राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

योग्य कथन/कथने ओळखा.
(a) सभागृहातील संबंधित खात्याचे मंत्री ज्या प्रश्नांना लेखी उत्तरे देतात, त्याला 'तारांकित प्रश्न' म्हणतात.

(b) स्थगन प्रस्तावाला 'निंदा व्यंजक ठराव' असेही म्हटले जाते.

पर्यायी उत्तरे :

62.

विधान (A) : उदारमतवादी लोकशाहीत राजकीय पक्ष दलाल म्हणून काम करतात.

कारण (R) : हितसंबंधांचे एकत्रीकरण हे राजकीय पक्षांचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य आहे.

सांकेतिक पर्याय : 

63.

भारताने लंडन ऑलिम्पिक्स 2012 मध्ये 6 पदके मिळविळी.

खालील कोणती विधाने बरोबर नाहीत?

(a) अॅपलर सुशील कुमार                     -  रजत

(b) शूटर गगन नारंग                          - रजत

(c) मुष्टीयुद्ध मेरी कोम                       - कांस्य

(d) बॅडमिंटन सायना नेहवाल              -  कांस्य

(e) शूटर विजय कुमार                       -  कांस्य

(f) रेसलर योगेश्वर दत्त                     - कांस्य 

पर्याय उत्तरे :

64.

एकसदस्यीय मतदार संघाचा एक दोष म्हणजे :

65.

पर्यावरण संरक्षण अधिनियम, 1986 हा पुढील आंतरराष्ट्रीय परिषदेचे निर्णय अंमलबजावणी करण्याकरिता पारित करण्यात आला.

66.

खालीलपैकी कोणाद्वारे बनविल्या जाणा-या विधिविधानास प्रत्यायुक्त विधिविधान असे म्हणतात ?

67.

दोन्ही विधाने वाचून अचूक पर्याय निवडा :
(a) संसदीय वर्तनाविषयीचे निर्णय घेणारी विशेषाधिकार समिती ही एक महत्त्वाची समिती आहे.

(b) प्रश्नोत्तराच्या काळात तसेच विविध लक्षवेधी ठरावांमधून निर्माण होणाच्या मुद्यांचा पाठ पुरावा करण्याचा महत्त्वाचा अधिकार विशेषाधिकार समितीला आहे.

पर्यायी उत्तरे :

68.

खालील विधाने पहा :

(a) राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना संशोधनात्मक अभ्यासासाठी आर्थिक मदत देते.

(b) मनुष्य बळ विकास मंत्रालय ही योजना राबवणारी अग्रभागी संस्था आहे.

(c) संशोधनात्मक अभ्यास एम.फिल आणि पी.एच.डी. साठी करता येऊ शकेल.

वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?

69.

ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 ला पुढीलपैकी कोणत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत ?
(a) नकली मालाची विक्री (नकली सेवांची नव्हे) अन्याय्य व्यापार तरतूदीत समाविष्ट केले गेली आहे.(b) अधिनियमाच्या कलम 4 व 7 मध्ये अधिसूचना काढण्याच्या संदर्भात शासनाने "shall” ऐवजी शासनाने "may" अशी सुधारणा.

पर्याय उत्तरे :

70.

180 अंश मूल्यमापन म्हणजे अधिका-यांचे कुणाकडून मूल्यमापन झाले पाहिजे ?

(a) संघटनेतील सहकारी

(b) नागरिक अशिल/प्रभावित नागरिक

(c) दूरस्थ वरिष्ठ

(d) स्वतः

पर्याय उत्तरे :

71.

"राज्यपाल हा सोन्याच्या पिंज-यातील पक्षी आहे' असे विधान कोणी केले आहे ?

72.

जोड्या जुळवा :


73.

विधान (A): विकसित होणा-या समाजामध्ये दबावगट हे प्राथमिक अवस्थेत आणि कमकुवतरित्या संघटीत असतात.

कारण (R): विकसित होणा-या समाजामध्ये सुदृढ पक्षपद्धती हितसंबंधांच्या जोपासनेचे काम करते. सांकेतिक पर्याय :

74.

विधान (A): बहुपक्ष पद्धती समाजाचे अधिक चांगले प्रतिनिधित्व करते असे म्हटले जाते.
कारण (R): अनेकतावादापेक्षा, बहुपक्ष पद्धती ही निवडणूक प्रक्रियेचा परिपाक आहे.

सांकेतिक पर्याय :

75.

पुढील दोन विधानांचा विचार करा.
(a) पावो क्रिस्टॅटस हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे.

(b) न्युसिपेरा गारटन हा राष्ट्रीय पक्षी आहे.
आता सांगा :

76.

कलम-23 मधील 'बिगारी' या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणाच्या खालील विधानांचा विचार करा :
(a) सक्तीचे श्रम

(b) शारीरिक क्षमतेपलिकडे काम करण्याची सक्ती करणे

(c) अनैच्छिक दास्यत्व

(d) विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्विकारणे. बरोबर विधानांची निवड करा :

77.

'यशदा' खालील पदव्युत्तर पदविकेचे आयोजन करते ;
(a) शहरी व्यवस्थापन

(b) ग्रामीण व्यवस्थापन

(c) बाल कामगार

(d) आपत्ती आणि संकट व्यवस्थापन

पर्यायी उत्तरे : 

78.

पुढील दोन वाक्यांचा विचार करा.

पहीले विधान आहे व दुसरे त्याचे कारण दिले आहे.

(a) स्वामी नारायण तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे स्थापन झाले

(b) 14 जानेवारी 1994 पासून मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून झाले. 

79.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा भर खालीलपैकी कोणत्या विषयांवर आहे?

80.

सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना इतक्यात काय दिले?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.