राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

(a) सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) हा भारतातील फुटीरवादी समस्येशी निगडीत आहे.(b) हा कायदा सिक्कीम राज्यात लागू आहे.

(c) हा कायदा अशांत भागात लष्कर, नौदल, वायुदल ह्याच्या तैनातीस मज्जाव करतो.

वरीलपैकी कोणते सत्य आहे?

122.

महिला बचत गटांनी पुढाकार घेतल्यामुळे भारतात पहिला निर्मल जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला मान मिळाला ?

123.

ESI कायदा 1948 चे राज्य विमा महामंडळ, कोणत्या मंत्रालया अंतर्गत येते ?

124.

साठीच्या वर वयोमानाच्या लोकसंख्येचा निकष गृहित धरून आणि जणगणना 2011 अनुसार सर्वात जास्त 60 + च्या लोकसंख्येच्या राज्याला पहिला क्रमांक दिल्यास महाराष्ट्र राज्य कोणत्या क्रमांकावर असेल?

125.

पुढील दोन विधानांचा विचार करा.
(a) किमान आधारभूत किंमत बाजार किंमतीपेक्षा सर्वसाधारणपणे कमी असते.

(b) इश्यू किंमत बाजार किंमतीपेक्षा कमी असते. 
आता सांगा की :

126.

(a) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेवर आंतराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखण्याची जबाबदारी आहे.
(b) सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी चार राष्ट्र आहेत.

(c) सुरक्षा परिषदेत अस्थायी स्वरूपात दहा राष्ट्र आहेत.

(d) कायमस्वरूपी राष्ट्रांना नकाराधिकार आहे.

वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

127.

एकूण ऊर्जा उत्पादनात जल ऊर्जाचे प्रमाण 17% औष्णिक ऊर्जेचे 80% तर अणुऊर्जेचे केवळ 3% आहे औष्णिक व अणु प्रकल्पांपेक्षा अंतर्गत गुणांमुळे सरस असलेल्या जलऊर्जेची अद्याप किती क्षमता वापरता आली आहे ?

128.

राष्ट्रीय ज्ञान आयोगाने स्पेशल परपज व्हेईकल या योजनेची शिफारस __________ साठी केली.

129.

आपल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत 'आशा' ही संकल्पना खालीलपैकी कोणती आहे ?

130.

जोड्या जुळवा - 

131.

मायक्रोसॉफ्ट मंडळाचा प्रोजेक्ट शिक्षा हा उपक्रम वर आधारित आहे.

132.

माझे कार्य मूळ अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि त्या व्यवस्थापनासोबत माहिती तंत्रज्ञान शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान संतुलित ठेऊन एकत्र करणे हे आहे. हेतु हा आहे की पदवीधरांना माहिती तंत्रज्ञानाद्वारे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था, प्रदीर्घ शिक्षण, आयुष्याचे ध्येय गाठण्यासाठी व आंतरराष्ट्रीय दर्जाची साधन संपत्ती निर्माण करण्यासाठी उद्युक्त करणे. मी कुणाची भूमिका वठवते ?

133.

खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान अविकसित देशांबाबत असत्य आहे ?

134.

आदिवासी समुदायाच्या आहारामध्ये सर्वसाधारणपणे खालील जीवनसत्त्वे व प्रथिनांची कमतरता असते.

135.

"हुनर से रोजगार' या योजनेचा उद्देश काय?

136.

महाराष्ट्रामध्ये सन 2000 पासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळामधील रिक्त जागांवर शिक्षकांच्या नेमणूक करण्यासाठी कोणती योजना राबविली जात आहे?

137.

दुर्गाबाई देशमुख समितीने शिक्षणातील मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण वाढविण्यासाठी __________ सुचविले.

138.

कालक्रमानुसार क्रम लावा.

(a) असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा

(b) कर्मचारी राज्य विमा कायदा

(c) कॉनट्रॅक्ट कामगार नियमन व कॉन्ट्रैक्ट पद्धती रद्द कायदा

(d) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि इतर तरतुदी कायदा

पर्यायी उत्तरे :

139.

लोकसंख्या विस्फोट म्हणजे ?

140.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पदवीपूर्व तयारी कार्यक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणता अभ्यासक्रम अनिवार्य आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.