राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

1987 - 1988 नंतर सार्वजनिक खर्चाचे कोणते वर्गीकरण अंमलात आले?

(a) नागरी खर्च आणि संरक्षण खर्च.

(b) नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च

(c) अनुदाने व बिगर अनुदाने खर्च

(d) महसूली व भांडवली खर्च

दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा : 

102.

 प्रा. डी.टी. लकडावाला समितीने दारिद्र्याचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली ? 

(a) अल्पकाळ कालावधी

(b) समान स्मरण कालावधी

(c) संमिश्र स्मरण कालावधी

(d) BPL पद्धत

योग्य पर्याय निवडा :

103.

तेंडुलकर समितीच्या मते :

(a) 2004 - 05 या वर्षी ग्रामीण भागात रुपये 446.68 दरडोई ही दारिद्रय रेषा मानावी.

(b) 2004 - 05 या वर्षी 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती.

(c) उष्मांक ग्रहण ही कसोटी कालबाह्य झाली आहे.

(d) ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे.

पर्यायी उत्तरे : 

104.

राज्याच्या समाज कल्याण खात्याला राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ह्यावयाची आहे. प्रत्येक विद्याथ्र्यांची बँक व खातेनंबर ह्या विषयीची माहिती खात्याकडे आहे. शिष्यवृत्ती रकम रु. 40,000 ते रु. 90,000 अशी आहे. खालीलपैकी कुठल्या पद्धतीचा वापर करुन शिष्यवृत्ती विद्याथ्र्यांच्या बँक खात्यावर जमा करता येईल?

105.

खालील विधाने पहा :
(a) आर्थिक सुधारणा नंतरच्या काळात रोजगार रहित वृद्धी घडून आली.

(b) कृषी क्षेत्राची कामगीरी खुपच दयनीय झाली.

पर्यायी उत्तरे :

106.

रिकॉम्बिनन्ट डी.एन.ए. तंत्राद्वारे तयार केलेल्या इंटरफेरॉनचा उपयोग ________ च्या चिकित्सेसाठी केला जातो.

107.

भारतातील कुठल्या राज्यात वीजेचा दरडोई कमीत कमी वापर करण्यात येतो?

108.

पुढीलपैकी कोणते महाराष्ट्र सहकारी संस्था (दुरुस्ती) अध्यादेश 2013 चे/ची वैशिष्ट्य/विशेष्ट्ये आहे/आहेत ?

(a) संस्थेच्या व्यवस्थापकीय समिती वैर अनुसुचीत जाती/जमाती व स्त्रियांना योग्य प्रतिनिधित्व देणे

(b) कर्तव्यास चुकलेल्या सदस्यांना नोटिस देण्याबाबत अधिकार सहकारी गृह संस्थाना देण्यात आले

(c) राज्य सरकार सहकारी संस्थेवर प्रशासक नियुक्त करू शकते.

(d) राज्य सरकार 'राज्य सहकारी निवडणुक प्राधीकरण' स्थापीत करेल.

पर्यायी उत्तरे : 

109.

जनकपेशीच्या शरीरातील एका परिपक्व पेशीपासून जनुकीय दृष्ट्या समान असणाच्या संपूर्ण बहुपेशीय प्राण्याची निर्मितीच्या प्रक्रियेस असे म्हणतात.

110.

ICS. म्हणजे :

विधान 1 : जंगलातील आग विझविण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तीमार्फत राबवलेली शास्त्रशुद्ध पद्धत. विधान 2 : आपत्ती नंतर करावयाचे बचाव व मदत कार्य, प्रशिक्षित व्यक्तीकडून नियोजनबद्ध रितीने
करुन घेणे.

पर्याय :

111.

नैसर्गिक मत्तेच्या मौद्रिक मूल्यांमध्ये त्या वर्षात जो ह्रास झाला असेल त्याचे समायोजन एकुण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्याशी करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ?

112.

महाराष्ट्र राज्यामध्ये 2012 या वर्षी एकूण पावसाची टक्केवारी किती होती ?

113.

टोमॅटो मध्ये आढळणारे रेबीज ग्लायकोप्रोटीन हे कशाचे उदाहरण आहे ?

114.

भाववाढीच्या नियंत्रणाच्या मौद्रिक उपायात याचा समावेश होतो :

(a) बँकांच्या पतपुरवठ्यावर निबंध

(b) बँकदरात वृद्धी

(c) सार्वजनिक खर्चात कपात
(d) बचतीस प्रोत्साहन

पर्यायी उत्तरे : 

115.

देशातील एकूण उर्जानिर्मितीतील पुढील उर्जा स्त्रोतांचा त्यांच्या हिश्श्यांनुसार क्रम लावा:

(a) जल ऊर्जा

(b) औष्णिक उर्जा

(c) अणु उर्जा

(d) अन्य

पर्यायी उत्तरे :

116.

अल्पभूधारक शेतक-यांच्या भारतीय शेती व्यवस्थेमधील वर्चस्वामुळे पुढील आव्हानास तोंड द्यावे लागते.
(a) कृषी उत्पादनात वाढ करणे.

(b) कृषी यांत्रिकीकरण करणे.

(c) शेतीमधील कामातून उत्पादक उत्पन्नाची निर्मिती करणे.

(d) पोषण आहार सुरक्षेची खात्री देणे.

पर्यायी उत्तरे :

117.

भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते लक्ष्य निश्चित केले नव्हते ?

(a) दारिद्र्यात घट

(b) सहकारास प्रोत्साहन

(c) वृद्धीदर आणि रोजगारात वाढ

(d) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण

पर्यायी उत्तरे :

118.

1991 च्या औद्योगिक धोरणाची कोणती उद्दिष्ट्ये होती?
(a) औद्योगिक परवानाराज संपुष्टात आणणे.

(b) खाजगी क्षेत्राचे महत्व कमी करणे.

(c) सार्वजनिक क्षेत्राचे महत्व कमी करणे.

(d) लघुउद्योगाचा विकास. 

दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा : 

119.

राष्ट्रीय उत्पन्न मापनाची कोणती पद्धत मूल्यवाढ पद्धतीशी संबंधित आहे ?

(a) खर्च पद्धत

(b) उत्पन्न पद्धत

(c) उत्पादन पद्धत

(d) प्रवाह निधी पद्धत

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा :

120.

कोणत्या किंमतीवर/दरानुसार ग्राहकांना स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य उपलब्ध होते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-4 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.