राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

योग्य कथन/कथने ओळखा.

(a) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्याचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो.

(b) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवाचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो.

पर्यायी उत्तरे :

22.

खालीलपैकी कोणत्या तत्वावर भारतीय पुरावा कायद्याचे कलम 123 ‘राज्याच्या कामासंबंधीचा पुरावा' आधारित आहे ?

23.

खालील विधाने पहा :
(a) महाराष्ट्राच्या विधान सभेतील एकूण-जागांची संख्या 2021 च्या जनगणनेनंतर बदलली जाईल.
(b) सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त 20% चा फरक (मतदारांच्या संख्येमध्ये) असू शकतो.

योग्य पर्याय निवडा :

24.

“सामुहिक जबाबदारी'' या तत्वाचा अर्थ :

(a) राज्य विधिमंडळासमोर सर्व मंत्र्याची मते सारखीच असली पाहिजेत

(b) कोणताही मंत्री शासनाच्या निर्णय किंवा धोरणाविरुद्ध बोलणे अथवा मतदान (विधीमंडळात) करणे अपेक्षित नाही.

(c) कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यामध्ये मतभेद असले तरी बाहेरील लोकांपर्यंत ते मतभेद पोहचता कामा नये.

(d) मंत्रीमंडळाचे सर्व सदस्य सर्वच बाबींकरीता सामुहिकरित्या जबाबदार नसतात.

पर्याय उत्तरे :

25.

जोड्या लावा.

26.

1992 च्या कायद्यातील तरतुदीनुसार 'राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने' अल्पसंख्याक म्हणून कोणत्या धार्मिक समुदायास मान्यता दिली ?

(a) मुस्लिम

(b) ख्रिश्चन व पारसी

(c) जैन व बौद्ध

(d) सिख व बौद्ध

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

27.

माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 कोणत्या खालील हेतूने अधिनियमित केला आहे ?

28.

पंचायतराज व्यवस्था क्रमाने कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ?
(a) राजस्थान आणि मध्य प्रदेश

(b) महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल

(c) राजस्थान आणि आंध्रप्रदेश

(d) आंध्रप्रदेश आणि राजस्थान

पर्याय उत्तरे :

29.

खालील विधानांचा विचार करा :
आरक्षण योजना स्वयंसेवी संस्थांना लागू केली जात आहे ज्यांना

(a) भारताच्या कन्सॉलिडेटेड फंडमधून रु. 2 लाखापेक्षा अधिक ग्रांट मिळते.

(b) ज्या 10 पेक्षा अधिक इसमांना नियमीतपणे रोजगार देतात.

(c) किमान 50% आवर्ती खर्च हा केन्द्र शासनाच्या ग्रांट इन एड मधून होतो.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

30.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 हा विशेष कायदा का अंमलात आणला गेला?

(a) तत्कालीन नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 पुरेसा वाटत नव्हता म्हणून.

(b) भारतीय दंड संहितेच्या संबंधीत तरतूदी परिणामकारक वाटत नव्हत्या म्हणून.

वरील दोन विधानांतील कोणते योग्य आहे?

31.

पुढील कोणते विधान अयोग्य आहे?

32.

 छावणीमंडळाच्या सदस्यांसंदर्भात अचूक विधाने ओळखा :
(a) निर्वाचित आणि नियुक्त सदस्य असतात.

(b) निर्वाचित सदस्य हे संख्येने अल्प असतात.

(c) निर्वाचित व नियुक्त सदस्यांची संख्या सारखी नसते.

(d) निर्वाचित सदस्य त्यांच्यामधून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात.

पर्याय उत्तरे : 

33.

सार्वत्रिक मताधिकार मान्य केलेल्या खालील देशांचा योग्य कालानुक्रम निवडा :

34.

महाराष्ट्र राज्यात कनिष्ठ गृहात कामकाज सुरू करण्यासाठी गृहात :

35.

खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा: 

(a) प्राधिकार काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार केवळ मूलभूत अधिकारांच्या हननासंबंधीच्या खटल्यांपुरते मर्यादित आहेत मात्र उच्च न्यायालयाकडे कोणत्याही अधिकाराचे हनन झाल्यास प्राधिकार काढण्याचे व्यापक अधिकार आहेत.

(b) देहोपस्थितींचा प्राधिकार सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाला उद्देशून काढू शकते तर उच्च न्यायालय असा आदेश व्यक्तीला उद्देशूनही काढू शकते.

पर्यायी उत्तरे :

36.

संघ लोकसेवा आयोगाने 'संपेरा' (SAMPERA) नावाने एक प्रकल्प सुरु केला आहे, ज्याचे खालील लाभ आहेत :
(a) नोदींच्या माहितीची वेगवान छाननी

(b) प्रवेशपत्रांची अचूक व जलद निर्मीती

(c) प्रत्येक उमेदवाराची छायाचित्र प्रतिकृती आणि हस्ताक्षर नमुना यासह उपस्थिती यादी,

(d) प्रतिरूपण/गैरवर्तन असे मामले देखील बाजुला काढले जातील.

पर्यायी उत्तरे :

37.

भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काचे अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतूदी घटनादत्त आहेत?

(a) धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो.

(b) धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करु शकेल.

(c) सार्वजनिक स्वरुपाच्या हिंदु धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरीकांना खुले करुन देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल.

(d) कृपाण धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल.

38.

राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रीपरिषद असते व राष्ट्रपती त्या सल्ल्यानुसार कार्ये पार पाडतात, परंतु : 

a) राष्ट्रपती मंत्रीपरिषदेस सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकत नाहीत.

(b) मंत्रीपरिषदेने सल्ला दिला होता काय याबाबत केवळ सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

(c) संसदेचा सदस्य राहण्यास अनर्ह ठरल्यास व सदस्यत्वाचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्याने निवडणूक लढविल्यास तो निवडून आल्याचे घोषित होईपर्यंत तो मंत्री म्हणून राहू शकेल.
पर्याय उत्तरे :

39.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 नुसार विशेष न्यायालय स्थापन करण्याचे उद्दिष्ट काय?

40.

लोकसभेच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या आधारे होतात परंतु मतदानाच्या हक्कासाठी पुढील कोणती बाब आवश्यक नाही ?

(a) ती व्यक्ती भारताची नागरिक हवी.

(b) ती व्यक्ती अनिवासाकरिता अपात्र नको.

(c) ती व्यक्ती मनाच्या विकलांगेकरिता अपात्र नको.

पर्याय : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.