राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

खालीलपैकी कोणती विधाने भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार कोणताही व्यवसाय करण्याच्या अथवा कोणताही धंदा, व्यापार करण्याच्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने खरी आहेत ?

(a) कोणताही व्यवसाय, धंदा, व्यापार करण्याकरीता नागरिकाकडे सुयोग्य औद्योगिक अथवा व्यावसायिक अर्हता असणे अनिवार्य करण्याचा अधिकार राज्य संस्थेला आहे.

(b) राज्य शासनाची एखादी संस्था एखादा व्यापार उद्योग करीत असेल तर तो करण्यापासून नागरिकाला वंचित करता येण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असेल.

(c) अशी कोणतीही बंधने कायदा करुनच नागरिकावंर लादता येईल.

(d) अशी बंधने प्रशासकीय आदेशाद्वारेही लादता येतील.

पर्याय उत्तरे :

102.

शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 संदर्भात खालील विधाने पहा आणि योग्य पर्याय निवडा :
(a) प्रत्येक मुलाला माध्यमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे असे हा अधिनियम सुचवतो.

(b) शिक्षण हे समाधानकारक आणि समानतेच्या दर्जाचे असावे.

(c) अनौपचारिक शाळांमधेही ते देता येईल.

पर्यायी उत्तरे :

103.

पायाभूत व जड उद्योगावर भरीव खर्च व सार्वजनिक क्षेत्र वाढीवर जोर कुठपर्यंत चालू होता? 

104.

खालील विधान वाचून अचूक पर्याय निवडा.
विधी मंत्रालयाने तयार केलेला मसूदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबद्धता वाढविणारे विधेयक में 1975 मध्ये सभापतींना विरोधकांनी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली. अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते?

105.

खालील विधाने पहा :
(a) काहींच्या मते आसाम हा शब्द संस्कृत शब्द असोमा म्हणजे अद्वितीय पासून आला आहे.

(b) काही इतरांच्या मते तो अहोमस् ज्यांनी या क्षेत्रावर इंग्रज येण्यापूर्वी 600 वर्षे राज्य केले त्यांच्यापासून आला

आता सांगा की : 

106.

मूलभूत अधिकार सामान्यतः राज्यसंस्थेच्या अनिबंध व्यवहारापासून नागरिकांना संरक्षण देतात. खालीलपैकी कोणते अधिकार त्याही पुढे जाऊन व्यक्तीला इतर नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण पुरवतात ?

योग्य पर्याय निवडा : 

(a) कलम 14

(b) कलम 15 (1)

(c) कलम 15 (2)

(d) कलम 16 

(e) कलम 17 

(f) कलम 22 (1) 

(8) कलम 23

पर्यायी उत्तरे : 

107.

नगरपरिषदेच्या एखाद्या वॉर्डातील मद्यविक्रीची अनुज्ञप्ती रद्द (दारूबंदी) करण्यासंबंधी खालीलपैकी कोणत्या तरतूदी चुकीच्या आहेत?

(a) संबंधीत वॉर्डातील 25% पेक्षा कमी नसलेल्या महिला मतदारांनी अर्ज केला पाहिजे.

(b) सदरहू अर्जाची छाननी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचेकडून केली जाईल.

(c) जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार गुप्त मतदान घेतले जाईल.

(d) जर मद्यविक्रीची अनुज्ञप्ती रद्द करण्याच्या बाजूने मतदान झाल्यास तसा आदेश जिल्हाधिकारी देतील.

पर्यायी उत्तरे : 

108.

जिल्हाधिकारी पदाची निर्मिती भारतात कोणत्या वर्षी झाली ?

109.

109. क्रिकेटची एक विचित्र खासियत म्हणचे खेळपट्टीची लांबी विशिष्टपणे 22 यार्डची राहते परंतु पटांगणाचा आकार निश्चित राहत नाही.

(a) खेळ मैदान अॅडलेडसारखे गोल असू शकते  

(b) खेळ मैदान चेपॉकसारखे अंडाकृती असू शकते

वरील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे/आहेत ?

110.

भारतामध्ये सर्व कुटुंब, खाजगी सांघिक क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र हे अंतर्गत बचतीचे तीन स्रोत आहेत. सन 1980 ते 2012 च्या दरम्यान, एकूण स्थूल अंतर्गत बचतीमध्ये वरील प्रत्येकाचा किती हातभार होता ?

