राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

भारतीय संविधानतील अनुच्छेद 371 काय सांगतो ?

42.

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत?

(a) अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील. 

(b) अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकेल.

(c) मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे.

पर्यायी उत्तरे : 

43.

विधान (A) : भारतीय राज्यघटनेच्या 368 व्या कलमानुसार घटनादुरुस्तीची प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे.

कारण (R) : भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्तीच्या विविध पद्धती सांगितल्या आहेत. पर्यायी उत्तरे :

44.

विविध पंचवार्षिक योजनांकरता विकासाची उद्दिष्टे कशी ठरविली गेली ?
(a) पहिल्या तीन योजनांकरता राष्ट्रीय उत्पन्नावर ठरविली गेलीत.

(b)पहिल्या पाच योजनांकरता राष्ट्रीय उत्पन्नावर ठरविली गेलीत.
(c) चौथ्या योजनेची उद्दीष्टे निव्वळ देशांतर्गत उत्पन्नावर ठरविली गेली
(d) सहाव्या व सातव्या योजनांची उद्दीष्टे निव्वळ देशांतर्गत उत्पन्नावर ठरविली गेली

(e) पाचव्या योजनेपासून स्थूल देशांतर्गत उत्पन्नावर ठरविली गेली 

(f) आठव्या योजनेपासून स्थूल देशांतर्गत उत्पन्नावर ठरविली गेली 

(g) चौथ्या योजनेपासून स्थूल देशांतर्गत उत्पन्नावर ठरविली गेली

(h) पहिल्या योजनेपासून स्थूल देशांतर्गत उत्पन्नावर ठरविली गेली

पर्यायी उत्तरे :

45.

 "प्रत्येक स्थितीत राज्यपालास निरंकुश विवेक बुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा दिली तर भारतीय संघराज्य रचना ही विखुरली जाईल''. वरील वाक्य खालीलपैकी एकाने राज्यपालाच्या अधिकाराबाबत केले आहे. 

46.

नागरी हक्क संरक्षण कायदा, 1955 नुसार विशिष्ट कृत्य हे या कायद्यानुसार गुन्हा आहे हे गृहीत धरण्यासाठी :

47.

जेव्हा संघराज्याचे मंत्री पदाची शपथ घेतात तेव्हा त्यांनी खरे म्हणजे म्हणायला हवे -

(a) मी ________ ईश्वरसाक्ष शपथ घेतो की.

(b) मी ________ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की,

(c) मी ________ गांभीर्यपूर्वक ईश्वरसाक्ष शपथ घेतो की.

पर्याय उत्तरे :

48.

_________ अनुसार पोलीसांना गुन्ह्यासंबंधी माहिती देणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. 

49.

केंद्र सरकारकडून सामाजिक विकासाच्या क्षेत्रात यश संपादन करणा-या व्यक्तिगत महिलांना स्त्रीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. खाली नमूद केलेल्या सहा सुप्रसिद्ध स्त्री व्यक्तिमत्वांच्या नावे हा पुरस्कार अदा करण्यात येतो.

(a) देवी अहिल्याबाई होळकर

(b) कन्नगी

(c) माता जिजाबाई

(d) राणी गैदिनलियो जेलियांग

(e) राणी लक्ष्मीबाई

(f) राणी रुद्रम्मा देवी

 

सन 2007 मध्ये वरीलपैकी कोणता पुरस्कार अत्युष्कृष्ट प्रशासकीय कौशल्य, दर्जेदार नेतृत्व, आणि धैर्य यासाठी समाविष्ट करण्यात आला.

50.

भारतात राज्य निमिर्तीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत?

(a) दोन किंवा अधिक राज्ये एकत्रित करुन नव्या राज्याची निर्मिती करता येते.

(b) कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरीता संबंधीत राज्य विधी मंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते.

(c) कोणतेही राज्य, केंद्रशासित प्रदेश म्हणुन रूपांतरीत करता येईल.

(d) संबंधीत राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन, नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करु शकते.

पर्यायी उत्तरे :

51.

