राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत अधिक हिस्सा खालीलपैकी कोणता घटक दर्शवितो ?

(a) सार्वजनिक क्षेत्र

(b) खाजगी क्षेत्रातील मोठे उद्योग

(c) धातू वस्तू
(d) लघू उद्योग

योग्य पर्याय निवडा : 

142.

भारताच्या संदर्भात असे म्हणता येईल की हरित क्रांतिमुळे :
(a) बहुतेक सर्व पिकांची उत्पादकता वाढली आहे.

(b) अल्पभूधारकांचा मोठा फायदा झाला आहे.

(c) प्रादेशिक विषमता रुंदावली आहे.

(d) अन्नधान्यांच्या उत्पादनात देश स्वयंपूर्णतेकडे गेला आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

143.

कृषी व सलग्न क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पन्नातील कमी होणारा हिस्सा खालील पैकी कशाशी सुसंगत आहे ?

144.

जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करुन चलन वाढीवर नियंत्रण ठेवले जाते, तेव्हा त्या उपायाला काय म्हणतात 

145.

आदेशात्मक नियोजन करणे म्हणजे काय?

146.

2010 - 11 मध्ये भारताने सर्वाधिक आयात केलेल्या वस्तूंचा उतरता क्रम लावा : 

(a) मोती व खडे

(b) तेल व वंगण

(c) सोने व चांदी

(d) इलेक्ट्रॉनिक वस्तू

पर्यायी उत्तरे :

147.

स्निग्ध पदार्थामुळे मानवी शरीराला उष्णता मिळते. एक (1) ग्राम स्निग्ध पदार्थापासून मानवी शरीरास सुमारे कैलरीज मिळतात.

148.

13 व्या वित्तीय आयोगानुसार वर्ष 2012-13 साठी राज्यांची लक्षांकित राजकोषीय तूट किती कोटी होती आणि वर्ष 2012 - 13 मध्ये महाराष्ट्र सरकारची राजकोषीय तूट किती कोटी होती ? 

149.

भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी/मापनासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही ?

150.

मध्यान्ह भोजन कार्यक्रमा अंतर्गत प्राथमिक स्तरावर शिजवलेल्या अन्नाद्वारे किती प्रमाणात उष्मांक व प्रथिन पुरविण्यात येतात ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.