लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

प्रसिद्ध रंगभूषाकार  __________ यांना 'जातीश्वर' या बंगाली भाषेतील चित्रपटासाठी 2013 चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

62.

कॅथॉलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप जॉर्ज बर्गोलिओ कोणत्या देशाचे आहेत?

63.

विष्णुशास्त्री पंडीत यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले ? 

(a) इंग्रजी मराठी कोश

(b) मराठी लघु व्याकरण 

(c) संस्कृत आणि महाराष्ट्र धातू कोश

(d) स्मृतिशास्त्र

64.

नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक रॉबर्ट एडवर्डस् यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना नोबेल पारितोषिक कशावरील संशोधनासाठी मिळाले होते ?

65.

पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

66.

1973 मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखालील चिपको आंदोलन कुठे सुरू झाले?

67.

गरज पूर्ण न झाल्यामुळे दुःख निर्माण होते. दुःखावर मात करणे हे चांगल्या स

68.

'दिल्ली मुंबईत आमचं सरकार - आमच्या गावात आम्हीच सरकार' ही घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने दिली ?

69.

संविधान सभेच्या मूलभूत हक्क सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते?

70.

पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा :

(a) ऑलिम्पिक स्पर्धा 2016 चे आयोजन ब्राझिलमध्ये होणार आहे.

(b) फिफा विश्व चषक फुटबॉल स्पर्धा - 2014 चे आयोजन ब्राझिलमध्ये झाले.

71.

जोड्या जुळवा : 

72.

साताव्याचे राजे प्रतापसिंहाचे वकील या नात्याने __________ 1854 ला भारतात परतले.

73.

दुष्काळाचे वर्ष आणि त्यांच्या चौकशीसाठी नेमलेला आयोग यांच्या योग्य जोड्या लावा : 

74.

1831 मध्ये मुंडा आदिवासींचे बंड पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी पसरले होते ?

(a) रांची, छोटा नागपुर

(b) हजारीबाग, ओरिसा

(c) रांची, हजारीबाग, पालमाऊ, मानभूम

(d) बिहार फक्त

75.

लॉर्ड डलहौसीच्या साम्राज्य विस्तार धोरणासंदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) दत्तक वारस नामंजूर करुन सातारा व नागपूर ही राज्ये खालसा केली.

(b) युद्धमार्गाचा अवलंब करुन शिखांचे राज्य जिंकले. 

(c) गैरकारभाराच्या कारणास्तव औंधचे राज्य खालसा केले. 

(d) लष्करी कारवाई करुन पेशव्यांचे राज्य जिंकले. 

76.

'तृतीय रत्न' नाटकाचे लेखक कोण होते?

77.

10 जुलै 1930 रोजी ‘पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व _________ यांनी केले.

78.

जोड्या जुळवा : 

79.

भारतातील पहिली जनगणना _______ साली झाली.

80.

महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी 1960 साली ________ येथे स्थापन झाली.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.