राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण खात्याने 1999 मध्ये वृद्ध नागरिकांसाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करतांना त्यांच्या देखभालीविषयी विविध सर्वसमावेशक योजना व सुविधाविषयी आश्वस्त केले. खालीलपैकी कुठली/ल्या सुविधा धोरणामध्ये अंतर्भूत झाल्या आहेत ?

2.

अशी पर्यायी चिकित्सापद्धति जी भारतात लोकप्रिय आहे आणि ज्याची मूलभूत तत्त्वे आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीपेक्षा फारशी वेगळी नाहीत.

3.

औषध प्रतिरोधकता हा भारतातील आरोग्य व्यवस्थेतील एक मोठा अडसर आहे. सन 2011 मध्ये भारत पुढीलपैकी कोणत्या रोगासाठी पूर्णतः औषध प्रतिरोधक म्हणून गणला गेला ?

4.

केंद्र सरकारने सन 1972-73 मध्ये कार्यान्वित केलेली “गतिमान ग्रामीण जल पुरवठा योजना" आता पुढील नावाने ओळखली जाते.

5.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (राग्रारोहयो) संदर्भाने पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

6.

ग्रामीण कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम (प्रौढ साक्षरता) तत्त्व आहे. 

7.

2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते ?

8.

अन्न सुलभता आणि आरोग्यविषयक ज्ञान हे | _चे उद्देश आहेत.

अ. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, 2005

ब. राष्ट्रीय आरोग्य धोरण, 2002

क. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, 1982

ड. राष्ट्रीय आरोग्य निधी, 1997

योग्य पर्याय निवडा :

9.

वाचन आणि लेखन या कौशल्यांबरोबरच, खालीलपैकी कोणत्या गोष्टी नोकरीयोग्यता वाढवण्यासाठी आवश्यक आहेत ? 

अ. टीकात्मक विचार करणे

ब.  करुणा

क. उत्तम कारागिरी

ड. संसूचन

इ. सर्जनशीलता 

योग्य पर्याय निवडा

10.

'राष्ट्रीय लोकसंख्या धोरण (NPP), समिती प्रमुख म्हणून __ _ यांची निवड झाली ?

11.

________ यांनी देशातील बेकारीचे मुळ कारण लोकसंख्या वृद्धी हे जाणून बेकारी वरील प्रतिबंधक उपाय म्हणून संततिनियमनाचा पुरस्कार करण्याचे आवाहन केले होते ?

12.

संयुक्त राष्ट्रसंघाने 1995 मध्ये कोपनहेगन येथे भरविलेल्या सामाजिक विकास शिखर परिषदेत सर्व विकासाच्या केंद्रस्थानी असावे असा ठराव सर्वानुमते संमत केला ?

13.

सन 1978 मध्ये 'WHO' ने सन 2000 पर्यंत __ हा जाहीरनामा घोषित केला. भारताने या जाहिरनाम्यावर स्वाक्षरी केली आहे.

14.

प्राथमिक शिक्षणातील नोंदणीसंदर्भात खालीलपैकी कोणते सूचक महत्वाचे आहेत ?

अ. सुकत नोंदणी दर 

ब. लिंग समान्तता निर्देशांक 

क. नक्त नोंदणी दर 

ड. नक्त उपस्थिती दर 

योग्य पर्याय निवडा : 

15.

जननी बाल सुरक्षा योजनेद्वारे माता आणि नवजात बालकांच्या मृत्युदराचे प्रमाण कशा प्रकारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न आहे?

16.

भारतातील ग्रामीण गरीबांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कोणत्या योजना राबविते ?

अ. इंदिरा आवास योजना
ब. वाल्मिकीl-आंबेडकर आवास योजना

क. भारत निर्माण आवास योजना 
ड. झोपडपट्टी पुनर्वसन योजना

17.

 युनिसेफ, अन्न व शेती संघटना (FA0) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या मदतीने ग्रामीण भागासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

अ. पौष्टिक आहार

ब. कुटुंब कल्याण

क. बालसंगोपन केंद्राची स्थापना 

ड. आरोग्य व स्वच्छता जागृत्ति

वरीलपैकी कोणती बरोबर आहेत ? 

18.

2011 जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव काय ?

19.

भारताला लोकसंख्येसंदर्भात होणारा फायदा कशामुळे होत आहे ?

अ. जनन दरात घट 

ब. सरासरी आयुमानात सुधारणा

क. दारिद्रयाचा  स्तरामध्ये घट

योग्य पर्याय निवडा :

20.

आधुनिक भारतातील कामगार हा कोणत्या क्षेत्रात वाढत आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.