PSI Main 2011 - Paper 2

PSI Main 2011 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

KOLHAPUR हा शब्द 'IMJFYNSP' असा लिहिल्यास 'WASHINGTON' शब्द कसा लिहाल ?

142.

अरुण म्हणाला "ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे". तर अरुणचे त्या मुलीशी नाते कोणते ?

143.

एका खेळाडूचा खालून क्रमांक 18 वा आणि वरून 27 वा आहे, तर त्या स्पर्धेत किती खेळाडू आहेत ?

144.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा.

 

145.

चार बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती. तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल ? 

146.

खालीलपैकी कोणत्या वेन (Venn) आकृ तीमध्ये पुढील वर्गाचे एकमेकांशी संबंध योग्य रीतीने दाखविले आहेत :

चहा, कॉफी, पेये 

147.

खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा : 

66, 77,94, 49

148.

जर 1 ऑक्टोबरला रविवार असेल तर 1 नोव्हेंबर __________ असेल.

149.

आशिशचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे. मोहितचे वजन जॅकपेक्षा कमी आहे. पवनचे वजन जैकपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी आहे तर यात सर्वात जास्त वजन कोणाचे आहे ?

150.

संख्यामालिकेतील पाचवी संख्या कोणती ? 

3, 6, 18, 72, (.....)

151.

1 ते 45 या संख्यांदरम्यानच्या उने भाग जाणा-या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून नवव्या स्थानावरील संख्या कोणती ? 

152.

प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल ?  

31, 37, ?, 43, 47

153.

154.

155.

खाली दिलेल्या पहिल्या दोन संख्यामध्ये एक विशिष्ट संबंध आहे. तसाच संबंध तिस-या आणि चौथ्या संख्यांमध्ये आहे. तर चौथी संख्या कोणती ?  

27 : 38 : : 51 : ? 

156.

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्दा येईल ? 

विद्यार्थी : शाळा :: ? : (play ground) क्रिडांगण

157.

योग्य पर्यायाच्या साहाय्याने रिक्त स्थानाची पूर्तता करा : 

A10: Z35 :: K20 : ?

158.

जर PAPER = 56, PENCIL= 59, तर WRITE =?

159.

जर एका परीक्षे मध्ये योग्य उत्तराला 4 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराला बजा एक गुण मिळतो. जर त्याने सर्व 75 प्रश्नांची उत्तरे लिहिली आणि त्याला 125 गुण मिळाले असतील तर त्याने _______ प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली.

160.

एका रांगेत संदिप डावीकडून 25 वा आहे, व उजवीकडून तो 25 वा आहे तर रांगेत एकूण मूले किती आहे. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2011 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.