राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

ग्राम पंचायतीमधील एका वाडत 3 सभासद निवडावयाचे आहेत.
त्यापैकी :

1 जागा - महिलासाठी राखीव आहे

1 जागा - अनुसूचीत जातीसाठी राखीव आहे.

1 जागा - सर्व साधारण व खुल्या गटासाठी आहे.

5 उमेदवारांना खालील प्रमाणे मते मिळाली, कोणते तीन उमेदवार निवडून आले ?


 

पर्याय उत्तरे :

142.

निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकीत एक्झिट पोलस् वर बंदी जानेवारी 2012 मध्ये घातली. कोणत्या काळासाठी ही बंदी घातली गेली ? 

143.

खालीलपैकी कोणती लॅटीन मॅग्झिम नैसर्गिक न्यायाचे तत्व (निर्णयापूर्वी ऐकून घेण्याच्या अधिकारासंबंधी) सांगते ?

144.

सूची अ व सूची ब मधील जोड्या जुळवा :


145.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांना असलेले विशेष कर अधिकार कोणते आहेत ?

(a) मुद्रांक शुल्क

(b) जमिन महसूलावरील कर/उपकर

(c) पाणी दरावरील कर/उपकर

(d) वन महसूल

पर्यायी उत्तरे :

146.

ए.के. क्रायपाक विरुद्ध केन्द्र (AIR 1970 S.C 150) च्या खटल्यामध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता?

147.

एखादी व्यक्ती जो अपराध करू शकते अशा व्यक्ती विरुद्ध विशेष न्यायालयाला अनु. जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत __________आदेश पारित करण्याचा अधिकार आहे.

148.

भारतीय पुरावा कायदा 1872 च्या कलम 123 नुसार प्रकाशित न झालेल्या शासकीय कार्यालयीन नोंदीसंबंधी पुरावा देणेबाबत परवानगी ही, अधिकान्यास किंवा संबंधीत विभागप्रमुखास :

149.

खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?

150.

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील 'सार्वभौम' या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो?

(a) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वत:शी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो.

(b) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत.

(c) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो.

(d) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत,

पर्याय उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.