राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

जोड्या लावा.

82.

राज्य संचालनालयाची मुख्य कार्ये आहेत:
(a) मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणे.

(b) विभागीय जिल्हा कर्मचा-यांद्वारे कार्य अंमलबजावणी तपासणे.

(c) विभागाचे अंदाजपत्रक तयार करणे,
(d) विभागीय अधिकारीवर्गासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
पर्यायी उत्तरे :

83.

जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिका-यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ नये, अशी शिफारस कोणी केली?

84.

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी दिवस नेमून दिला असला तरीही :

(a) विधेयक किंवा विधेयके मांडण्याची परवानगी मिळविण्यासाठी एक किंवा अनेक प्रस्ताव आणता येतील आणि अशा दिवशी विधेयक किंवा विधेयके मांडता येतील.

(b) विधानसभेने राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू करण्यापूर्वी किंवा ती पुढे चालू करण्यापूर्वी औपचारिक स्वरूपाचे इतर कामकाज करता येईल.

पर्यायी उत्तरे :

85.

पंचायत सबलीकरण आणि उत्तरदायित्व प्रेरक योजनेअंतर्गत राज्याचे मूल्यमापन खालीलपैकी कोणत्या मूलभूत वैधानिक आवश्यकतेवर आधारीत आहे ? 

(a) राज्य निवडणूक आयोगाची स्थापना

(b) पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेणे

(c) राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे

(d) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची (DRDA) स्थापना

पर्यायी उत्तरे :

86.

महानगरपालिका/नगरपरिषदेसाठी नामनिर्देशनासाठी अर्हता यासंबंधी विधाने विचारात घ्या,
(a) नगरपालिका रुग्णालयात वैद्यक व्यवसायी म्हणून किमान 5 वर्षाचा अनुभव

(b) समाजकल्याणकारी संघटनेचा सभासद म्हणून 5 वर्षाचा अनुभव

(c) 5 वर्षांपेक्षा कमी नसलेल्या कालावधीसाठी पालिका सदस्यत्वाचा अनुभव

(d) नगर परिषदेचा मुख्य अधिकारी म्हणून 5 वर्षाचा अनुभव

वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

87.

विधानसभेमध्ये अशासकीय सदस्यांचे कामकाज चालविण्याकरिता कोणता दिवस आणि वेळ नेमून देण्यात आला आहे?

88.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) पंचायत समितीच्या सभापतीविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी किती बहुमत लागते ते सभापती स्त्री आहे का पुरुष व स्त्रियांसाठी हे पद राखून ठेवले आहे अथवा नाही यावर अवलंबून असते.

(b) पंचायत समितीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या सभापती विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते.

पर्यायी उत्तरे :

89.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) एकदा का निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की, उच्च न्यायालय निवडणूक कार्यवाही थांबविण्यासाठी किंवा नव्याने निवडणूक घेण्यासाठी निवडणूक अधिका-यास निर्देश देऊ शकत नाही.

(b) उच्च न्यायालय ग्राम पंचायतीचा निवडणूक निकाल घोषित करण्यात येऊ नये असा निवडणूक अधिका-यास निर्देश देऊ शकते.

पर्यायी उत्तरे :

90.

पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य कार्यकारी भाग जिल्हा परिषदेच्या स्वरूपात जिल्हा पातळीवर स्थापित असावा अशी शिफारस खालीलपैकी प्रथम कोणी केली?

91.

सरपंचाविरुद्धचा अविश्वासाचा प्रस्ताव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने संमत झाला नाही तर पुढीलपैकी काय होऊ शकते ?

92.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

(a) कामकाजासाठी गणसंख्या सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या (एक दशांश) आवश्यक असते.

(b) कामकाजासाठी गणसंख्या 12 (बारा) सभासद असते.

पर्यायी उत्तरे : 

93.

