राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

देशाच्या आरोग्य सेवेसमोरील आव्हाने कोणती आहेत ?
अ. सरासरी विवाह वयामधे वाढ होणे

ब. ओबडधोबड जन्म दर 

क. माता मृत्यू दर

ड.  वयस्कर व्यक्तीच्या संख्येत वाढ

योग्य पर्याय निवडा :

22.

भारतातील अर्धरोजगारी चे कारण कोणते ?

23.

भारतात काम करू शकणा-या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण खालील कारणांमुळे/कारणामुळे वाढेल :

अ. सरासरी आयुर्मान कमी होईल.

ब. अक्षिक संख्येने उद्योगधंदे सुरू होतील.

क. जन्म दर घटता राहील.

ड. अधिक संख्येने लोक जास्त काळ जगतीत.

योग्य पर्याय निवडा :

24.

महाराष्ट्र सरकारने गुटखा विक्रीवर नुकतीच बंदी आली. गुटख्यामधे _ _ _ असते.

25.

भारतामधे सर्वप्रथम रेडियो प्रसाराची सुरूवात कुठे व कधी झाली ?

26.

 मानवी शरीरामधे कोलेस्ट्रॉल ची मात्रा किती असते ? 

27.

डब्ल्यु.ए.ओ. या 2010 च्या आकडेवारी नुसार दक्षिण आशियामधे प्रसुती आणि बालजन्म समस्येमुळे किती महिला मृत्युमुखी पडल्या ? 

28.

जागतिक आरोग्य संघटनेच्या 'आरोग्या'च्या व्याख्येमधे खालीलपैकी कशाचा अंतर्भाव नाही ?

अ. शारीरिक सुस्थिती

ब. गरीबी

क. रोगाचा अभाव 
ड. निरक्षरता

इ. सामाजिक सुस्थिती
फ. मागासलेपणा योग्य पर्याय निवडा

29.

धनवंतरी ब्लॉक डेव्हलपमेंट स्कीम ऑगस्ट 2005 मधे सुरू झालेल्या योजनेत किती सेवा समाविष्ट आहेत ?

30.

खालीलपैकी कोणत्या आशियाई देशांचे सरासरी आयुर्मान भारतापेक्षा जास्त आहे ?

अ. चीन

ब. बांगलादेश

क. श्रीलंका

ड.  भूतान

इ. नेपाल

योग्य पर्याय निवडा :

31.

खालील विधान कोणी केले :

प्राचीन काळापासून आपली गावे ही पायाभूत अशी स्वयंपूर्ण शासन व्यवस्था आहे ... गावातील लोक हे पंचायतीचे सदस्य आहेत व त्यांनी पंचायतीचा ताबा घेतला पाहिजे."

32.

जर BRIC देशांची नावे (ब्राझील, रशिया, भारत अणि चीन), त्यांच्या मानव विकास निर्देशांकातील स्थानानुसार (वरच्या स्थानापासून खालच्या स्थानापर्यंत) रचायची झाली, तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ?

33.

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 नुसार, कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट साध्य होईल ?

34.

लोकसंख्या अंदाज अहवाल 2001 नुसार, खालीलपैकी कोणत्या राज्यामधील लिंगगुणोत्तर, 2001 च्या तुलनेत 2026 मधे चांगले राहील ?

35.

2011 च्या जनगणनेतील आकडेवारी अनुसार भारतातील शहरीकरणाचे प्रमाण त्यापूर्वीच्या गणनेशी तुलना करता

36.

बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते ?

37.

पंतप्रधान रोजगार योजना (PMRY) ही

38.

सर्व शिक्षा अभियानाच्या अंमलबजावणीमागे पुढील ध्येये सुनिश्चित आहेत :

अ. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण

ब. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक समावेश करुन ते सुस्थित करणे

क. शिक्षणातील लिंगभेद आणि सामाजिक तफावत भरून काढणे

इ. बालशिक्षणाचा स्तर उंचावणे

वरीलपैकी कोणती विधान सत्य आहेत ?

39.

4-2 अब्ज लोकसंख्येसह आशिया हा सर्वात दाट मनुष्यवस्ती असलेला खंड आहे. ही आशियाई लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे ?

40.

2011 साली संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाने 2050 सालातील जागतिक लोकसंसंबंधी एक अहवाल प्रस्तुत केला. यांत संभाव्य सर्वाधिक लोकसंख्येच्या 20 देशांची यादी दिली गेली. त्या यादीत पुढीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.