकी कोणती पदे संघलोकसेवा आयोगाच्या सल्ल्यापासून वगळलेली आहेत ?
(a) सचिवालयातील पदे आणि राष्ट्रपतींचे खाजगी कर्मचारी

(b) विदेशकार्य मंत्रालयांतर्गतच्या शासकीय आदरातिथ्य संघटनेतील पदे

(c) दूरसंचार विभागातील गट-ब अराजपत्रित पदे

(d) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील वैज्ञानिक पदे

पर्यायी उत्तरे :

110.

पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

(a) दिनांक 1.4.1972 पासून सार्वजनिक उपक्रमासंबंधीच्या समितीच्या सदस्यसंख्येत वाढ करून ती 22 करण्यात आली.

(b) वरील 22 सदस्यांपैकी 7 सदस्य राज्यसभेतून असतात.

पर्यायी उत्तरे :

111.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) अंदाज समितीच्या सदस्यांचा कार्यकाल एक वर्षाचा असतो.

(b) सर्वसाधारणपणे एक तृतीयांश सदस्य दुस-या वर्षी पुन्हा निवडून येतात.

पर्यायी उत्तरे :

112.

 पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
(a) सर्वसाधारणपणे सार्वजनिक उपक्रम समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा होत नाही.

(b) लोकलेखा समिती मुख्यत: लेखापरीक्षण अहवाल तपासते.

पर्यायी उत्तरे :

113.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(a) सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकॅडमीच्या अकादमी मंडळाचे अध्यक्ष संघ गृह सचिव असतात.

(b) गृह खात्याची स्थापना सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे झाली.

पर्यायी उत्तरे :

114.

सेवांच्या निर्मितीबाबत जोड्या लावा

 

115.

लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन संस्थेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

116.

 कोणत्या लेखापरिक्षणावर प्रशासकीय सुधार आयोगाने भर दिला आहे ?

117.

सार्वजनिक उपक्रम समितीद्वारे वापरले जाणारे माहितीचे स्रोत कोणते ?
(a) मंत्रालयाकडून सादर प्राथमिक आणि सविस्तर माहिती

(b) अशासकीय संघटनांमार्फत सादर अभ्यास

(c) उपक्रमाच्या अधिका-यांद्वारे मिळालेले पुरावे

(d) लेखा परीक्षण अहवाल

पर्यायी उत्तरे :

118.

खालीलपैकी कोणती शिफारस ली आयोगाने (1923) केलेली नाही ?

119.

अंदाज समितीच्या पुर्वाधिकारी समिती बाबतीतील खालील कोणते वाक्य अयोग्य आहे ?

120.

खालीलपैकी कशाचे लेखापरीक्षण मुख्य महालेखापाल, मुंबई यांच्याद्वारे केले जाते ?
(a) महाराष्ट्र शासनाचे वित्त व विनियोग लेखे

(b) जागतिक बँकेचे मदत प्रकल्प

(c) महाराष्ट्र शासनाच्या नियोजन योजना

(d) महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे लेखे

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.