राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
141.

2011 च्या जनगणनेनुसार भारतात 0 ते 6 वयोगटातील मुलींच्या जन्माचे प्रमाण 900 पेक्षा कमी कोणत्या राज्यांमध्ये आहे ? (1000 मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण)

(a) आंध्रप्रदेश, आसाम व बिहार

(b) उत्तराखंड, उत्तरप्रदेश व जम्मू आणि काश्मिर

(c) हिमाचल प्रदेश, झारखंड व मध्यप्रदेश

(d) ओरिसा, पश्चिम बंगाल व तामिळनाडू

वरीलपैकी कोणती विधाने/विधान बरोबर आहे ?

142.

भारतातील रोजगाराबाबतची खालील विधाने विचारात घ्या.
(a) अलीकडील काळात भारताचा आर्थिक वृद्धीदर वाढत आहे. परंतु रोजगार निर्मितीदर कमी झालेला आहे.

(b) 11 व्या पंचवार्षिक योजनेचे (2007 - 2012) 58 दशलक्ष रोजगार निर्मितीचे ध्येय होते.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ? 

143.

खालीलपैकी कोणता/कोणते विषय आंतरराष्ट्रीय युवा वर्ष 1985 शी संबंधित नव्हता/ते ?
(a) सहभाग

(b) एकात्मता

(c) विकास

(d) शांती

योग्य पर्याय निवडा.

144.

बेकारीचे प्रकार व अर्थ यांच्या जोड्या लावा.


145.

भारत जागतिक व्यापार संघटनेचा संस्थापक सदस्य असल्याने संघटनेचे निर्णय कटाक्षाने पाळत असतो? जागतिक व्यापार संघटना व भारतीय व्यापाराबाबत पुढील काय बरोबर नाही ?

146.

जागतिक आरोग्य दिवस 2013 चे घोषवाक्य :

147.

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने 14 मार्च, 2013 रोजी मनुष्य विकास निर्देशांकानुसार देशांची यादी सादर केली. 187 देशांमधून भारताचा क्रमांक 136 वा आहे. खालीलपैकी कोणत्या निकषांचा वापर क्रमवारी ठरविण्यासाठी केला गेला?

(a) ज्ञानाची सुगमता

(b) लिंग गुणोत्तर

(c) आयुर्मानातील वृद्धि

(d) दर डोई राष्ट्रीय स्थूल उत्पन्न

पर्यायी उत्तरे :

148.

पुढील (a), (b), (c) विधानांचा व त्यांच्या (p), (q), (r) कारणांचा विचार करा :

(a) आसाम राज्याकरता 1981 चे लोकसंख्या आकडे इंटरपोलेशनने ओढले गेले.

(b) 1991 चे जम्मू व काश्मीरचे लोकसंख्या आकडे इंटरपोलेशनने ओढले गेले.

(c) मणीपूर राज्याच्या सेनापती जिल्ह्यातील माओमाराम, पाओ माता व पुरळ उपविभागाकरीता 2001 चे लोकसंख्या आकडे अंदाजीत होते.

(p) आसाममधील खळबळीमुळे 1981 मध्ये जनगणना होऊ शकली नाही.

(q) प्रशासकीय व तकनीकी कारणास्तव जम्मू व काश्मिरचे 1991 चे लोकसंख्या आकडे खारीज करावे लागले.

(r) सदरील उपविभागातील खळबळीमुळे 2001 ची जनगणना होऊ शकली नाही.

विधाने (a), (b), (c) बरोबर आहेत. 

149.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 2012 साली जलसत्याग्रह करण्यात आला होता?

150.

________ शाळेत शिक्षक मुलांना गावापासून दूर जंगलक्षेत्रात शिकवितात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.