111.

पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

112.

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धात प्राविण्य मिळवणा-यांना व त्यांच्या प्रशिक्षकांना विशेष रोख पारितोषिके दिली जातात.

उदाहरणार्थ ऑलिम्पिक्स मध्ये सुवर्ण, रजत व कांस्य पदके मिळवणायांना रु. 50 लाख व रु. 30 लाख व रु. 20 लाख अनुक्रमे दिले जातात.

आता पुढील विधाने पहा.

(a) स्पर्धेच्या निकटतम आधी 240 दिवस प्रशिक्षण पदके जिंकणायास दिले गेले असल्यास प्रशिक्षकास रोख बक्षिस दिले जाते.

(b) पदक जिंकणाच्या स्पर्धकास मिळणाच्या रक्कमेच्या 25% रक्कम प्रशिक्षकास दिली जाते.

पर्याय उत्तरे :

113.

एका विशिष्ट मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक ठरतील अशा सर्वोच्च न्यायालयापुढील 138 निवाड्यांचा उल्लेख मूलभूत कर्तव्यांविषयीच्या वर्मा आयोगाने केला आहे. खाली नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्याचा उल्लेख यासंदर्भात समितीने केला आहे?

114.

कोणते विधान बरोबर आहे ?

115.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) सच्चर आयोग हा अल्पसंख्यांकांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नेमला होता.

(b) राष्ट्रीय मुक्त शाळा संस्थेशी मदरशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे.

(c) मदरशांमधून प्राप्त केलेली शैक्षणिक पात्रता हो अलिगढ मुस्लिम विद्यापीठ प्रवेशाकरता ग्राह्य धरते.

पर्यायी उत्तरे :

116.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) 91 व्या घटनादुरुस्तीच्या तरतूदीनुसार मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा आली.

(b) विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी

(c) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी

(d) मुख्यमंत्र्यासह 12 पेक्षा कमी नसावी.

(e) मुख्यमंत्र्याशिवाय 12 पेक्षा कमी नसावी.

वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?

117.

खालील विधाने पहा :

(a) राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्यासाठी, निवडणूक आयोगाने, सध्याच्या अटींबरोबरच, 2005 साली अजून एक अट ठेवली, ज्याद्वारे एखाद्या पक्षाला कमीत कमी चार राज्यांमध्ये राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी.

(b) कमीत कमी 8 राज्यांमध्ये, एकूण मतदानाच्या 4% मते मिळायला हवीत, अशी आधीची अट होती.

योग्य पर्याय निवडा : 

118.

पुढील दोन विधानांचा विचार करा :
(a) प्रथमतः क्रिकेट बॅट त्याच आकाराचा होती की जशी काही हॉकीस्टिक-तळाशी बाहेरच्या बाजूने वाढलेली.

(b) असा आकार अशा करता होता की चेंडू खांद्याखालून फेकला जायचा व असा आकार बल्लेबाजाला चेंडू टोलवायला योग्य व्हायचा.

आता सांगा की :

119.

निर्वाचन आयोगाची रचना आणि कार्य यातील उणिवांबाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
(a) मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या पात्रता अटीबाबत राज्यघटनेत तरतूद नाही.

(b) मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कृती करताना राष्ट्रपतींकडून राजकीय योग्यतेच्या आधारावर व्यक्तीची नियुक्ती होऊ शकते.

(c) प्रादेशिक निवडणूक आयुक्तांची संख्या आणि पात्रता अटीबाबत घटनेत तरतूदी नाहीत.

(d) आपल्या सचिवालयातील कर्मचा-यांची नियुक्ती आणि सेवाअटीबाबत नियम करण्याचा अधिकार आयोगाला नाही.

बरोबर उत्तरांची योग्य जुळणी करा :

120.

माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या तरतूदींचे उल्लंघन करणारी एखादी कंपनी असली तर त्याकरिता :

(a) ती कंपनी जबाबदार असेल व शिक्षेस पात्र असेल.

(b) त्या कंपनीचा व्यवसाय करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीने त्या बाबीकडे दुर्लक्ष केले असल्यास तोहीजबाबदार ठरेल व शिक्षेस पात्र असेल. 

(c) त्या कंपनीचा व्यवसाय करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीने मुकानुमती दिली असल्यास तो जबाबदार ठरेल व शिक्षेस पात्र असेल. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.