कोणत्या कालावधीत पंचवार्षिक योजना कार्यान्वित नव्हत्या किंवा केव्हा वार्षिक योजना राबविल्या गेल्या?
(a) 1966 - 1969

(b) 1990 - 1992

(c) 2000 - 2002

पर्याय आहेत

52.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
(a) जुलै पुर्वीचा कायदा : एखाद्या गुन्ह्यात ज्यामुळे ते निवडणुकीत भाग घेण्यास अपात्र ठरतात, दोषी ठरलेले खासदार/आमदार लोकसभेचे/विधानसभेचे सदस्य राहू शकत होते जर त्यांचे त्याविरुद्धचे अपील प्रलंबीत असले तर.
(b) जुलै मधील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : अपील प्रलंबीत असले तरी असे खासदार/आमदार म्हणून राहू शकत नाहीत.
(c) शासन वटहुकूम काय म्हणतो : असे सदस्य कार्यरत राहू शकतील.

(d) वटहुकूम पुढे म्हणतो : अशा सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही परंतु त्यांना वेतन दिले जाईल.
(e) वटहुकूम असेही म्हणतो : अशा सदस्यांना ना मतदानाचा हक्क असेल ना त्यांना वेतन मिळू शकेल.
पर्यायी उत्तरे :

53.

 खालील विधानांचा विचार करा : (A आणि R)

विधान (A) : उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असतात तेव्हा त्यांना राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून वेतन लाभ प्राप्त होत नाहीत.

कारण (R) : ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कर्तव्ये पार पाडीत नसतात आणि राष्ट्रपती म्हणून वेतन-लाभ घेत असतात.

खालील पर्यायांमधून तुमच्या उत्तराची निवड करा : 

54.

संविधानाच्या प्रारंभी आंग्ल भारतीय समाजातील व्यक्तींच्या नियुक्त्या 15 ऑगस्ट 1947 पूर्वीप्रमाणेच पुढीलपैकी कोणत्या विभागात केल्या जात होत्या?

(a) रेल्वे

(b) सीमाशुल्क

(c) आय कर

(d) डाक व तार

पर्यायी उत्तरे :

55.

भारतीय संविधान (पहिली सुधारणा) कायदा 1950 कशासाठी आहे.
(a) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर नवीन निबंध

(b) व्यापार, धंदे किंवा सेवा यावर अर्हतेचे निकष

(c) लोकसभेतील प्रतिनिधित्व पुर्ननिर्धारित केले गेले

(d) राज्यांकरिता केंद्रीय अधिनियमावर त्यांचे मत कळविण्यासाठी कालावधी निर्धारित केला गेला. पर्यायी उत्तरे :

56.

राज्याच्या राज्यपालाची नेमणूक करण्याकरीता सरकारीया आयोगाने कोणते निकष सुचविले आहेत ?

(a) काही क्षेत्रात तो तज्ञ असला पाहिजे.

(b) ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी.

(c) ती व्यक्ती राजकारणाशी विशेषत: अलिकडच्या काळात संबंधित नसावी.

(d) ती व्यक्ती स्थानिक राजकारणाशी जवळून संबंधित असावी. पर्याय उत्तरे : 

57.

खालील विधाने पहा :
(a) शिक्षण हे घटनेच्या सातव्या परिशिष्टातील समवर्ती सूचीत अंतर्भूत आहे.

(b) उच्च शिक्षणात एकसमानता रहावी म्हणून केंद्र सरकार संस्थांना अनुदान देते.

(c) अभिमत विद्यापीठांना केंद्र सरकार कडून अनुदान मिळत नाही.

पर्यायी उत्तरे : 

58.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील गुन्हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत ?

59.

योग्य कथन/कथने ओळखा.

(a) भारताच्या महालेखा परिक्षकाचे वेतन संचित निधीतून दिले जाते.

(b) नियंत्रक व महालेखा परिक्षक वयाच्या 62 व्या वर्षी सेवानिवृत्त होतात.

पर्यायी उत्तरे : 

60.

संसदेच्या कामकाजाच्या भाषेबाबत कोणते विधान खरे नाही ?
(a) संसदेचे कामकाज हिंदीतून चालवण्यात येते.

(b) संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येते.

(c) संविधानाच्या प्रारंभी संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवता येत होते.

(d) सभापती/अध्यक्ष त्यांच्या अनुज्ञेने सदस्य आपल्या मातृभाषेत भाषण करू शकतो.

पर्याय :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.