लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

अन्न म्हणजे ऊर्जा ही ऊर्जा संक्रमित होऊन पर्यावरणात जाते व ऊर्जाचक्र पूर्ण होते. 

(a) उत्पादक - प्राथमिक भक्षक → द्वितीयक भक्षक -> तृतीयक भक्षक - विघटक 

(b) सूर्य → पाणी → कार्बनडाय ऑक्साइड → जमीन/मृदा 

(c) कृमी -→ कीटक → जीवाणू → बुरशी → कवके

(d) प्राथमिक भक्षक → द्वितीयक भक्षक - तृतीयक भक्षक -→ उत्पादक → विघटक वरीलपैकी कोणते ऊर्जाचक्र बरोबर आहे ?

82.

आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजगृह कोठे आहे ?

83.

महाबळेश्वर पासून 15 किमी अंतरावर असलेल्या पाचगणीला महाबळेश्वरच्या निम्मासुद्धा पाऊस पडत नाही कारण -

(a) सह्याद्रीपर्यंत आलेले बाष्पयुक्त वारे सह्याद्री ओलांडे पर्यंत बाष्प खजिना गमावतात. 

(b) पठारावर आल्यावर क्षीण बाष्पधारणशक्तीमुळे पर्जन्य देण्याऐवजी अधिक बाष्प सामावून घेतात. 

(c) पश्चिम घाटातील वर्षाछायेचा परिणाम सौम्य झालेला असतो. 

(d) बंगालच्या उपसागरावरून येणाच्या मौसमी मौसमी वायांमुळे पूर्व विदर्भातील पर्जन्यात फारच वाढ होते.

84.

'अ' स्तंभातील घटकांच्या 'ब' स्तंभातील घटकांशी योग्य जोड्या लावा : 

85.

__________वर्षी लातूर येथे तर __________ वर्षी कोयना येथे भूकंप झाले.

86.

जोड्या लावा :

87.

जोड्या लावा : 

88.

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सिंचन पद्धत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते ?

89.

(a) ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा सर्वप्रथम क्रमांक लागतो. 

(b) बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पुर्वी ज्वारी घेत असलेल्या क्षेत्रांमध्ये आता व्यावसायिक पिके घेण्यावर जास्त भर दिला जातो.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?

90.

(a) अहमदनगर ह्या सर्वात मोठ्या जिल्ह्याच्या सीमा ह्या सर्वाधिक म्हणजे सात जिल्ह्यांशी जोडलेल्या आहेत.

(b) मुंबई शहर ह्या सर्वात लहान जिल्ह्यांच्या सीमा ह्या सर्वात कमी म्हणजे दोन जिल्ह्यांशी जोडलेल्या आहेत. वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीची आहेत ?

91.

2 ऑक्टोबर 2012 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता, तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा येतील ?

92.

1.50 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 27 मुलांना क्रिडांगणावर ओळीत उभे केले आहे. यातील ओळीच्या एका टोकापासून क्रमाने उभी असलेली दोन व ओळीत 14 व्या वे 17 व्या क्रमांकावर उभी असलेली दोन अशी चार मुले आपापल्या जागा सोडून निघून गेली. उरलेल्या मुलांनी स्वत:च्या जागा बदलल्या नाहीत, तर आता ओळीच्या टोकाला असलेल्या मुलांच्या दरम्यानचे अंतर किती?

93.

खालील प्रश्न आकृतीचे जल प्रतिबिंब दर्शवणारा पर्याय निवडा - 

94.

3+33+ 333+3333+ ___ या क्रमाने वाढत जाणाच्या या मालिकेत एकूण नऊ पदे आहेत, त्यांची बेरीज केल्यावर बेरजेत दशक स्थानी कोणता अंक येईल?

95.

खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ? 

96.

एका गाडीने ताशी 40 कि.मी. वेगाने पहिला अर्धा प्रवास पूर्ण केला व ताशी 60 कि.मी. वेगाने दुसरा अर्धा प्रवास पूर्ण केला तर त्या गाडीचा सरासरी वेग किती होता?

97.

प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा: 

98.

मारुती व त्याच्या चार मुलांच्या वयांची सरासरी 18 आहे. सर्वात लहान मुलाचे वय 8 वर्षे आहे. मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे. तर मारुतीचे वय किती?

99.

मण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करत असताना, चारी बाजूंवर समान अंतरावर नऊ मणी असले पाहिजेत तर एकूण मणी किती लागतील ?

100.

एका चौरसाची परिमिती 32 सें.मी. असल्यास त्याच्या कर्णाची लांबी किती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.