लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

विसंगत अक्षर गट ओळखा - 

DIMP, RWAE, ZEIL, FKOR, VAEH

102.

घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला झेब्रा म्हटले, झेब्राला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता असेल ?

103.

आकृतीत दाखवलेल्या चौरस जोडणीची घडी घालून ठोकळा तयार केला तर A या वर्णाक्षराच्या संमुख पृष्ठावर कोणते अक्षर येईल?

104.

प्रश्नचिन्हाच्या जागी उचित अक्षर व अंक असलेला पर्याय कोणता? 

105.

106.

एका सांकेतिक भाषेत ACHIEVE हे IDBHFWF असे लिहिले जाते तर BROUGHT हे कसे लिहिता येईल?

107.

एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एकेकदा हस्तांदोलन केले. तर तेथे एकूण किती हस्तांदोलने होतील?

108.

खाली दिलेल्या संख्या क्रमावलीत कोणती संख्या क्रमावलीच्या नियमांशी विसंगत आहे? 

8, 11, 16, 23, 31, 43

109.

खालील तीन घटकांमधील संबंध दर्शविणारी योग्य आकृती कोणती ? 

स्त्रिया, माता, सरपंच

110.

300 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 78 कि.मी. वेगाने एक पूल ओलांडण्यासाठी एक मिनिट वेळ लागतो तर पूलाची लांबी किती मीटर असेल?

111.

सोबतच्या चौकटीतील बेरजेच्या उदाहरणात संख्या चिन्हांऐवजी अक्षरांचा वापर केलेला आहे MAN ही अक्षरे कोणत्या अंकांसाठी अनुक्रमे वापरलेली आहेत ते ओळखा ?  

112.

एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या किती ?

113.

चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती ?

114.

खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? 

115.

 खालील समानतेत प्रश्न चिन्हांच्या जागी कोणती दोन चिन्हे क्रमाने येतील? 

98=2 ?  _8_? 12

116.

गौरीचा जन्म शुक्रवार दि. 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?

117.

खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 

118.

पुढील शृंखला पूर्ण करणारी संख्या कोणती ?

7, 26, 124,_?, 1330

119.

100 विद्यार्थ्यांची एक स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला 100 रुपये, दुस-या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला 99 रुपये, तिस-या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला 98 रुपये बक्षीस मिळाले. अशा पद्धतीने सर्व 100 विद्यार्थ्यांना बक्षीसांची वाटणी केली असता शेवटच्या विद्यार्थ्याला 1 रुपया बक्षीस मिळाला. यावरून या स्पर्धेत एकूण किती रक्कम बक्षीस म्हणून वाटण्यात आली ?

120.

खाली अक्षरांचे गट दिले आहेत त्या गटांचे वैशिष्ट्य ओळखून क्रमाने गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायांतून निवडा -

CX, IR, LO, RI, ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.