राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण संस्था रायबरेली येथील फुरसतगंज येथे वाणिज्यिक वैमानिकांना उड्डाणाचे व स्थळ प्रशिक्षण देण्यात सुधार होण्याकरिता स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेचे व्यवस्थापन कोणत्या देशातील विख्यात आंतरराष्ट्रीय वैमानिकी संस्था करते ?

62.

युनिसेफ च्या मते जागतिक पातळीवर बालमृत्यूची सर्वात महत्त्वाची तीन कारणे कोणती ?

63.

मे 2008 रोजी स्थापन झालेल्या ____________ योजनेचा उद्देश समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या समुदायातील 14 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना माध्यमिक विद्यालयातील प्रवेशास प्रोत्साहित करणे विशेषत: ज्या वर्ग VIII मध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत व शिक्षण सोडण्याचे त्यांचे प्रमाण कमी करणे तसेच 18 वर्ष वयापर्यन्त त्यांना शालेय शिक्षणात टिकवून ठेवणे हा आहे.

64.

शासन पुरस्कृत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?

65.

ग्रँड स्लॅम टेनिस टूर्नामेंट चार स्पर्धा मिळून होते. विम्बलडन, फ्रेंच ओपन, यूएस ओपन वे ऑस्ट्रेलियन ओपन ! या स्पर्धा ज्या आच्छादनावर खेळल्या जातात त्यातील पुढील कोणती चुकीची आहे ?

66.

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था परिषद ही ____________ यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करते.

67.

मुलांना कुटुंबात प्रामुख्याने कोणत्या मानक पद्धतीने समजून घेऊन वागविले जाते ?

(a) वैश्विक मानके
(b) सर्वसाधारण मानके

(c) विशेषीकृत मानके

(d) अनौपचारिक मानके

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

68.

कष्टक-यांना माफक दरामध्ये सकस आहार देणारी ‘कष्टाची भाकर' योजना 1975 साली कोणी सुरू केली?

69.

संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिकृत भाषा या आहेत :

(a) इंग्रजी

(b) फ्रेंच

(c) अरेबिक

(d) चिनी

पर्यायी उत्तरे : 

70.

कामगारांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटन करण्यासाठी दुस-या महायुद्धाच्या काळात __________ 

ही संघटना स्थापन झाली.

71.

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर हा देशाच्या सरासरी पेक्षा जास्त आहे आणि साक्षरतेच्या बाबतीत राज्यांच्या यादीत महाराष्ट्र ____________ स्थानी आहे. 

72.

आदिवासी विकास महमंडळातर्फे आदिवासींचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात. खालीलपैकी कोणत्या योजनांचा यांत अंतर्भाव आहे ?

(a) एकाधिकार गवत खरेदी योजना

(b) खावटी कर्ज योजना

(c) गौण वनोत्पादन खरेदी योजना
(d) सद्भावना योजना 

73.

फेलो प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट हा ___________ होय.

74.

भारतात दरवर्षी लक्षावधी बालके मुत्यूमुखी पडतात आणि अपंग बनतात ; कारण :

(a) प्रतिबंधात्मक आजारांपासून अ-संरक्षण

(b) कुपोषण प्रतिबंधापासून अ-संरक्षण

(c) लसीकरण न करणे

(d) भृण-हत्या प्रतिबंधापासून अ-संरक्षण

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? 

75.

मॅन्युअल स्वच्छता कर्मचारी (SRMS) पुनर्वसनाच्या स्वयंरोजगार योजनेचा काय उद्देश आहे ?

76.

नैसर्गिक आपत्ती निवारणाची जबाबदारी पूर्वी केंद्र शासनातील कोणत्या खात्याकडे होती?

77.

(a) निर्मल भारत अभियान अंतर्गत 2022 सालापर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरात शौचालय बांधण्याचे उद्धिष्ट आहे.

(b) ह्या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाड्यात शौचालयांच्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

(c) ह्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाच्या सरपंचानाच निर्मल ग्राम पुरस्कार देण्यात येतो. वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

78.

खालील दिलेल्या विधानाच्या आधारे शब्दकोडे सोडवा.

(a) साक्षरता कार्यक्रमाकरिता शिक्षण-अध्ययन तसेच प्रशिक्षण साहित्य तयार करणे.

(b) अल्पसंख्याकांचा व्यावसायिक शिक्षण व क्षमता विकास.


79.

भारतातील बाल कायदे मुख्यतः कशाशी संबंधित आहेत ?

(a) मुलांचे किमान वय

(b) मुलांची वैद्यकीय परीक्षा

(c) कामाचे कमाल तास
(d) मुलांच्या रात्रपाळीच्या कामास प्रतिबंध

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

80.

योग्य जोड्या जुळवा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.