राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

'सामाजिक न्याय' समानता व लोकांप्रती नम्रता सामाजिक लोकशाहीचा पाया आहेत' असे सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या केसमध्ये निरीक्षण केले आहे ?

122.

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या कृत्याला ई-मेल बॉम्बिंग असे म्हणतात?

123.

खालील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
(a) ग्राम न्यायालय कायदा 2008 अन्वये पंचायती राज संस्थांच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्राम न्यायालय स्थापन करावयाचे आहे जेणेकरुन लोकांना विनासायास न्याय मिळेल.

(b) महाराष्ट्रात आतापावेतो 10 ग्राम न्यायालय अधिसूचित झाले आहेत ज्यातील 9 कार्यान्वित झाले आहेत.

पर्यायी उत्तरे :

124.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 खालील गुन्हे चालविणारे विशेष न्यायाधीश _________ खाली जिल्हा न्यायाधिशांसारखे सर्व अधिकार व कार्ये कृतीत आणू शकतात.

125.

शासकीय गुपिते अधिनियम 1923 च्या तरतुदी कोणाला आणि कोठे लागू आहेत ?
(a) संपूर्ण भारतभर

(b) जम्मू आणि काश्मीर सोडून उर्वरीत भारतभर

(c) भारताबाहेर असलेले शासकीय सेवेतील लोकांना

(d) भारताबाहेर रहिवास करणारे भारतीय नागरिकांना योग्य उत्तर लिहा.

पर्यायी उत्तरे :

126.

नैसर्गिक न्यायाचा नियम __________ ला लागू होत नाही.

127.

वाक्य 1. न्यायिक सिंहावलोकन हे शस्त्र असून संरक्षण नाही.
वाक्य 2- न्यायिक सिंहावलोकन व राज्यकारभाराचे सिंहावलोकन या दोन्हीमध्ये फरक आहे.

128.

ग्राहक संरक्षण कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत ?
(a) तक्रार तोंडी करून चालते

(b) पुनर्विक्रीसाठी जो वस्तू खरेदी करतो तो ग्राहक नाही

(c) जिल्हा मंचासमोर फक्त रु.5 लाख पर्यंतचे दावे चालतात त्यावरील नाही

(d) राष्ट्रीय ग्राहक मंचामध्ये एक जागा स्त्रियांसाठी राखीव आहे.

पर्यायी उत्तरे : 

129.

खालीलपैकी कोणते विधान हे प्रशासकीय न्यायाधिकरणाली लागू नाही ?

130.

क्रिमीनल प्रोसीजर कोड, 1973 कलम 125 नुसार दिला गेलेला निर्वाहाचा अधिकार हा पत्नीला खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत नाकारला जाऊ शकतो?

131.

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 नुसार जनसेवक हा शिक्षेस पात्र असेल जर त्याने कायदेशीर मोबदल्याशिवाय इतर काही

(a) स्वीकारले असेल
(b) मिळवले असेल

(c) स्विकारण्यासाठी संमती दिली असेल

(d) मिळण्यासाठी प्रयत्न केले असतील

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

132.

भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाच्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो?

133.

भारतात खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रशासकीय अधिका-याने बजावलेल्या स्वेच्छानिर्णय अधिकाराचे न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते?

134.

खालीलपैकी प्रशासकीय न्यायाधिकरणे कोणती आहेत ?
(a) प्राप्तीकर अपिलीय न्यायाधिकरण

(b) कामगार विमा न्यायालय

(c) कॉपीराईट बोर्ड

(d) औद्योगिक न्यायालय

पर्यायी उत्तरे :

135.

खालीलपैकी कोणता उद्देश पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 मध्ये स्पष्टपणे अंतर्भूत नाही?

136.

विजोड व्यक्ती ओळखा :

(a) प्रोफेसर उमारेड्डी वेंकटेश्वरलू

(b)श्री. मधुकर सरपोतदार

(c) श्री. जसवंतसिंग

(d) श्री. बंसीलाल

(e) श्री. बलवंतराय मेहता

(f) श्री. शंकरसिंह वाघेला

पर्याय

137.

प्रशासकीय कायद्याची मुख्य उगमस्थाने खालीलपैकी कोणती नाहीत?
(a) न्यायाधिशांचे निर्णय

(b) समित्यांचे अहवाल/अभिप्राय

(c) रुढी आणि वहिवाट

(d) सरकारने केलेले नियम/कायदे/ठराव

(e) प्रशासकीय रीत

पर्यायी उत्तरे :

138.

शासकीय गुपिते अधिनियम 1923 आणि माहिती अधिकाराचा कायदा 2005 यामध्ये परस्परविरोधी तरतुदी आढळल्यास कोणत्या तरतुदी लागू होतील?

139.

ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ग्राहक ठरवलेले नाही ?

(a) रेल्वेने प्रवास करणारा प्रवासी

(b) पैसे ठेवलेला ठेवीदार

(c) एमटीएनएल आणि बीएसएनएलचा वर्गणीदार

(d) जीवन-विमाधारकाने नामनिर्देशित केलेली व्यक्तीं.

योग्य पर्याय निवडा.

140.

'नेमो डिबेट इसे इंडेक्स इन प्रोप्रिया क्वॉझा' (Nemo debet Esse Index in Propria Causa) या लॅटीन मॅक्झीमचा पुढीलपैकी काय अर्थ आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.