राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

खालील संकल्पनांपैकी कोणती संकल्पना आदी धर्माच्या संकल्पनांच्या गटातील नाही ?

42.

सरकारची कोणती संस्था अपंग पुनर्वसन क्षेत्रात प्रशिक्षण धोरणे, कार्यक्रम, व्यावसायिक शिक्षणाच्या प्रमाण पद्धती साठी काम करते?

43.

खालीलपैकी कोणते विधान 'सहस्त्रक विकास ध्येयाला' लागू पडत नाही?

(a) गरीबी आणि भूक यांचे निर्मूलन

(b) सार्वत्रिक उच्च शिक्षण मिळवणे

(c) बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे

(d) आरोग्यपूर्ण मातृत्व

पर्यायी उत्तरे :

44.

थेंब थेंब गळणाच्या नळातून किती पाणी वाया जाते ?

45.

मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्याचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या भागावर पडलेले आहे ?

46.

लोकसंख्या शंकूची पुढील :

(a) केनया सारख्या देशाचा, जेथे जन्म व मृत्यू दर अधिक आहे, लोकसंख्या शंकू तळास निमूळता व झपाट्याने वर रूंदावलेला आढळतो.

(b) भारतासारख्या देशात जेथे मृत्यू दर कमी होत आहे लोकसंख्या शंकू तरुण वयोगटात रूंद आहे.

(c) जापान सारख्या देशात कमी जन्म दर लोकसंख्या शंकू तळास रूंद करतो. वरील कोणती आकृती चुकीची आहे?

47.

 अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या अखत्यारित खालीलपैकी कोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश नाही ?

48.

'कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अंतर्गत अनुसूचीत जाती व बौद्ध समाजातील व्यक्तीला खालीलपैकी कोणती मदत केली जाते ?

49.

समुदायातील युवकांचा सहभाग खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे ? 

(a) वर्तनात्मक बदल

(b) वर्तनात्मक सुधार

(c) वर्तनात्मक सुस्थिती
(d) वर्तनात्मक स्थिरता

वरीलपैकी कोणती बाब बरोबर आहे?

50.

प्राथमिक समूह म्हणून कुटुंबाचे सामाजिकरण प्रक्रियेतील महत्व खालीलप्रमाणे आहे :
(a) सामाजिक नियंत्रणाचे साधन

(b) मानसिक सुरक्षितता व स्वास्थ टिकविणे

(c) विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे

(d) व्यक्तिमत्व विकासामध्ये योगदान

खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?

51.

भारत सरकारच्या जननी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत निम्न कार्यप्रदर्शित राज्ये' (एल-पी-एस) आणि 'उच्च कार्यप्रदर्शित राज्ये' (एच-पी-एस) अशी राज्यांची विभागणी केलेली आहे. 'निम्न कार्यप्रदर्शित राज्ये' संदर्भात पुढीलपैकी कोणता अर्थ लागतो?

52.

नासिक येथे प्रत्येक 12 वर्षानंतर येणारा कुंभमेळा सुर्य खालील पैकी कोणत्या राशीत असतांना येतो?

53.

NPEGEL च्या अनेक वैशिष्ट्यापैकी काही वैशिष्ट्ये -
(a) मुलींच्या सर्वांगीण विकासास संधी

(b) व्यावसायिक आणि जीवन कौशल्य शिक्षण

पर्यायी उत्तरे :

54.

घटनेचे कलम 43 (c) :

(a) कामगाराला व्यवस्थापनातील सहभागाचा अधिकार

(b) आरोग्यदायी रोजगार मिळण्याचा अधिकार

(c) समान कामाला समान वेतन

(d) वाजवी वेतनाचा अधिकार

पर्यायी उत्तरे :

55.

असे म्हंटले जाते की पंजाब, हरीयाणा, केरळ, पश्चिम बंगाल, आंध्रा व तामिळनाडू सारख्या राज्यात गरीबी कमी झाली आहे ? या राज्यांनी हे कसे साध्य केले ?

जोड्या लावा.

56.

आंतरराष्ट्रीय महिला दिन केंव्हापासून मानण्यात येतो ?

57.

'उच्च शिक्षणाची सर्व समावेशक वाढ' हा मुख्य विषय ___________ या पंचवार्षिक योजनेचा होता.

58.

इतर विद्यापीठांव्यातिरिक्तच्या, उच्च शिक्षण देणाच्या संस्था, ज्या विशिष्ट क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करतात त्यांना केंद्र सरकार यु.जी.सी. च्या सल्ल्याने ___________ संस्था म्हणून मान्यता देते.

59.

संघराष्ट्रांची भारतातील सर्वातमोठी संघटना कोणती आहे ? 

60.

तांत्रिक शिक्षण गुणवत्ता वाढ कार्यक्रम (TEQIP) यास __________ निधी पुरविते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.