PSI Main 2011 - Paper 2

PSI Main 2011 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
181.

मुलाच्या व मुलाच्या वडिलांच्या वयाच्या बेरजेइतके आज मुलाच्या आजीचे वय आहे. आजी आजोबांपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. पंधरा वर्षांपूर्वी आजोबांचे वय त्यांच्या नातवाच्या वयाच्या बारापट होते. जर वडिलांचे आजचे वय 48 वर्षे असेल तर आजीचे वय काय ?

182.

वसंत हा पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो तेथून 8 मी. दक्षिणेकडे गेला, उजवीकडे वळून 5 मी सरळ चालत गेला त्यानंतर उजवीकडे वळून 8 मी सरळ चालत गेला, पुन्हा डावीकडे वळून तो 8 मी सरळ चालत गेला तर तेथून त्याच्या पहिल्या ठिकाणी सरळ चालत जाण्यास किती मीटर अंतर जावे लागेल ?

183.

पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही लिनाच्या उजव्या बाजूस आहे. रीटानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना ही लिनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे तर मध्यभागी कोण बसलेले आहे ? 

184.

जर 1325 म्हणजे x + - < व  7846 म्हणजे => @ हे आहे तर = < > * यातून कोणती संख्या दर्शविली जाईल? 

185.

रमेश क्रिकेट खेळतो, रमेश व महेश हॉकी खेळतात. गणेश व परेश खो-खो खेळतात. महेश व गणेश फुटबॉल खेळतात. तर फुटबॉल व हॉकी हे दोन्ही खेळ खेळणाच्या मुलाचे नाव काय ?

186.

घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता ?

187.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 

188.

सीता जत्रेला जात होती तिच्यासोबत तिच्या दोन नणंदा आणि त्यांच्या तीन मैत्रिणी होत्या. दोन्ही नणंदांसोबत त्यांच्या प्रत्येकी दोन मुली होत्या. एका मैत्रिणीबरोबर तिचा एक मुलगा व दोन मुली होत्या. तर उर्वरित दोघींसोबत प्रत्येकी दोन मुले होती. वाटेत सीताचा नवरा त्याचे तीन मित्र व त्यांच्या बायकांसह त्यांना येऊन मिळाला, तर स्त्री, पुरूष, मुल-मुली मिळून एकूण किती जणं जत्रेला जात होते ?

189.

जर सात एवेजी चार दिवसांचा एक आठवडा धरला तर सन् 2014 साली फेब्रुवारी महिन्यात एकूण किती आठवडे असतील ? 

190.

खालील चौरसात एकूण किती त्रिकोण आहेत ? 

191.

जर DCB : WXY असेल तर : : IHG : _________ .

192.

सर्व खुच्र्या पुस्तके आहेत. काही पुस्तके टेबल आहेत. या माहितीच्या आधारे खालील विधानांपैकी कोणते विधान अधिक ग्राह्य ओह असे म्हणता येईल?

193.

या गटाशी जुळणारे पद ओळखा. 

6789, 2345, 3186, 8754

194.

विसंगत अक्षरगट ओळखा. 

DFHGE, HJMKI, SUWVT, LNPOM

195.

जर 'ड ' हा 'ब' चा नातू असेल, 'क' हा 'ब' चा मुलगा असेल आणि 'अ' हा 'क' चा आजा असेल तर 'ड' चे 'अ' शी नाते कोणते ?

196.

7497 : 5255 : : 6366 : ?

197.

खाली काही संख्या विशिष्ट क्रमाने दिलेल्या आहेत. तो क्रम ओळखून रिकाम्या जागी येणारी संख्या लिहा.
416 208 104 52 26 ?

198.

मीनल ताशी 40 कि. मी. वेगाने गाडी चालवते. लता ताशी 42 कि.मी. वेगाने गाडी चालवते, अनंत अडीच तासात 120 कि.मी. जातो. प्रमोद 5 मिनिटात 3 कि.मी. जातो तर सर्वाधिक वेगाने जाणारे कोण ?

199.

जर एका संकेतात + म्हणजे X, - म्हणजे ÷, X म्हणजे - आणि ÷ म्हणजे + असेल तर 25 + 8 X 96 ÷ 16-12=?

200.

सर्व शब्द अर्थपूर्ण होतील असा पर्याय कोणता ? 

Tra-, Fre-, Cra -, Mar , Ma ______

पर्याय

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2011 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.