राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Questions And Answers:
खालीलपैकी कोणत्या बाबतीत नैसर्गिक न्यायतत्त्वांची पायमल्ली करण्यात आली ?
(a) एका अधिका-यापुढे केस चालली परंतु दुस-याच अधिका-याने निकाल दिला.
(b) विनंती करणा-या अर्जदाराला त्याची बाजू ऐकून घेण्यास बोलावले पण तो आलाच नाही.
(c) गुंतागुंतीचे किंवा न्यायिक प्रश्न उद्भवत नाही म्हणून वकीली मदत दिली गेली नाही.
(d) परीक्षेत नक्कल करताना विद्यार्थ्याला पकडले आणि त्याचे म्हणणे ऐकून न घेता त्याला पुढील परीक्षेला बसण्यास अटकाव केला.
पर्यायी उत्तरे :
लाल बहादूर शास्त्री अकादमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन मसूरी येथे बरेच अभ्यासक्रम चालतात.
यातील फाऊंडेशनल कोर्स मुख्यत्वे असा आहे :
घरगुती हिंसाचार (प्रतिबंध) अधिनियम 2005 च्या अंतर्गत महिलांना संरक्षण या कायद्याअंतर्गत खालीलपैकी कोणाला तक्रार करता येत नाही ?
भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत खालीलपैकी कोणत्या व्यक्ती ‘जनसेवक' होत नाहीत?
(a) भारतीय दंड विधान (IPC) कलम 21अंतर्गत दिलेल्या सर्व व्यक्ती
(b) नोंदणीकृत सहकारी सोसायटीचा अध्यक्ष
(c) अधिकृत विद्यापीठाचे प्राध्यापक
(d) ज्यांना सरकारी अनुदान दिले जाते अश्या सामाजिक व सांस्कृतिक संस्थेतील पदाधिकारी.
पर्यायी उत्तरे :
खालीलपैकी कोणत्या दाव्यात 'ध्वनीक्षेपकाच्या वापरावर सार्वजनिक आरोग्याकरिता मर्यादा हे कायदेशीर कारण आहे' असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे?
नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 च्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती कृत्ये अपराध ठरतील?
(a) 'क्ष' याने आपल्या परसदारी असलेल्या खाजगी विहिरीचे पाणी घेण्यास विशिष्ट जातीच्या लोकांना मनाई केली.
(b) रस्त्यावरील केशकर्तनालयात विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना प्रवेश नाकारला
(c) जातीच्या कारणावरून शाळेने काही विद्यार्थ्यांची वेगळी तुकडी केली
(d) 'क्ष' ने विशिष्ट जातीतल्या व्यक्तिशी विवाह केल्यामुळे 'क्ष' आणि त्याच्या कुटुंबियांना जातीबाहेर टाकले.
पर्यायी उत्तरे :
पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ?
(a) लोकसभेतून लोक लेखा समीती करता सदस्य निवडीसाठी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आवश्यक
आहे.
(b) नियमाप्रमाणे लोकलेखा समीतीचे अध्यक्षपद मुख्य विरोधी पक्षाच्या सदस्याकडे जाते. पर्याय :
खालीलपैकी कोणत्या अपीलमध्ये केंद्रीय माहिती आयोगाकडून 'राजकीय पक्ष माहितीचा अधिकार कायद्याच्या कलम 2 (एच) अंतर्गत 'सार्वजनिक प्राधिकरणे आहेत' असा निर्णय झाला आहे.
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(a) मागण्यात येत असलेली माहिती दुस-या प्राधिका-याकडे असल्यास अर्ज 7 दिवसांच्या आत हस्तांतरीत करावा.
(b) जी माहिती मागितली आहे तिचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणे अर्जदाराला आवश्यक
पर्यायी उत्तरे :
पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ?
(a) भारतीय पुलीस अकादमीला नांव सरदार वल्लभभाई पटेल वरून पडले जे भारताचे 1947 - 1952 काळात उपपंतप्रधान होते.
(b) अकादमीने देशासाठी केलेली अद्वितीय कामगिरी लक्षात घेऊन तिला सन 1978 मध्ये प्रेसीडेंट कलर्स मिळाले.
पर्याय :
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.