राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्यासंदर्भात योग्य जोड्या जुळवा.

22.

__________ ही जगातील सर्वात मोठी शालेय आहार योजना आहे.

23.

राष्ट्रीय सेवा योजनेबाबत पुढील कोणते विधान खरे नाही?
(a) शाळेतील व महाविद्यालयातील तरुण विद्याथ्र्यांचे चारित्र्य व व्यक्तीमत्व विकास साधण्याकरता स्थापित.

(b) महात्मा गांधींच्या जन्म शताब्दी वर्षात 1969 मध्ये शुभारंभ,

(c) राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य म्हणजे ''परीसर ते समाज'' व ''महाविद्यालय ते गाव'',

(d) योजने हाताळण्याचा मार्ग म्हणजे ''मी नव्हे परंतु तू''.

24.

मानव विकास अहवाल वर्ष आणि विषय -

(a) मानव विकास अहवाल 2001 - सहस्त्रादी विकास लक्ष : गरीबी हटविण्यासाठी राष्ट्रांमध्ये सामंजस्य

(b) मानव विकास अहवाल 2006 - तुटवड्यांच्या पलीकडे; उर्जा, गरीबी आणि वैश्विक जल संकट

(c) मानव विकास अहवाल 2008 - अडचणीवर विजय : मानव गतिशीलता आणि विकास

(d) मानव विकास अहवाल 2013 - दक्षिणेचा उदय : विविधता पूर्ण विश्वामध्ये मानव विकास वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ?

25.

कोणत्या वर्षी वृद्धांकरिता राष्ट्रीय धोरण अस्तित्वात आले ?

26.

ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 12 अंतर्गत तक्रार दाखल करतांना कोर्ट फी लागू करण्यास खालीलपैकी कोणत्या दुरुस्तीनुसार सुरुवात झाली?

27.

ग्रामीण विकासातील व्यापारी बँकाची भूमिका खालील प्रमाणे आहे :

(a) पत संस्थांना मदत

(b) ग्रामीण-नियोजन आणि पत पुरवठा

(c) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पत पुरवठा

(d) ग्रामीण विकास व रोजगार निर्मिती

वरील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

28.

गांजा हा मादक पदार्थ कॅनाबिस नावाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून प्राप्त होतो ?

29.

ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत राज्य आयोगाच्या अध्यक्षांनी इतर सदस्यांच्या अनुपस्थितीत पारित केलेला आदेश हा__________ आहे.

30.

मी - ICT चे शिक्षणाचे राष्ट्रीयमंडळ (NME - ICT) आहे. माझे नाव_ + आ +_+ आ + + अ आहे.

31.

पुढील शिफारस कोणी केली? 'गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक इयत्तेची परीक्षा न घेता सलग चार इयत्तांचा घटक मानून विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीप्रमाणे अध्ययन करण्याची मुभा असावी', 

32.

'उज्वला' ही सर्वसमावेशक योजना असून तिचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?

33.

(a) आंतरराष्ट्रीय गुन्हा न्यायालय 2002 साली रोम कायदा अंतर्गत स्थापन झाले.
(b) हे न्यायालय वंशसंहार, मानवता विरोधी गुन्हे, युद्ध गुन्हे या संबंधी काम करते.

(c) अमेरीका आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाचा सभासद आहे.

वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

34.

गिनी कोईफिशीयंट काय आहे ?

35.

भारतातील प्रमुख कुटीर उद्योगात खालीलपैकी कोणता उद्योग समाविष्ट होत नाही?

36.

राज्य शासनाने 2010 साली 'कृषी संजीवनी योजना' अंमलात आणली. भारतीय शेतक-यांना मदत करण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेचे मूळ उद्दिष्ट्य काय?

37.

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006 नुसार 30 जुन 2010 पर्यंत महाराष्ट्रात आदिवासींना कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वनजमिनींचे (वन हक्क) वाटप करण्यात आले?

38.

लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेत खालील पदव्युत्तर डिप्लोमा कोर्सेस घेतले जातात : 

(a) माहिती तंत्रज्ञान

(b) खेळ प्रशिक्षण

(c) खेळ व्यवस्थापन

(d) खेळ वृत्तपत्र विद्या

खालीलपैकी कोणती पर्याय बरोबर आहे?

39.

शालेय विद्याथ्यांचे गळतीचे प्रमाण भारतातील राज्यात सर्वात कमी आहे.

40.

एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत 0 ते 6 वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना अंगणवाडीतून कोणत्या बाबी पुरविल्या जातात ? 

(a) पूर्व-प्राथमिक शिक्षण

(b) पुरक आहार, आरोग्य तपासणी व उपचार

(c) गरोदर मातांना औषधे पुरविणे

(d) अंधश्रद्धा निर्मुलन

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.