राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

बायोरेमेडियेशन प्रक्रिये द्वारा _________ सारखी घातक प्रदुषके निसर्गातुन संपूर्णतः काढता येतात.

62.

गहाणाचा धंदा करणाच्याकडून दागिने व विविध धातूच्या भांड्याच्या तारणावर खालीलपैकी कोणते कर्ज मिळते ?

63.

पुढील दोन विधानांचा विचार करा,
(a) पॅकेजड़ पाण्याची 80% विक्री एक लीटर बाटलीच्या प्रकारात होते.

(b) अधिक वापरल्या जाणा-या पॅकेजङ् खाद्यपदार्थात शीत पेयांचा तिसरा क्रमांक लागतो, पॅकड् चहा व पॅकड् बिस्किटस् नंतर.

आता सांगा की :

64.

भारतीय उपग्रह अंतरीक्षामध्ये बहुतांशी कोणत्या स्थळावरून सोडण्यात येतात ?

65.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक या शिखर संस्थेची स्थापना खालील कारणामुळे करण्यात आली :

66.

12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रामधील अंदाजे गुंतवणूक किती आहे ?

67.

खालीलपैकी कोणता नायट्रोजन बेस हा आर.एन.ए. मध्ये नसून फक्त डी.एन.ए. मध्येच आढळतो ?

68.

खाली दिलेल्या रसायनांपैकी दुय्यम प्रदुषक कोणता ?

69.

सन 1996-97 मध्ये केंद्र शासनाने त्वरीत सिंचन लाभ कार्यक्रम कशासाठी कार्यान्वित केला?

70.

________ हे एकपेशीय प्रथिनाचे उदाहरण नाही.

71.

 नॅशनेल इन्स्टीट्यूट ऑफ न्युट्रीशन या संस्थेच्या शिफारशी नुसार भारतामधील दर डोई प्रति वर्ष अंडी आणि पोल्ट्री मांसाचा उपभोग किती असला पाहीजे?

72.

'लीड बँक' योजनेअंतर्गत लीड बँकेत खालीलपैकी कोणाला दत्तक घेण्याचे सांगण्यात आले?

73.

आपत्ती व्यवस्थापनाकरिता कोणत्या उपग्रहाचा उपयोग करण्यात येतो?

74.

खालील विधाने पहा :

a) रिजर्व बैंक रेपोदरात कपात करुन व्यवस्थेत आणखी रोखता आणते.

(b) व्यवस्थेतील रोखता शोषून घेण्यास रिव्हर्स रेपोदर रिजर्व बँकेस मदत करतो.

पर्यायी उत्तरे : 

75.

महाराष्ट्रात डॉ. पंजाबराव देशमुख योजना राबविण्याचा हेतू काय?

76.

शेतजमीनीचे क्षेत्रफळ आणि उत्पादकता यांच्या व्यस्त संबंधाचा वाद आता बराचसा अप्रस्तुत ठरतो कारण आता भारतात :

77.

प्रत्यक्ष करांबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) प्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर असतो.

(b) प्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार मागणी व पुरवठ्याच्या लवचिकतेवर अवलंबून असतो.

(c) प्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येत नाही.

(d) प्रत्यक्ष करांच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येतो.

पर्यायी उत्तरे :

78.

देशभरातील हजारो शिक्षकांना प्रभावीपणे व कमीत कमी वेळेत प्रशिक्षण द्यावयाचे आहे. त्यासाठी खालीलपैकी कुठली पद्धत सर्वात प्रभावी ठरू शकेल?

79.

2011-12 मध्ये भारताच्या निर्यातीच्या बाबतीत वरची पाच राज्ये कोणती होती ?

80.

जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.