राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

#

121.

कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाति जमातीसाठी शासकीय नोकरीमध्ये राखीव जागेची तरतूद केली आहे ?

122.

 कोणत्या योजनेत अनुचित जातिजमाती तसेच दारिद्रयरेषेखालील मजुरांना मोफत घरकुलाची तरतूद आहे ?

123.

1950 साली कोणत्या राज्याने गौड जमातींसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली ?

124.

आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी खालीलपैकी पहिली स्वयंसेवी संघटना कोणती ?

125.

बहुसंख्य वृद्धांची गंभीर समस्या कोणती ?

126.

वृद्ध व्यक्तिसाठी राष्ट्रीय धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्रसरकारची कोणती समिती कार्य करते ?

#

127.

भारतात अपंगांसाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था कोठे आहे ?

128.

शासकीय नोक-यांमध्ये अपंगव्यक्तिसाठी किती टक्के आरक्षण दिले आहे ?

129.

अपंग व्यक्तीच्या पुनर्वसनाचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या योजनेत सुरु झाला ?

130.

संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेले 'अपंगदशक' कोणते ?

131.

नैसर्गिक आपत्तिमध्ये तातडीची मदत पुरविणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटना कोणती ?

#

132.

भारतात कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या कामगार संघटनेची स्थापना झाली ?

133.

1977 मध्ये कोणत्या देशात कामगारांनी हक्कासाठी क्रांति केली ?

134.

भारतीय राज्यघटनेत कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणती तरतूद केली आहे ?

135.

महाराष्ट्रात १९९३ या किल्लारी भुकंपग्रस्त लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्या स्वयंसेवी संस्थेनी मदत केली?

#

136.

जगातील कामगारांसाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना कोणते कार्य करते?

अ. कामगारांना एकत्र करणे

ब. भांडवलदार-कामगार यांच्यातील कलह मिटवणे.

क. कामगार संघटनांना अनुदान पुरविण्यासाठी चर्चासत्रे, कार्यशाळाचे आयोजन करणे.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

137.

1840 मध्ये स्थापन झालेल्या बंगलोर येथील "द फ्रेंड इन नीड सोसायटी' ही संस्था कोणत्या हेतूने कार्य करते? 

अ. बालकल्याण

ब. आरोग्य कल्याण

क. वृद्ध कल्याण

ड. महिला कल्याण

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

#

138.

महाराष्ट्र शासनाने 2001 चे महिला विषयीचे धोरण कोणत्या उद्देशाने राबविले ?

अ. भावीजीवनाच्या कल्याणासाठी  

ब. महिलांच्या सबळीकरणाच्या उद्देशाने

क. पाळणाघरासाठी

ड. विकासात्मक कार्यात सहभागी करुन घेण्यासाठी 

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

139.

१९९५ साली शासनाने शालेय पोषण आहार ही योजना कोणत्या उद्देशाने सुरू केली ?

अ. बालमजूरी थांबविण्यासाठी

ब. मुलांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी

क. कुपोषण थांबण्यासाठी

ड. मुलांना मानसिक आधार देण्यासाठी

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

140.

महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात समान अधिकार मिळावेत यासाठी कोणत्या जागतिक संघटनेने ठराव मंजूर केला ?

अ. जागतिक आरोग्य संघटना

ब. संयुक्त राष्ट्र संघटना

क. महिला आयोग

ड. महिला अणि बालविकास  संघटना

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.