राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Questions And Answers:

This is the question paper of 2009 MPSC State Services ( Rajyaseva). You can download/check/attend online exam for the 2009 Pre Examination. MPSC Rajyaseva Pre Exam 2009 Question Paper with Answers. 

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

'बाँबे असोसिएशन' ची स्थापना ____________ ह्यांनी केली. 

62.

अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायु वापरतात?

63.

जर OT/L = 25 तर IX/F = ?

64.

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे हवीत?

C/P,G/L,T,S,?/?

65.

भारतामधील कोणती कंपनी जून 2006 साली इंटरनेट सेवा देण्यात अग्रेसर होती?

66.

गटात न बसणारी संख्या कोणती ?

11, 13, 15, 17

67.

महाराष्ट्र शासनाने 1997 यावर्षी कशासाठी 'भूषण गगराणी समिती नेमली होती?

68.

ट्वेंटी-20 मर्यादित षट्कांच्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील 'मालिकावीर' कोण?

69.

नुकत्याच जन्मलेल्या वासराच्या शरीरामध्ये ___________ टक्के पाण्याचे प्रमाण असते.

70.

मानवी किडनी स्टोनमध्ये आढळणारे एक महत्वाचे रासायनिक संयुग __________ आहे.

71.

'जागतिक साक्षरता दिन' म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

72.

पृथ्वीच्या वातावरणातील कोणत्या स्थरावर हवामानातील बहुतांशी घडामोडी घडतात ?

73.

खालील आकृती अभ्यासून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक लिहा.

74.

सरकारी लेखा परीक्षण कोणत्या बाबींवर भर देते?

75.

पाच मुलांमध्ये विनय हा मनिषपेक्षा उंच आहे. पण तो रविइतक्या उंचीचा नाही. जेकब हा दिलीपपेक्षा उंच पण मनिषपेक्षा कमी उंचीचा आहे. त्यांच्या गटात सर्वात उंच कोण?

76.

'श्रध्दानंद छात्रालयण ____________ ह्यांनी सुरु केले. 

77.

जानेवारी 2007 पासून खालीलपैकी कोणत्या घटकराज्य सरकारने दारिद्र्य रेषेखालील लोकांना आरोग्य विमा योजना सुरु करण्याचे ठरविले आहे?

78.

जर भारत : आशिया तर इंग्लंड : ? 

79.

‘कामाख्या मंदिर' हे महत्वाचे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

80.

भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोण करतात ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.