राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

2006 च्या वीस कलमी कार्यक्रमात अंतर्भूत 'महिलांचा अधिकाधिक सहभाग' यात खालील गोष्टी आहेत :

अ. पंचायत संस्था

ब. उदोयोगधंदे

क. संसद

ड. शैक्षिणिक संस्था

इ. नगरपलिका

फ. सेवा क्षेत्र 

योग्य पर्याय निवड :

42.

भारतीय युवा धोरणानुसार युवक म्हणजे पुढीलपैकी कोणता वयोगट ?

43.

आंतरराष्ट्रिय कुमारिका दिवस कधी साजरा केला जातो ?

44.

उंची, गोरेपणा, उंच कपाळ, लांब व धारदार नाक ही वांशिक ठेवण कोणत्या वंश समूहाशी निगडीत आहे ?

45.

बंजारा ही भटकी जमात वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या नावाने परिक्षित आहे. खालीलपैकी कुठले नाव बंजारा या भटक्या जमातीसाठी वापरले जात नाही ?

46.

मुस्लिमांमधे बालमजुरीचे प्रमाण धीम्या गतीने कमी होण्याचे/ची कारणे :

अ. पारंपारिक व्यवसायांमधे गुंतलेली असणे

ब. साक्षरतेची कमी पातळी

क. कुशल कारागिरांकरता मागणी

योग्य पर्याय निवडा :

47.

ज्या विभागात सगळ्यात जास्त मुले काम करतात, त्यापासून ज्या विभागात सगळयात कमी मुले काम करतात, अशा विभागांची क्रमवारी लिहा.

अ. शेती
ब. व्यापार आणि उपाहारगृहे

क. उत्पादन क्षेत्र 
ड. बांधकाम

इ. वस्ती आणि सामाजिक सेवा

योग्य पर्याय निवडा

48.

एकात्मिक बाल विकास सेवा यामधे खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होतो ?
अ. किशोरी शक्ती योजना

ब. आंगणवाडी केंद्रे

क. पूरक पोषण कार्यक्रम

ड. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय

योग्य पर्याय निवडा :

49.

पुढीलपैकी कोणत्या महिलेस शांततेसाठी नोबेल पारितोषिक मिळालेले नाही ?

50.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात महिलांनी आपली नेतृत्वक्षमता वाढवून ग्रामविकासात योगदान दयावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाने – प्रकल्प हाती घेतला आहे.

51.

राष्ट्रीय युवक संमेलन हे तरुणांच्या गुणांना वाव देणारे वार्षिक स्नेहमिलन असते. 2011 सालचे राष्ट्रीय युगक संमेलन खालीलपैकी कुठल्या शहरात संपन्न झाले ?

52.

2011 सालच्या जनगणनेतील आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणते विधान चुकीचे नमूद केले आहे ?

53.

भारतात 15 ते 35  वयोगटातील 8 कोटी निरक्षरांना 1995 पर्यंत साक्षर करण्याचे कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते ?

54.

__________ यांच्या पुढाकाराने 'युनिसेफ' ने चंद्रपूर, यवतमाळ या आदिवासी जिल्हयात गणित, विज्ञान व एकूण शिक्षणात जिवंतपणा आणला, समाजाचा सहभाग वाढविला.

55.

'यशदा' (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) चे ध्येय काय आहे ?

56.

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून भारत सरकारने आदिवासी उप-योजना नीती अमलात आणली ?

57.

आदिवासी मुलांना काम करता करताच शिक्षण देणारी 'कुरणशाळा' ही नवी संकल्पना ______यांनी उपयोगात आणली.

58.

महिला संरक्षIसाठी कौटुबिक हिंसा अधिनियम, 2005 द्वारे महिलांना पुढील हक्क प्राप्त झाला

#

59.

"वैयमिक कामासाठी राष्ट्राची संपत्ती वाया घालवण्याचा मला अधिकार नाही. राष्ट्राच्या संपत्तीचा उपयोग राष्ट्राच्याच कामासाठी व्हावयास हवा  ही राष्ट्रनिष्ठेची नीती." कोणी मांडली ?

60.

खालीलपैकी कोणता मुद्दा राष्ट्रीय युवा धोरण 2003 चा मुख्य विषय नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.