राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

महागाई भत्त्याबाबत खालील दोन विधाने विचारात घ्यावी.
(a) केंद्र सरकारी कर्मचारी/निवृत्ती वेतनधारक यांना मिळणारा महागाई भत्ता दर वर्षी 1 जुलै रोजी सुधारित होतो.

(b) अखेरचा जाहीर झालेला वाढीव भत्ता 10% वाढला असून तो 1.7.2013 पासून 90% झाला आहे.
आता सांगा की :

82.

पुढील कोणते विधान अयोग्य आहे ?

(a) एखादा कायदा अंमलात येण्या अगोदरच्या, त्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कृत्याकरता कोणीही दोषी ठरविले जाऊ शकत नाही

(b) एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येत नाही.

(c) कोणीही स्वत:विरुद्ध साक्षीदार होऊ शकत नाही.

पर्याय :

83.

ओळीने 14 सिनेमाचे रजत महोत्सवी यश प्राप्त करणारा हिंदी चित्रपटातील सिनेकलावंत कोण ?

84.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा कोणती आहे ?

85.

भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता ?

86.

पुढील विधानांचा विचार करा.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 

87.

कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 मध्ये असणा-या अधिकारा व्यतिरिक्त भारतीय दंड विधान संहितेच्या खालील कोणत्या कलमाअन्वये देखील पीडित महिलेस तक्रार करता येते ?

88.

शासकीय गुपिते अधिनियम 1923 च्या पुढील कलमांचा योग्य जोड्या लावा.

 पर्यायी उत्तरे :

89.

'नागपूर करारा' बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

90.

शेतकरी कामगार पक्षाची पाळेमुळे कोणत्या चळवळीत दिसून येतात ?

(a) सत्यशोधक चळवळ

(b) लोकहितवादी चळवळ

(c) ब्राह्मणेतर चळवळ

(d) भूदान चळवळ वरील

पर्यायापैकी योग्य ते निवडा :

91.

भारतीय संविधानाच्या कलम 356 च्या विषयी अनेक वादविवाद उत्पन्न झाले आहेत. खालीलपैकी कोणत्या विषयाशी या कलमाचा संबंध असल्याने ते विवादास्पद ठरते? 

92.

विधान (A) : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
कारण (B) : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

93.

जर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा ढोबळमानाने कल पाहिला तर प्राथमिक उद्योगांचा (भागाचा) सहभाग 1950-51 च्या जी.डी.पी. च्या 55.4% पासून 2008-09 मध्ये 16.9% पर्यंत उतरलेला आढळतो. प्राथमिक उद्योगाचे तीन सहभागी : कृषी, वने व मत्स्य व्यवसाय कसे राहिले ? 

94.

जोड्या लावा.

95.

सार्वजनिक सेवेच्या (public employment) अनुषंगाने भारतीय राज्य घटनेच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

(a) संसद कायदा करुन सार्वजनिक नोकयांकरीता, एखाद्या राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात वास्तव्य कालावधीची अट घालू शकते.

(b) राज्य शासन त्यांचे राज्यातील सार्वजनिक सेवेतील नोक-याकरीता राज्यातील किमान रहिवासाची अट कायदा करुन घालू शकते.

(c) नागरिकांचे मागासवर्गीय गट, ज्यांना सार्वजनिक सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही, त्यांच्या पदोन्नतीकरीता आरक्षण ठेवता येते.

(d) एखाद्या विशिष्ट वर्षातील भरावयाच्या एकूण जागांच्या कमाल 50 टक्के जागा आरक्षित करण्याच्या मर्यादेमध्ये त्यापूर्वीच्या वर्षात रिक्त राहिलेल्या आरक्षित जागाही विचारात घ्याव्या लागतात.

96.

जनप्रतिनिधित्व (सुधारणा) अधिनियम 2009 नुसार :

(a) 'एक्झिट पोल' चे निष्कर्ष मतदानाच्या शेवटच्या दिवसापासून पाच दिवसानंतर प्रसारित करता येतील.

(b) निवडणूक आयोगाने नेमणूक केलेल्या सरकारी अथवा बिगर सरकारी कर्मचा-यांना भ्रष्टाचारी कारवायांच्या व्याख्येत आणले गेले आहे.

अचूक पर्यायी उत्तरे निवडा :

97.

 खालीलपैकी कोणती 74 व्या घटना दुरुस्तीची उद्दिष्ट्ये आहेत ?
(a) लोकशाही, लोकशाही विकेंद्रीकरण सामर्थ्यशाली करणे.

(b) नागरी समाजाचा सहभाग वाढविणे

(c) नागरी स्थानिक संस्था हा विषय समवर्ती सूचीत टाकणे

(d) नागरी स्थानिक संस्थांवर राज्य शासनाचे प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करणे.

(e) नागरी स्थानिक संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण बनविणे

वरीलपैकी कोणती उद्दिष्ट्ये बरोबर आहेत ?

98.

दिनांक 23 डिसेंबर 1993 रोजी सुरु केल्या गेलेल्या स्थानिक क्षेत्र विकास योजना (लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम) खासदारांना स्वत:च्या मतदान क्षेत्रात स्थानिक निकड/गरजा लक्षात घेऊन शिफारस करावयाची कामे, बाबत

पुढील विधानांचा विचार करा :

(a) ही एक योजनेत्तर योजना आहे.

(b) जेव्हा ही योजना सुरु केली गेली होती प्रत्येक खासदाराकरीता रु. 5 लाख रक्कम ठेवली गेली होती. (c) आता ही रक्कम प्रती खासदार रु. 5 कोटी आहे.

(d) रक्कम lapsable निश्चित काळात अखर्चित राहिल्यास नंतर मिळत नाही तत्वावर मिळते.

(e) जिल्हा प्रशासन योजनेवर नियंत्रण ठेवते.

(f) नामनिर्देशित सदस्य देशात कुठेही कार्ये सुचवू शकतात 

(g) निरंतर राहणारी मालमत्ता निर्माण करण्यावर भर असतो 

(h) खासदार सामाजिक पायाभूत सुविधा व सार्वजनिक उपयोगाच्या इमारतींची कामे सुचवू शकतात. वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ? पर्यायी उत्तरे :

99.

स्त्रियांच्या स्थानाबाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे ? 

100.

महानगरपालिकेची अनिवार्य व ऐच्छिक कामे यांचा क्रम ओळखा :
(a) रस्ते व सार्वजनिक स्थळांची स्वच्छता

(b) उद्याने व पोहण्याचे तलाव यांची सोय करणे

(c) वृक्षारोपण व क्रिडांगणे

(d) प्राथमिक शिक्षणाची सोय करणे

(e) रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करणे

(f) गटार व्यवस्था व सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी व निगराणी

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.