राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

युवा आणि पौगंडवयीन विकास योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी कोणती उद्दिष्टे अल्पकालीन आहेत ? 

(a) तरुणांच्या सकल विकासासाठी संधी प्रदान करणे,

(b) राष्ट्रीय एकात्मतेवर भर देणे

(c) धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन दृढ करणे.

(d) तरुणांच्या विकास मुद्दयांसंदर्भात माहिती भांडार निर्माण करण्यासाठी संशोधन, प्रकाशन यांना उत्तेजन देणे.

पर्यायी उत्तरे :

102.

योग्य पर्याय निवडा.

राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती 

(a) सफाई कामगारांच्या मुलांसाठी

(b) सर्व मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी

(c) परदेशातील एम्.फील, पी.एच.डी. संशोधनासाठी

(d) अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यासाठी एम्.फील, पी.एच.डी. संशोधनासाठी

103.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल प्रकल्प मार्गदर्शक तत्वानुसार दरडोई दरदिवशी पाण्याची किमान गरज किती आहे?

104.

एन.पी.ई.जी.ई.एल. कार्यक्रमाची उद्दिष्टे कोणती ?
(a) शैक्षणिक क्षेत्रातील लिंग विषमता कमी करणे.

(b) शिक्षण क्षेत्रात मुली आणि महिलांच्या वाढत्या सहभागाची खातरजमा करणे.

(c) शिक्षणाच्या दर्जात सुधारणा.

(d) मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या शिक्षणाचा दर्जा आणि संबंधित बाबींवर भर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

105.

पुढील दोन विधानांपैकी कोणते निखालस चुकीचे आहे?

(a) पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर यांच्यातील बेकारी मॅट्रीक्युलेटस् मधील बेकारी पेक्षा अधिक तीव्रतेते वाढली आहे.

 (b) छुपी बेकारी सर्वसाधारणपणे शहरी भागात आढळते.

पर्यायी उत्तरे :

106.

एच.आय.व्ही/एडस् वरील युनायटेड नेशनस् च्या कार्यक्रमात एका बच्चन ची आंतरराष्ट्रीय सद्भावना प्रतिनिधी (इंटरनॅशनल गुडविल अम्बॅसॅडर) म्हणून निवड केली आहे. हे/ह्या बच्चन कोण ?

107.

'शाश्वत विकास' या विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषद अर्थात रिओ-2012 मध्ये खालीलपैकी कुठली बाब शाश्वत विकासासाठी सर्वात अपरिहार्य गरज म्हणून घोषित करण्यात आली ?

108.

'सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन' ही कामगार संघटना कोणत्या राजकीय पक्षाशी निगडीत आहे?

109.

जोड्या लावा.

110.

पुढीलपैकी कोणते ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येचे वैशिष्ट्य नाही ?

(a) ज्येष्ठ नागरिकांपैकी बहुसंख्य व्यक्ती ग्रामीण भागात राहात आहेत.

(b) ज्येष्ठ नागरिकांपैकी 80 वर्षांहून अधिक व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे.

(c) ज्येष्ठ नागरिकांपैकी सुमारे 70% दारिद्रय रेषेखाली आहेत.

पर्यायी उत्तरे :

111.

'ज्ञान-विज्ञान विमुक्तये हे ध्येयवाक्य __________ चे आहे.

112.

भारतातील अनुसूचित जमातींच्या विकासासाठी तत्कालीन प्रधानमंत्री पंडीत जवाहरलाल नेहरुंनी कोणता उपाय सुचविला?

113.

प्रतिलोम विवाह म्हणजे :

114.

राष्ट्रीय जलविज्ञान संस्था सन 1978 मध्ये जलविज्ञानाचे सर्वांगीण अभ्यासास प्रोत्साहन देण्यास व त्याचे सूसुत्रीकरण करण्यास स्थापन करण्यात आली. या संस्थेबाबत काय खरे नाही ? 

(a) या संस्थेचे मुख्यालय रूरकी येथे आहे.

(b) या संस्थेचे चार क्षेत्रीय केन्द्र बेळगाव, जम्मू, काकीनादा व सागर येथे आहेत.

(c) या संस्थेचे पूर व्यवस्थापन अध्ययनाची दोन केन्द्रे गुवाहाटी व पटना येथे आहेत.

पर्याय :

115.

(a) भारत हा अलिप्त राष्ट्र गट चळवळीचा (NAM) स्थापनेपासूनचा सभासद आहे.
(b) 1955 साली झालेल्या बांडुंग परिषदेत अलिप्त राष्ट्र चळवळीची तत्वे मांडण्यात आली.

(c) अलिप्त राष्ट्र चळवळीला अधिकृत संविधान आणि सचिवालय नाही.

वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? 

116.

(a) धर्मनिरपेक्षता ह्या शब्दाचा उल्लेख भारतीय घटनेत येत नाही.
(b) भारतीय धर्मनिरपेक्षता व्यक्तिचा नास्तिक असल्याचा अधिकार मान्य करते.

(c) भारतात धार्मिक स्वातंत्र्य अनिर्बध आहे.

वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 

117.

मुंबई कुळवहिवाट अधिनियमानुसार कुळाची सलग 12 वर्षांची वहिवाट सिद्ध झाल्यास जमिनीवरील चालू आकाराच्या किती पट रक्कम देऊन कुळाला मालकी प्राप्त करता येते?

118.

राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट खालील प्रमाणे आहे :
(a) विद्याथ्र्यांमध्ये विविध दृष्टिकोन विकसित करणे.

(b) विद्याथ्र्यांमध्ये नेतृत्वगुण व लोकशाही दृष्टीकोन विकसित करणे.

(c) विद्याथ्र्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सुसंवाद दृष्टीकोनाचा विकास करणे.

(d) समाज सेवेतून विद्याथ्र्यांचा व्यक्तिमत्व विकास घडविणे.

वरीलपैकी कोणती विधाने/विधान बरोबर आहे?

119.

नियोजन आयोगाच्या माहितीनुसार 2011-12 मध्ये भारतात सर्वाधिक गरिबी कोणत्या राज्यात होती?

120.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कोणत्या कामांना सर्वोच्च महत्व दिले आहे ? 

(a) फळझाड लागवड

(b) जलसंधारण

(c) वनीकरण
(d) वैयक्तिक लाभाच्या योजना

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.