राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

रेड वाईन तयार करण्यासाठी लागणा-या किण्वन प्रक्रियेत कोणत्या सूक्ष्मजीवाचा वापर करतात ?

42.

भारतात धारणक्षेत्राचा आकार लहान होण्यामागे खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत ?
(a) वाढती लोकसंख्या

(b) वारसाविषयक कायदा

(c) संयुक्त कुटुंब पद्धतीत वाढ

(d) नागरीकरण व औद्योगिकरणात वाढ

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

43.

आइसक्रीम घनरूप करण्याकरिता वापरला जाणारा जिलेटीन हा पदार्थ __________ करण्याकरिता वापरला जाणारा जिल्टाने हा पदार्थ पासून निघतो. 

44.

उत्तीसंवर्धनामध्ये कर्करोगाच्या पेशी ह्या त्यांची अनियंत्रीत वाढ व __________ आकारामुळे वेगळ्या आढळतात.

45.

उच्च शक्ती पैसा म्हणजे काय?
(a) मध्यवर्ती बँकै कडील बँकांचा राखीव निधी

(b) बँकांची सर्व कर्जे आणि उचल

(c) बँकांनी धारण केलेला पैसा

(d) लोकांच्या हातातील पैसा आणि मध्यवर्ती बँकेकडील राखीव निधी, बँकांकडील अतिरीक्त राखीव निधी.

योग्य पर्याय निवडा :

46.

2 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये (2012 - 17), नियोजन आयोगाने पायाभूत विकासाठी अंदाजे रु. 45 लक्ष कोटींची गुंतवणुकीची तरतूद केली आहे. या गुंतवणुकीपैकी खाजगी गुंतवणुकीचा वाटा किती आहे ?

47.

अप्रत्यक्ष कराचा करभार विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे केंव्हा ढकलू शकतो ?

48.

खालीलपैकी कोणते घटक भारतामधील आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?
(a) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर.

(b) दारिद्र्य आणि बेकारी.

(c) संथ औद्योगिकरण 

(d) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता.

पर्यायी उत्तरे :

49.

भारतातील कृषी क्षेत्रातील बेरोजगारी ही मुख्यतः कशा प्रकारची आहे ?

(a) हंगामी बेरोजगारी

(b) प्रच्छन्न बेरोजगारी

(c) जुनाट बेरोजगारी

(d) अस्थायी बेरोजगारी

पर्यायी उत्तरे :

50.

सॅम्युअलसनच्या आंतर्राष्ट्रीय व्यापाराच्या घटक किंमत समानता सिद्धांतात खालीलपैकी कोणती गृहिते आहेत ?
(a) फक्त दोनच देश आहेत अ (अमेरिका) ब (ब्रिटन)

(b) ते देश दोन वस्तु उत्पादित करतात, व त्याचा व्यापार करतात जसे अन्न व कापड.

(c) ह्या वस्तू उत्पादनासाठी भूमी, श्रम व भांडवल हे तीन उत्पादनघटक आहेत.

(d) प्रत्येक वस्तूचे उत्पादनफलन बहुविध दर्जाचे आहे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

51.

भारतामध्ये प्रमुख शेतमालाच्या किमान आधारभूत किंमती यांच्या शिफारशींच्या आधारे जाहीर केल्या जातात :

52.

'लोकसंख्या विषयक लाभांशा' चा संबंध कशाशी असतो ?

(a) उत्पादक-लोकसंख्या गटाचे प्रमाण वाढण्याशी.

(b) बालक-गटाचे प्रमाण कमी होण्याशी.

(c) स्त्री-पुरुष प्रमाण घटण्याशी.

(d) शहरी-लोकसंख्येचे प्रमाण वाढण्याशी.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

53.

लिऑन्टीफचा विरोधाभासी निष्कर्ष कोणता ? 

54.

2000 साली स्वीकारलेल्या सहस्रक विकास उद्दिष्टांमध्ये याचा समावेश आहे :

a) दारिद्र्य आणि उपासमारीचे निर्मूलन.

(b) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण

(c) सर्वांना विनामूल्य आणि सुरक्षित पेयजल 

(d) पर्यावरण निरंतरता

पर्यायी उत्तरे :

55.

निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली?

56.

साप्ताहिक बेरोजगारी चे मापन कसे केले जाते ?

57.

2011 च्या जनगणनेतील आकडेवारीवरून साक्षरतेच्या प्रमाणानुसार पुढील जिल्ह्यांचा क्रम लावा :

(a) नागपूर

(b) मुंबई शहर

(c) मुंबई उपनगर
(d) अकोला

पर्यायी उत्तरे :

58.

आशिया मिडीया लॅबच्या संशोधनाची मुख्य अंगे खालीलपैकी कोणती ? 

(a) बिट्स फॉर ऑल

(b) वर्ल्ड कॉम्प्युटर

(c) भविष्यातील साधने (tools)

(d) डिजीटल खेडे

पर्यायी उत्तरे :

59.

सध्या टेलीकॉम क्षेत्रात कोणत्या क्षेत्राचा वाटा 56% आहे ?

60.

आदर्श शेतमाल विक्रीव्यवस्था म्हणजे :
(a) मध्यस्थांची अल्प-संख्या

(b) बाजारविषयक माहितीची उपलब्धता

(c) मध्यस्थांना भरपूर सुविधा

d) कृषि औजा-यांच्या दर्जात सुधारणा
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.