राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

भारतातील बरयाच राज्यशासनांनी त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती कायदे कोणत्या आधारावर दुरुस्त केले आहेत ?

22.

महाराष्ट्रातील काही खेड्यांनी ग्रामीण विकासाच्या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी प्रयोग केले आहेत. या पाश्र्वभूमीवर खालील जोड्या जुळवा :

23.

काही पंचवार्षिक योजनांकरिता विकासाच्या उद्दीष्टांची टक्केवारी व प्रत्यक्षात आत्मसात विकासाची टक्केवारी पुढे दिली आहे. यातील कोणते विधान चुकीचे आहे?

24.

सिमांत भुधारण वर्गात ____________ पेक्षा कमी हेक्टर भुक्षेत्राचा समावेश होतो.

25.

महाराष्ट्र सरकारने 2013 साल च्या नवीन औद्योगिक धोरणाद्वारे सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांबाबतीत पुढीलपैकी कोणत्या दृष्टीकोनाचा अवलंब केला आहे?

26.

महाराष्ट्राच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर/सत्य आहे ?
(a) महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.

(b) महाराष्ट्रातून अन्नधान्याची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते.

(c) अन्य राज्यांकडून महाराष्ट्र अन्नधान्याची आयात करतो.

(d) महाराष्ट्रातून अन्नधान्याची आयात निर्यात केली जात नाही.

खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा : 

27.

'गोल्डन राईस' मध्ये ____________ चे वाढीव प्रमाण असते. 

28.

2012-13 च्या केन्द्रीय अर्थ संकल्पने मध्ये सेवा करामध्ये समाविष्ट होणा-या सेवांच्या यादी बद्दल एक नवीन दृष्टीकोन मांडला आहे. तो कोणता?

29.

जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) तरतुदींनुसार, उत्पादन कमी करण्यासाठी शेतक-यांना दिली जाणारी प्रोत्साहनात्मक प्रदाने या गटात दाखविली जातात :

30.

खालीलपैकी कोणता प्रदेश हा जगातील नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे सगळ्यात जास्त पीडित प्रदेश आहे ?

31.

महाराष्ट्रातील थेट विदेशी गुंतवणूक (F.D.I.) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सर्वात अधिक आहे ?

(a) माहिती तंत्रज्ञान

(b) पायाभूत सुविधा

(c) रसायने आणि खते

(d) सेवा क्षेत्र

योग्य पर्याय निवडा :

32.

महाराष्ट्रात 2012 - 13 प्रत्यक्ष कार्यान्वयन झालेल्या विशेष आर्थिक क्षेत्रांच्या (SEZs) संख्येनुसार या विभागांचा क्रम लावा :

(a) पुणे विभाग

(b) कोंकण विभाग

(c) नागपूर विभाग

(d) औरंगाबाद विभाग

पर्यायी उत्तरे : 

33.

केन्द्र सरकारच्या भांडवली प्राप्ती म्हणजे :

34.

अमेरीकेतील अंशतः टाळेबंदी बाबत पुढील विधाने पहा, त्यातील कोणती चूक आहेत ?
(a) अमेरिकेचे वित्तीय वर्ष 30 सप्टेंबरला संपते.

(b) रिपब्लीकनसूनी अर्थसंकल्प मंजूर होऊ दिला नाही.

(c) राष्ट्राध्यक्ष ओबामाचे आरोग्य देखभाल विधेयक केन्द्रस्थानी होते.

(d) रिपब्लीकनचे सिनेटमध्ये बहुमत आहे.
(e) डेमोक्रेटस् चा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज् वर पगडा आहे.

(f) रिपब्लीकन्सनी आरोग्य देखभाल विधेयकाला दुरुस्त्या सुचविल्या ज्या डेमॉक्रेटस्ना मान्य नाहीत.

(g) या आधीची शेवटची टाळेबंदी 1996 मध्ये झाली.
(h) कामगारांची आवश्यक व अनावश्यक अशा दोन गटात विभागणी.

(i) आवश्यक कामगार कार्यरत.

(j) इतर टाळेबंदी राहीस्तोवर बिना वेतन सुट्टीवर

पर्यायी उत्तर :

35.

जागतिक व्यापार संघटनेमध्ये विकसनशिल देशांसाठी कोणत्या तरतुदींचा समावेश आहे ?
(a) करार अंमलबजावणीसाठी अधिकचा कालावधी

(b) व्यापारविषयक संधीमध्ये वाढ करण्याचे उपाय

(c) व्यापार विषयक विशेष जकार्तीचे दर

(d) व्यापार विषयक हित जोपासणे.

पर्यायी उत्तरे : 

36.

11 सप्टेंबर या तारखेशी खालीलपैकी कोणती घटना संबंधित नाही ?

37.

कूळ सुधारणा कार्यक्रमात खालील कोणत्या बाबींचा समावेश नाही ?

(a) कूळाची सुरक्षितता

(b) मध्यस्थांचे उच्चाटन

(c) स्वामीत्व अधिकार

(d) कृषीची पूर्नरचना

पर्यायी उत्तरे :

38.

आयात पर्यायतेमध्ये खालील प्रकारांचा समावेश असतो :
(a) भांडवली वस्तूंची आयात.

(b) उपभोग्य वस्तूंच्या आयातीला भांडवली वस्तूंच्या आयातीचा पर्याय.

(c) कच्च्या मालाची आयात

(d) आयात वस्तूंना स्वदेशात उत्पादित केलेल्या वस्तूंचा पर्याय.

पर्यायी उत्तरे :

39.

उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या कशी केली जाते ?

40.

ऑक्टोबर 2009 च्या राजीव गांधी ग्रामीण LPG वितरण योजनेचे पुढीलपैकी कोणते उद्दीष्ट होते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.