राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
121.

 जिओ स्टेशनरी आणि पोलर उपग्रहामध्ये काय फरक आहे ?
(a) जिओ स्टेशनरी उपग्रहाचा भ्रमण कक्ष पोलर उपग्रहापेक्षा कमी ऊंचीवर असतो.

(b) जिओ स्टेशनरी उपग्रहाचा भ्रमण कक्ष पोलर उपग्रहापेक्षा जास्त ऊंचीवर असतो.

(c) जिओ स्टेशनरी उपग्रहाचा भ्रमण कक्ष आणि पोलर उपग्रहाचा भ्रमण कक्ष समान ऊंचीवर असतो. (d) जिओ स्टेशनरी उपग्रहाचा भ्रमण कक्ष पृथ्वीच्या विषवृत्त च्या वरती असतो आणि पोलर उपग्रहाचा भ्रमण कक्ष उत्तर, दक्षिण ध्रुवा वर असतो.

पर्यायी उत्तरे :

122.

पर्यावरणातील बदलांना ________ हे त्यांच्या संवेदनशीलता तसेच प्रतिकारशक्तीमुळे प्रदूषण दर्शकाचे काम करु शकतात.

123.

 पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड चे उद्दिष्ट काय आहे?

124.

जागतिक व्यापार संघटनेच्या चौकटीत जागतिकीकरण हे खालीलपैकी कशाची आधुनिक अर्थउकल आहे ?

125.

खालीलपैकी कोणत्या मार्गांनी आंतर्राष्ट्रीय व्यापार वृद्धीचे वाहक यंत्र म्हणून कार्य करतो?
(a) विशेषीकरणास चालना मिळते.

(b) श्रमविभागणीचे फायदे मिळतात.

(c) किंमत असमानतेचे फायदे.

(d) स्वस्त किंमतीत वस्तूची उपलब्धता.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

126.

बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टीकोनावर खालील बाबतीत टिका केली जाते :
(a) दारिद्र्याच्या समस्येकडे दुर्लक्ष.

(b) वृद्धीचे लक्ष्य साध्य करण्यासारखे नाही.

(c) अवास्तव वित्तिय रचना
(d) समानतेकडे दुर्लक्ष

पर्यायी उत्तरे :

127.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधील कोणत्या भागामुळे सौर ऊर्जा संच तापतो ?

128.

बहुराष्ट्रीय कंपन्यांची अलीकडील वाढ ही मुख्यत: यामुळे झाली आहे :
(a) त्यांचे वस्तू-नवप्रवर्तन

(b) त्यांची विकसनशील देशांना लाभदायक धोरणे.

(c) त्यांचे तंत्रवैज्ञानिक श्रेष्ठत्त्व

(d) त्यांचे वित्तीय श्रेष्ठत्व

वरीलपैकी कोणता/कोणते घटक बरोबर आहेत ?

129.

भारतात अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन कोठे उत्पादित करण्यात येते ?

130.

प्राणीपेशींच्या उत्तीसंवर्धनामध्ये योग्य पद्धतीने वाढ करण्याकरिता ___________ ह्या वायुची गरज भासते.

131.

2011 मधील सेवांच्या जागतिक नियार्तीमध्ये भारताचा वाटा किती होता? 

132.

बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधातील मुद्दे कोणते ?
(a) देशांतर्गत उत्पादनाची जागा घेणे.

(b) अयोग्य उपभोग आकृतीबंध.

(c) श्रीमंत-गरीब यांतील अंतर वाढणे.

(d) नगण्य तंत्रज्ञान हस्तारण

पर्यायी उत्तरे : 

133.

भारताच्या विदेशी व्यापाराच्या दिशेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान समर्पक आहे ?

134.

ग्रामीण भागात मूलभूत सोयी आणि पायाभूत सुविधा पुरविणाच्या 'भारत निर्माण' या कार्यक्रमात खालील घटक समाविष्ट आहेत :

(a) रस्ते

(b) दूरसंचार जोडणी

(c) आरोग्य

(d) निवास

वरीलपैकी कोणता/कोणते घटक योग्य आहेत ?

135.

नवीन आर्थिक धोरणात (आर्थिक सुधारणा) खालील बाबींचा समावेश करण्यात आला :
(a) जागतिकीकरण

(b) उदारीकरण

(c) खाजगीकरण
(d) औद्योगीकरण

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा :

136.

भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु ___________ टक्के मुले ही कुपोषित आहेत. 

137.

भारतामध्ये थेट परकीय समतुल्य गुंतवणुकीचा सर्वाधिक प्रवाह कोणत्या देशातून येतो ?

138.

भारताच्या वाहतूक विषयक व्यवस्थे संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) भारतात वाहतूक विषयक साधनांचे नियोजन निकृष्ट आहे.

(b) अपूच्या वाहतूकविषयक सुविधांचा आर्थिक विकासावर विपरित परिणाम होतो.

(c) वाहतूक व्यवस्थेत अनेक अडथळे आहेत.

(d) भारतातील वाहतूक व्यवस्था फार चांगली आहे.

पर्यायी उत्तरे :

139.

सॉफ्टवेअर निर्यातीतील हिश्श्यानुसार भारतासाठी सर्वाधिक महत्वाची बाजारपेठ कोणती आहे ?

140.

IPv4 प्रमाणे, खालीलपकी कोणता आय.पी. अॅड्रेस अवैध आहे ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.