राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

ईस्ट इंडिया कंपनीच्या आरंभीच्या काळापासून खालीलपैकी कोणत्या सेवांचा दीर्घ इतिहास आहे?

2.

कार्यकारी व्यवस्थापन व कायदेशीर नियंत्रणाचे प्रभावी साधन कोणते ?

3.

निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड करा :

(a) मतदारसंघाची आखणी करणे.

(b) राजकीय पक्षांना मान्यता देणे.

(c) उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्णतः मोकळीक देणे.

(d) देशभरातील निवडणूका सुरळीत पार पाडणे.

पर्यायी उत्तरे :

4.

जिल्हाधिका-याच्या भूमिकेसंदर्भात खालील जोड्या जुळवा :


पर्यायी उत्तरे :

5.

जोड्या लावा :


पर्यायी उत्तरे :

6.

कोणाला एप्रिल 2012 मध्ये आयकर इ-फाईलिंग अनिवार्य केले गेले आहे ?

7.

ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 12 अंतर्गत तक्रार दाखल करतांना दुरुस्ती कायदा 2002 नुसार खालीलपैकी कोणती बाब अनिवार्य केली आहे ?

8.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील वक्तव्य कशाच्या संदर्भात केले होते ?

''स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदा-या पार पाडताना त्यांचा क्रम, वेळ, ठिकाण आणि त्यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीक दिली नाही तर ती आपल्या जबाबदा-यांच्या ओझ्याखाली दबून जाईल''. 

9.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 नुसार विशेष सरकारी वकील म्हणुन नियुक्ती करिता वकील म्हणुन किमान अनुभव हा पुढीलप्रमाणे आवश्यक आहे ?

10.

विधान (A) : भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत.
कारण (R): ते सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत.
पर्याय :

11.

सुची I आणि II जुळवून योग्य उत्तराची निवड करा :

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांमध्ये उमेदवारांना खर्चाची मर्यादा :
खालील संहितेवरून योग्य उत्तर निवडा :

12.

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम 6 नुसार संक्षिप्त स्वरूपात चालविलेल्या एखाद्या खटल्यामध्ये विशेष न्यायाधिश किती कालावधीचा तुरुंगवासाच्या शिक्षेचा आदेश पारित करू शकतात ?

13.

राज्यपालांच्या नेमणूकीसंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(a) नाथ पै यांनी सुचविले होते की, नेमणूकीस संसदेच्या मान्यतेची अट असावी.

(b) सेटलवाड अभ्यास गट अशा मताचा होता की याबाबतीत मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करावी.

(c) अटल बिहारी वाजपेयी यांनी सुचविले होते की मुख्यमंत्र्यापुढे नावाची यादी ठेवून त्यातील एकाची निवडकरण्यास सांगावे.

पर्याय उत्तरे :

14.

लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरता जागा राखून ठेवण्यासंदर्भात कोणत्या राज्याकरिता वेगळी तरतूद आहे ?

15.

खालील बाबींचा विचार करा.
(a) राष्ट्रीय साक्षरता मोहीम आता साक्षर भारत म्हणून ओळखली जाते.

(b) प्रमुख भर प्रौढ साक्षरतेवर आहे.

(c) प्रधान लक्ष्य 15 वर्षावरील प्रौढ गटाच्या कार्यान्वित (functional) साक्षरतेवर आहे

(d) व्यावसायिक कार्यक्रमांपेक्षा मुळ शैक्षणिक कार्यक्रमांवर अधिक भर देणे हे सहउद्दिष्ट आहे.

वरील कोणती विधाने बरोबर आहेत ?

16.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या (नॅशनल कॅडेट कोर्सच्या) पदवीधरांना लोक सेवा आयोगाची एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा (कम्बाइन्ड डिफेन्स सर्वीस परीक्षा) न देता केवळ (सव्हिसेस सिलेक्शन बोर्ड) सेवा निवड मंडळाच्या मौखिक परीक्षेवर आधारुन (कमिशन ऑफिसर) अधिकारी होता येते परंतु त्यांना पुढील बाबी आवश्यक आहेत :

खालील कोणती बाब आवश्यक नाही? 

17.

 दोन्ही विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा :

(a) 1976 सालच्या एका घटनादुरुस्तीद्वारे मतदार संघांची पुनर्रचना 2001 च्या जनगणनेपर्यंत तहकूब करण्यात आली.
(b) परिसिमन आयोगाद्वारे 2003 मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या मतदार संघांमध्ये 2004 सालच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या.

पर्याय उत्तरे :

18.

"आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे.''
राष्ट्रपतीच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले?

19.

यादी क्रमांक -1 ची यादी क्रमांक - II शी जुळणी करा आणि खाली दिलेल्या पर्यायामधून बरोबर सांकेतिकांची निवड करा :                                                                                                      

सांकेतिक :

20.

जिल्हा नियोजन समितीची स्थापना का केली?
(a) पंचायतीद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रिकरण करणे.

(b) नगरपालिकांद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रिकरण करणे.

(c) योजना तयार करण्यासाठी पंचायत आणि नगरपालिका यांना आराखडा देणे.

(d) जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे तयार केलेल्या नियोजनाचे मूल्यमापन करणे.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.