राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

आर्थिक विकासावरुन पुढील सुचित होते :

(a) वस्तू आणि सेवांच्या वास्तव उत्पादनातील वाढ

(b) देशाच्या सामाजिक-आर्थिक संरचनेतील प्रागतिक बदल

(c) परकीय व्यापाराचा विस्तार

(d) बेकारी, दारिद्र्य आणि विषमतेतील घट

पर्यायी उत्तरे : 

82.

अर्थव्यवस्थेमधील पायाभूत व्यवस्था म्हणजे काय ?

83.

खालीलपैकी कोणती योजना ग्रामीण लोकांसाठी आरोग्य, प्राथमिक शिक्षण, पिण्याचे पाणी, निवारा आणि ग्रामीण सडक या पाच क्षेत्रांच्या विकासावर भर देते ?

84.

OSI मॉडेलमध्ये कोणत्या स्तरावर ASCII प्रणाली चे Non-ASCII प्रणालीत रूपांतर होऊ शकते ?

(a) डेटा लिंक स्तर

(b) नेटवर्क स्तर

(c) प्रेझेंटेशन स्तर

(d) सेशन स्तर

पर्यायी उत्तरे :

85.

भारत सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय फलोद्यान कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या मदतीच्या हिस्याचे प्रमाण _________ आहे. 

86.

बॉयोगॅस निर्मिती या मुळे होते : 

87.

भारतामध्ये विजेच्या वापरात सर्वात कमी हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे ?

88.

_________ हे/ही जैवतंत्रज्ञाना मधील रिकॉबिनेट डी.एन.ए. पद्धतीचा वापर करुन तयार केलेली उत्पादने होय.

(a) इंसुलीन

(b) हेपेटायटीस बी. लस

(c) मोनोक्लोनल अँटीबॉडीस
(d) सोमॅटोस्टॅटीन

पर्यायी उत्तरे :

89.

2009-10 मध्ये पुढील सार्वजनिक उद्योगांत निर्गुतवणूक करण्यात आली :

(a) राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ - NTPC

(b) भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड - BHEL

(c) रूरल इलेक्ट्रीफिकेशन कॉर्पोरेशन - REC

(d) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड - SAIL

पर्यायी उत्तरे :

90.

तौलनिक खर्च लाभ सिद्धांत कशाच्या आधारे विशेषीकरणाचे समर्थन करतो ?

(a) देशाची नैसर्गिक क्षमता

(b) देशातील उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्री साठा

(c) उपलब्ध तंत्रज्ञान

(d) नवप्रवर्तन

पर्यायी उत्तरे :

91.

वित्तीय तूट/राजकोषीय तूट म्हणजे :

(a) वित्तीय तूट = अंदाजपत्रकीय तूट + कर्जे व अन्य देयता.

(b) वित्तीय तूट = एकूण प्राप्ती–एकूण खर्च

(c) वित्तीय तूट = महसूली उत्पन्न- महसूली खर्च

(d) वित्तीय तूट = भांडवली उत्पन्न- भांडवली देयता.

योग्य पर्याय निवडा ;

92.

भाजीपाला व फळे यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यामध्ये समावेश न करण्याबाबत "चलन वाढीवरील अंतर मंत्रीय गटाने'' केलेली शिफारस खालील बाबींशी निगडीत होती?

(a) पुरवठा साखळीमध्ये भांडवल गुंतवणूकीस प्रोत्साहन देणे.

(b) खाजगी क्षेत्रास पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूकीस उद्युक्त करणे.

(c) किरकोळ व्यापार क्षेत्रात परकीय थेट गुंतवणूकीस परवानगी देणे.

(d) एकात्मिक किंमत साखळी निर्माण करणे. 

93.

भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण ?

94.

सर्वसामान्यपणे वनस्पती ऊतीसंवर्धनासाठी __________ हे माध्यम म्हणून वापरले जाते. 

95.

लोकसंख्या संक्रमणाच्या तिस-या अवस्थेत काय दिसून येते ?

(a) लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो. औद्योगिकरण व शहरीकरण जास्त झालेले असते.

(c) जन्म-दर जास्त असतो, पण मृत्यु दर कमी असतो.

(d) जन्म-दर तसेच मृत्यु-दरही कमी असतो.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

96.

खालीलपैकी कोणत्या वस्तुंचे समुह भारताच्या निर्यात रचनेत महत्वाचे आहेत ?
(a) अन्नधान्य आणि यंत्रे

(b) चहा आणि कॉफी

(c) रसायने व रासायनिक खते

(d) तयार कपडे आणि अभियांत्रिकी वस्तू

पर्यायी उत्तरे :

97.

दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते क्षेत्र ‘गाभा क्षेत्र' मानण्यात आले? 

(a) औद्योगिक क्षेत्र

(b) शिक्षण क्षेत्र

(c) पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा

(d) कृषी क्षेत्र

दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा :

98.

पवन ऊर्जा कार्यक्रमासंबंधी महाराष्ट्र राज्याने खालीलपैकी कोणती क्षेत्रे निश्चित केली आहेत?
(a) बाराव्या योजनेचे लक्ष्य 1800 MW

(b) वन विभागाची संमती मिळविण्यातील अडचणी.

(c) प्रशुल्क नियंत्रण कालावधी आणि चालु वर्षात पवन ऊर्जा धोरणाचा शेवट

(d) जुन्या स्थळाचे पुनः ऊर्जा निर्मितीसाठी सर्वेक्षण करणे.

पर्यायी उत्तरे :

99.

भूअंतर्गत इंधनाचा वापर करुन वीज निर्मिती करण्यातील सर्वात मोठा तोटा म्हणजे :

100.

अणुभट्टीत खालीलपैकी कोणत्या कार्यक्षम पदार्थांच्या आधारे न्यूट्रॉनची गती कमी करण्यात येते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.