PSI Main 2011 - Paper 2


121. 

पुढीलपैकी कोणते कररोपण भारत सरकारकडून होत नाही ?

122. 

दहाव्या पंचवार्षिक योजने अंतर्गत कृषि आणि कृषि निगडीत बाबींसाठी एकूण नियोजित खर्चाच्या तुलनेत किती वाटा होता ?

123. 

अकराव्या योजनेअंतर्गत दारिद्रय निर्मूलनाचा निर्धारीत दर किती ?

124. 

अकराव्या योजने अंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते ?

125. 

भारतामध्ये नवव्या योजने अंतर्गत देशातील बचती चे प्रमाण एकूण स्थूल उत्पादनाच्या किती होते ?

126. 

अंदाजपत्रकात सार्वजनिक उत्पन्न-खर्चाच्या अंदाजाबरोबरच कोणत्या घटकांचा समावेश असतो ?

127. 

सन् 1986-87 पासून राज्य सरकारांच्या अंदाजपत्रकात कोणती प्रवृती आढळते ?

128. 

'न्यू गाडगीळ फार्म्युला' __________ संबंधित आहे.

129. 

भारतातील इतर राज्यांशी तुलना करता - औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात कोणत्या राज्यानंतर महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाची पंसती मिळत आहे.

130. 

केंद्र सरकारच्या भांडवली मिळकतीत पुढीलपैकी कोणत्या बाचा समावेश होतो ?

131. 

लोकसभा सभापतीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालील कोणतीसंसदीय समिती सरकारच्या खर्चावर लक्ष ठेवते ?

132. 

अंतर्गत लेखापरिक्षण कोण करते ?

133. 

अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हासाठी योग्य पर्याय निवडा. 

A, B, D, G, ?

134. 

माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. नंतर डावीकडे वळून 10 मीटर गेलो. नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो, नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेलो. तेथून 5 मीटर पश्चिमेला गेलो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?

135. 

प्रश्नचिन्हाऐवजी सर्वोत्तम पर्याय कोणता ? 

सुतार : लाकूड : : शिंपी : ? 

136. 

जर A व B या आकृतींचा परस्परांशी जो संबंध आहे तोच संबंध आकृती ca D यात आहे तर योग्य पर्याय निवडा.

137. 

XYZ : 64, 65, 66 : : STU : ?

138. 

घटना क्रमाने मांडा :

I) मुले अकाली प्रौढ झाली.

II) कुक्कुटमालकांनी कोंबड्यांवर संजीवकांचे उपचार केले. 

III) सरकारने शालेय मुलांना प्रोटीन्स पुरवण्याचे ठरवले.   

IV) सरकारची संजीवकांचा वापर केलेल्या कुक्कुट उत्पादनांवर बंदी. 

V) कुक्कुटमालकांशी अंडी पुरवठा करार,   

VI) सरकारकडून चौकशी समिती नियुक्त, 

VII) योजनेचे मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम.

पर्याय : 

139. 

217 : 262 : : 715 : ? 

140. 

आरशात आकृतीची प्रतिमा दाखवणारा पर्याय कोणता? 

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018