राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

पाकिस्तानातील गालिचे बनविण्याच्या कामासाठी 7 ते 10 वर्षांमधील मुलांना उत्तम कारागीर का समजलं जातं ?

अ. ते कमी खातात

ब. ते आज्ञाधारक असतात

क. त्यांना प्रौद्ध विणकरांपेक्षा खूप कमी पगार देऊन चालतं

इ. त्यांच्या अंगी भरपूर कौशल्य असतं 

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
 

102.

पुढील विधाने बरोबर आहेत की चूक ?

अ. भारतीय राज्यघटनेत नागरी व राजकीय हक्क भाग IV मध्ये समाविष्ट आहेत. 

ब. भारतीय राज्यघटनेत सामाजिक व आर्थिक हक्क भाग III मध्ये समाविष्ट आहेत.

 योग्य पर्याय निवडा :

103.

निर्वासितांच्या विस्थापनाची 'राजकीय' कारणे पुढीलपैकी कोणती समजता येतील ?

अ. वादळे

ब. वंश भेद

क. तत्वप्रणाली संबंधी

ड. यादवी युद्ध 

104.

राजकीय आश्रय कोणत्या व्यक्तींना प्रदान करण्यात येऊ शकतो ?

अ. ज्यांचा वंश, धर्म अथवा राजकीय तत्त्वप्रणालीच्या कारणांनी छळ केला जातो.

ब. ज्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होते.

क. ज्याना त्यांच्या देशांत इतर नागरी हक्क व स्वतंत्रे नाकारली जातात.

ड.. ज्यांना त्यांच्या स्वताच्या देशांत व्यक्तिगत प्रगतीच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात.

 योग्य पर्याय निवडा

105.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची (NHRC) पुढील काये आहेत :

अ. मानवी हक्कांच्या क्षेत्रात संशोधन चालविणे व संशोधनाला प्रोत्साहन देणे.

ब. मानवी हक्कांच्या क्षेत्रात काम करणा-या संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देणे.

क. जेव्हा देशांत मानवी हक्कांचे उल्लंघन होते, तेव्हा परिस्थितीची चौकशी करुन आवश्यक ती पावले उचण्यासंबंधी शासनाला सल्ला देणे.

ड. मानवी हक्कांशी संबंधित आंतरराष्ट्रीय करारांचा अभ्यास करून शासनाला योजना देणे. 

वरीलपैकी कोणते योग्य पर्याय निवडा ? 

106.

सार्क (SAARC) ची स्थापना पुढील करण्यासाठी झाली :

अ. क्षेत्रीय सहकार्य 

ब. मुक्त व्यापार

क. सामूहिक सुरक्षितता

ड. संघर्षाचे निराकर

यांपैकी कुठले कारण बरोबर आहे ?

107.

खालील विधानांचा विचार करा :

अ. भारताच्या राज्यघटनेत अनुच्छेद 51 प्रमाणे राज्य आंतरराष्ट्रीय शांतता व सौहार्दात बाद करण्यासाठी प्रयत्नशील राहील.

ब. ही तरतूद 42 व्या घटनादुरुस्ती द्वारे करण्यात आली आहे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

108.

अमेरिकेचे राष्ट्रपती रुझवेल्ट यांनी अमेरिकेच्या संसदेला 1941 मध्ये दिलेल्या संदेशात पुढील स्वातंत्र्यांचा उल्लेख सार्वत्रिक महत्त्वाचे या पद्धतीने केला होता.

अ. भाषण स्वातंत्र्य

ब. संधीच्या समानतेचे स्वातंत्र्य

क. अभावापासून स्वातंत्र्य

ड. भीती पासून स्वातंत्र्य

यांपैकी कुठली विधाने बरोबर आहेत ?

109.

30 ऑक्टोबर 1943 च्या चार देशांच्या मॉस्को करारात पुढील सत्ता सहभागी होत्या :

110.

यूनो (UN) चे महासचिव म्हणून पुढील नेत्यांनी काम पाहिले आहे :

अ. एम्. स्पाक (बेल्जियम)

ब. दाग हॅमस्कर्लजोल्ड (स्वीडन)

क. डॉ. कुत वाल्डहाईम(ऑस्ट्रिया)

ड. डॉ. ब्यूट्रॉस ब्यूट्रॉस घाली (ईजिप्त)

कुठले पर्याय बरोबर आहेत ?

111.

 भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी नवी दिल्ली येथे जानेवारी 1949 मध्ये भरलेली आशियाई परिष्द पुढील घटनेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली.

अ. इंडोनेशियाचे स्वातंत्र्य

ब. 'नाम' ची स्थापना

क. अफ्रीकी आणि आशियाई राष्ट्रांची एकता

ड. वसाहतवाद विरोधी चळवळीला बळकटी

वरीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत ? 

112.

भारताने 1991 चे नवीन औद्योगिक धोरण जाहीर करतांना ____या तत्त्वांचा स्विकार केला.

113.

मानव अधिकाराच्या जाहिरनाम्यातील कलमे आणि भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारातील _______कलमे एकच आहेत.

114.

मातामृत्यु नवजात अर्भक मृत्युदर कमी करण्याच्या हेतूने केंद्र शासन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कोणी योजना राबवितात?

115.

मानव विकास अहवाल 2010 नुसार मानव विकासाचा निर्देशांक जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा कोणता क्रमांक लागतो 

116.

सन 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटने द्वारा बालकामगारांवर प्रतिबंध करण्याकरिता आंतरराष्ट्रीय कार्यक्रम(IPEC) ची सुरुवात झाली. या मध्ये सहभागी होणारा पहिला देश _____ होता.

117.

युनिसेफ (UNICEF) ने खालीलपैकी कोणते लक्ष गाठायचे निश्चित केले आहे ?

अ. आरोग्य जीवनास प्रोत्साहन

ब. सर्वाना गुणात्मक शिक्षण प्रदान करणे

क. बालकांचे शोषण व हिंसेपासुन संरक्षण करणे

ड. HIV/AIDS ला प्रतिबंध घालणे

वरीलपैकी कोणते योग्य पर्याय निवडा ?

118.

असोशिशेशन ऑफ साउथ इस्ट एशियन नेशन्स (ASEAN) या संघटनेची सभासद राष्ट्रे? कोणती ?

119.

पुढे दिलेल्या कारणांपैकी स्त्रियांच्या विरुद्ध होणा-या विविध अत्याचारांचे मूळ कारण कोणते आहे ?

120.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या जाहिरनाम्या व्यतिरिक्त पुढील प्रादेशिक संघटनेपैकी कोणी औपचारिक पातळीवर मानवी हक्कांची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे ?

अ.कौन्सिल ऑफ यूरोप  

ब.'सार्क' (SAARC)

क. अफ्रीकी ऐक्य संघटना (OAU)

ड. ऑर्गनायझेशन फॉर सेक्युरिटी अॅण्ड कोऑपरेशन इन् यूरोप (0SCE)

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.