विधान परिषदेत विशेषाधिकाराचा प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार पुढील निर्बधास अधीन असेल :

(a) एका बैठकीत दोन पेक्षा अधिक प्रश्न उपस्थित करण्यात येणार नाहीत.

(b) प्रश्न नुकत्याच घडलेल्या विशिष्ट बाबीपुरताच मर्यादित असेल.

पर्यायी उत्तरे :

94.

खालील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे ?

(a) राज्यपालांच्या पॉकेट व्हेटो अधिकाराने शासनाचे विधेयक नाकारल्या जाते.

(b) राज्यपालांना पॉकेट व्हेटो वापरण्याचा अधिकार अनुच्छेद 156 खाली प्रदान आहे. पर्यायी उत्तरे :

95.

राज्य निर्वाचन आयोग आणि संबंधित बाबीविषयीचे कार्य बल (Task Force) यांच्या मुख्य शिफारशी कोणत्या आहेत?

(a) राज्य निर्वाचन आयोगाचे कायम कर्मचारी वर्ग हा वर्ग IV पर्यंत सिमीत असावा.

(b) कार्य बल (Task Force) हे त्रिसदस्यीय आयोगाचे समर्थन करते.

(c) बोगस मतदान प्रतिबंधित करण्यासाठी मतदाराचे छायाचित्र आधारीत योग्य ओळख आवश्यक आहे.

(d) पंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी राज्य निर्वाचन आयोगाने भारत सरकारकडून निरीक्षक मागवावे.

पर्यायी उत्तरे :

96.

राज्यपालाचा कार्यकाल हा सामान्यपणे पाच वर्षांचा असतो. मात्र तत्पुर्वी तो संपुष्टात येवू शकतो.

(a) पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीकडून बडतर्फी

(b) मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीकडून बडतर्फी

(c) सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाच्या सल्ल्याने राष्ट्रपतीकडून बडतर्फी

(d) राजीनामा

पर्यायी उत्तरे : 

97.

'मागास प्रदेश अनुदान निधी' अंतर्गत विकास अनुदान देण्यासाठी आवश्यक अटी कोणत्या आहेत ?
(a) स्थानिक मंडळाद्वारे जिल्हा योजना तयार करणे.

(b) जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा योजनेस मान्यता.

(c) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून जिल्हा योजना तयार करणे.

(d) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेस मंजूरी.

पर्यायी उत्तरे :

98.

पंचायत राज व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी अशोक मेहता समितीने कोणत्या शिफारशी केल्या?

(a) पंचायत राज संस्थांमध्ये राजकीय पक्षांचा खुला सहभाग

(b) त्यांना कर लादण्याचे अधिकार प्रदान करणे.

(c) पंचायती राज मध्ये त्रीस्तरीय प्रणाली लागू करणे.

(d) राज्याच्या मंत्रीपरिषदेत पंचायत राजसाठी एका मंत्र्याची नेमणूक करणे.

पर्यायी उत्तरे :

99.

सन 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकींच्या मतदानोत्तर चाचण्यांबाबतपुढील दोन विधानांपैकीकाय खरे आहे ?

(A) टुडेज चाणक्य न्यूज 24 यांनी एन.डी.ए. करता 340 जागांचे भाकीत केले होते, वास्तवतेच्या सगळ्यात जवळ!

(B) चाणक्य याच एका संस्थेने डिसेंबर 2013 च्या दिल्ली निवडणुकीत आपच्या विजयाचे योग्य भाकीत केले होते.

पर्याय :

100.

बहुतांश राज्यांमध्ये, पंचायत राज संस्थांवरील राज्यांचे पर्यवेक्षण आणि नियंत्रणाची वैशिष्ट्ये काय आहेत ?
(a) कर्तव्यात कसूर करणा-या पंचायतीवरील कार्यवाहीची ( अधिकार) शक्ती

(b) अहवाल मागविण्याची (अधिकार) शक्ती

(c) प्रवेश आणि तपासणीचा अधिकार

(d) पंचायतीची बरखास्ती

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.