राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

82.

विज्ञान-अध्यापनात शिक्षकांना जाणवणा-या अडचणींचा अभ्यास' या संशोधनासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत अधिक योग्य आहे ?

83.

 'शिक्षण' या शब्दाला लॅटन भाषेतील मूळ शब्द या अर्थचा आहे 

84.

"स्त्री शिक्षित (शिकलेली) असल्याशिवाय लोक शिक्षित असू शकत नाहीत' असा उल्लेख कशात करण्यात आला आहे ? 

85.

'DGET' चे पूर्ण नाव काय ?

86.

केंद्र सरकारने 'मौलाना आझाद शैक्षणिक फाउंडेशन' ही कोणत्या हेतूने स्थापन केली आहे ?

87.

कोणती संस्था राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे संयोजन करते ? 

88.

अ. महाराष्ट्रात आधुनिक शिक्षणाची सुरवात मिशनऱ्यांनी अठराव्या शतकात केली.

ब. इ.स. 1821 काली सरकारने पुण्याही संस्कृत कॉलेज स्थापन केले. 

क. संस्कृत कॉलेजचेच नांव पुढे हेक्कन कॉलेज झाले.

वरीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ? 

89.

महाराष्ट्र राज्यातील बिगरकृषी खालील विद्यापीठांचा स्थापने प्रमाणे क्रम सावा :

90.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई संस्थेला कोणता दर्जा दिला गेला आहे ? 

91.

पुढील कोणती संस्था अभिमत विद्यापीठाचा दर्जा असणारी नाही  ?

92.

घटनेच्या कोणत्या दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून ठरविला आहे ?

93.

व्यावसायिक शिक्षणाचा प्रमुख उद्देश कोणता आहे ?

94.

घर बालकाला पुढील संधिमधून शिक्षण देते

95.

स्वातंत्र्योतर  काळात आपल्या देशात व्यावसायिक शिक्षणाची अपेक्षित गुणवत्ता का वाढवली  नाही ?

96.

पुढील कुठली विधाने खरी आहेत ?

अ. मानवी  हक्क विविध  देशाच्या घटनात्मक हक्कांच्या यादी मध्ये समाविष्ट केलेले असतील किंवा नसतीलही. 

ब. नागरी हक्कांची हमी राज्यांकडून दिली जाते, तर मानवी हक्क हे सार्वत्रिक रीत्या लागू असतात.

योग्य पर्याय निवडा :

97.

पुढील कुठले विधान बरोबर आहे ?

अ. मानवी विकास निर्देशांकाच्या (HDI) जागतिक क्रमवारीत 2000 साली भारताचा 124वा क्रमांक होता, तिथून घसरून 2001 मध्ये तो 126वा झाला.

ब, या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली वाढ नोंदविली.

क. श्रीलंका 2004 साली 89 व्या, अर्थात भारतापेक्षा खूप वरच्या क्रमांकावर होती.

योग्य पर्याय निवडा :

98.

पुढीलपैकी कोणती उदाहरणे मानवी हक्कांची पायमल्ली दर्शवितात ?

अ. बाल कामगार

ब. स्त्री-भ्रूण हत्या 

क. वंशहत्या/वांशिक संहार

इ. विवाहासाठी स्वतःचा जोडीदार निवडण्याच्या स्वातंत्रावर बंदी 

योग्य पर्याय निवडा :

99.

पुढील नावे कशाची आहेत ?

- एशिया वॉच

- अमेरिकाज् वॉच 

- रामन राइट्स वॉच

- अम्नेस्टी इंटरनॅशनल 

अ. मानवी हक्क आणि त्यांच्या पायमल्ली संदर्भात कार्य करणाच्या बिगर सरकारी संघटना आणि चळवळी.

ब. गरीब देशांच्या विकासाशी संलग्न यु.नो. (UN) च्या संघटना.

क. बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय हितसंबंधी गट.

ड. तिसऱ्या जगातील देशांच्या सरकारांच्या संघटना. 

योग्य पर्याय निवडा :

100.

यूगोस्लावियाच्या विघटनानंतर पुढील वांशिक गटांमध्ये हिंसाचार झाला : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.