राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती ?

122.

खालीलपैकी कोणती संस्था भारतातील नागरी स्थानिक संस्था नाही ?

123.

पंचायत राज्यासंबंधी विभागीय आयुक्तांना असलेल्या अधिकारांबाबत खालील विधाने विचारात घ्या :

124.

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 च्या कलम 31 द्वारा __________ कायद्याचे कलम 161 ते 165-अ (दोन्ही समाविष्ट) वगळण्यात आले.

125.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 नुसार खालीलपैकी कोण, सार्वजनिक दंड आकारू शकते?

126.

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(a) 'पेड न्यूज' म्हणजे स्वयंसेवी संस्थांनी बातमी छापून येण्याकरिता दिलेले पैसे.

(b) 'पेड न्यूज' म्हणजे सरकारने स्वत:च्या धोरणांना प्रसिद्धी मिळावी म्हणून दिलेले पैसे.

पर्यायी उत्तरे : 

127.

योग्य कथन/कथने ओळखा.
(a) भारतीय राज्यघटनेत कलम 141 ते 145 मध्ये महालेखा परिक्षकाच्या पदाची तरतूद आहे.

(b) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाच्या दर्जाप्रमाणे महालेखा परिक्षक पदाचा दर्जा व मुदत असते. पर्यायी उत्तरे :

128.

खालील विधाने वाचून योग्य त्या पर्यायाची निवड करा :
(I) 1919 च्या अधिनियमाद्वारे आठ प्रमुख प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली.

(II) 1919 च्या अधिनियमाद्वारे ओरिसा आणि सिंध या प्रांतांची निर्मिती करण्यात आली.

(III) 1919 च्या अधिनियमाद्वारे केंद्रीय आणि प्रांतीय विषयांचे सविस्तर वर्गीकरण करण्यात आले.

(IV) भारतात संघराज्य लागू करण्याच्या दृष्टीने 1919 चा अधिनियम निराशाजनक दृष्ट्या अपयशी ठरला.

पर्यायी उत्तरे : 

129.

'राजकोषीय उत्तरदायीत्व आणि व्यवस्थापन अधिनियम, 2003' नुसार कोणती तीन विवरणे संसदेत सादर करावी लागतात ?

(a) एकीकृत वित्तीय विवरण

(b) स्थूल-आर्थिक आराखडा विवरण

(c) मध्यम अवधी राजकोषीय धोरण विवरण

(d) राजकोषीय धोरण व्यूहरचना विवरण

पर्यायी उत्तरे :

130.

खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा :
(a) द्रव्यशास्तीची तरतूद करणारे विधेयक हे धन विधेयक असेलच असे नाही.

(b) एकत्रित निधीतून खर्चाविषयीचे विधेयक हे धन विधेयक असेलच असे नाही.

(c) संघाच्या लेखापरिक्षणाविषयीचे विधेयक हे धन विधेयक असेलच असे नाही.

पर्यायी उत्तरे :

131.

संसद सत्तासीन नसतांना राष्ट्रपतींनी काढलेल्या अध्यादेशा बाबत काय खरे नाही ?

(a) तो संसदेत ठेवला जाईल संसद सत्तासीन झाल्यावर सहा आठवडे संपण्यापूर्वी तो अमान्य करणारा ठराव पारित केल्या गेल्यास ठराव अंमलात येईल.

(b) सहा आठवड्यानंतर वरीलप्रमाणे न घडल्यास राष्ट्रपतींचा अध्यादेश कायम होईल.

(c) जर दोन्ही सभागृहे वेगवेगळ्या दिनांकांना अभिनिमंत्रित केली गेली तर 6 आठवड्याचा कालावधी त्यापैकी आधीच्या दिनांकापासून मोजण्यात येईल.

(d) जर दोन्ही सभागृह वेगवेगळ्या दिनांकांना अभिनिमंत्रित केली गेली तर 6 आठवड्याचा कालावधी त्यापैकी नंतरच्या दिनांकापासून मोजण्यात येईल.

पर्याय उत्तरे : 

(a) व्यतिरिक्त :

132.

महाराष्ट्रातील ग्राम पंचायतीच्या कर्मचायांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते?

133.

भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते विधान अल्पसंख्याकाचे बाबतीत खरे नाही?

(a) राज्य घटनेत फक्त धर्म अथवा भाषा यावर आधारित अल्पसंख्याक दज्र्यास मान्यता आहे.
(b) भारतात रहाणाच्या नागरिकांनाच त्यांची वैशिष्टपुर्ण लिपी, भाषा व संस्कृती संवर्धनाचा अधिकार आहे.

(c) फक्त धार्मिक अल्पसंख्याकांनाच त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार आहे.
(d) कोणत्याही नागरिकाला राज्य निधीतून मदत प्राप्त होणा-या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत वर्ण, धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही.

पर्याय उत्तरे :

134.

सर्व शिक्षा अभियानाच्या सुरवातीला, शिक्षणामध्ये अप्रगत असलेले गट खालील दोन निकषांनुसार ठरवले गेले :

135.

विधान (A) : भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे होते.
कारण (B) : संसदीय शासन प्रकारात राज्यप्रमुख हा फक्त नाममात्र प्रमुख असतो.

पर्याय : 

136.

 अॅमिकस कुरी हे संबोधन कशासाठी वापरतात ?

137.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या महिला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता असते. 

(b) महिलांसाठी राखीव जागा फिरत्या पद्धतीने निश्चित केल्या जातात.

(c) सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे सादर करतो.

(d) उप सरपंच पद हे महिलांसाठी राखीव असते. यापैकी कोणती विधाने चूक व कोणती बरोबर यांचा पर्याय निवडा :

138.

खालील विधानांचा विचार करा (A आणि R) :

विधान (A) : मुख्य निवडणूक आयुक्त राजकारणाच्या भोवयात ओढला जाऊ शकतो.

कारण (R) : एखाद्या मतदार संघात फेर मतदान घेण्याचा आदेश देण्याचा अधिकार त्याला आहे. खालील पर्यायामधून उत्तराची निवड करा :

139.

महाकाली नदी आणि संलग्नित प्रकल्प याबाबत खालील विधानांचा विचार करा.

140.

दबावगटाचा हेतू हा असतो :

(a) आपल्या हितसंबंधाची पूर्ती करणे.

(b) शासन, प्रशासनावर दबाव टाकणे.

(c) निवडणूकीसाठी उमेदवार उभे करणे.

(d) राजकीय पक्षाच्या पाठीशी उभे राहणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.