राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

खालीलपैकी कोणती महाराष्ट्रात विमुक्त जात नाही ?

62.

जास्मिन क्रांती, जिचे नेतृत्व प्रामुख्याने युवकांनी केले, ती _____ या देशात झाली.

63.

ध्यानचंद पुरस्कार कशाकरता दिला जातो ?

64.

खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ?
अ. आदिवासी भागात 'आशा' या दहावी पास असल्या पाहिजेत.

ब. बिगर आदिवासी भागात दर 1500 लोकांसाठी एक 'आशा' असली पाहिजे.

क. आदिवासी भागात, 20 - 45 या वयोगटातील महिलेची नेमणूक 'आशा' म्हणून होऊ शकते.

ड. बिगर आदिवासी भागात 'आशा' म्हणून नेमणूक झालेली महिला विवाहित असण्याची गरज नाही.

योग्य पर्याय निवडा :

65.

प्रसूतीपूर्व निदान तंत्र (दुरुपयोग नियमन आणि प्रतिबंध) अधिनियम 1994 हा सन 2003 मध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर प्रतिबंध आणण्यासाठी सुधारल्या गेला ?

66.

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून इंग्रजी विषयाचा समावेश कोणत्या शैक्षणिक वर्षापासून झाला ?

67.

ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन, कृतीसाठी अध्ययन, सहजीवनासाठी अध्ययन व अस्तित्वासाठी अध्ययन ______या शिक्षणाच्या चार आधारस्तंभांची संकल्पना कोणत्या आयोगाने मांडली ?

68.

महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचे माध्यम ______ असावे.

69.

जागतिक विपणन संस्थेने शिक्षणाच्या जागतिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कराराखाली शिक्षणाचा समावेश एक उपभोग्य वस्तू म्हणून केला ?

70.

शालेय अभ्यासक्रमात SUPW चा समावेश खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशींवर आधारून करण्यात आला होता ?

71.

पुढील कोणते विधान सत्य आहे ?

72.

73.

'परम' हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या संगणकाचे आहे ? 

74.

'शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा हा त्रयीमध्ये सुप्त उत्तमत्व आहे त्याचा सर्वांगीण विकास' असे कोणी म्हटले आहे ?

75.

शिक्षणाची ध्येये साध्य करण्याची प्रक्रिया म्हणजे 

76.

 भारतीय संविधान कलम 30(अ) कोणत्या बाबीशी संबंधित आहे ?

77.

महाराष्ट्र शासनाने शिक्षणाचा 10+2+3 आकृतीबंध केव्हापासून अमलात आणला ?

78.

 "मुलाला शिक्षित केल्याने एक व्यक्ति शिक्षित होते; परंतु मुलीच्या शिक्षणामुळे संपुर्ण कुटुंब शिक्षित होते.''हे विधान कोणी केले ?

79.

शैक्षणिक संधीची समानता या संविधानातील मार्गदर्शक तत्त्वाचा खरा अर्थ _____ असा आहे.

80.

मॅडम मॉन्टेसरी यांनी मुलांसाठी पूर्वप्राथमिकशाळा इटलीत कधी स्थापन केली ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.