लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

'मी घरी पोचण्यापूर्वीच सांजावले' या वाक्यातील 'सांजावले' या क्रियापदास काय म्हणतात ?

2.

जोड्या जुळवा : 

3.

नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ते लिहा.

4.

खालील व्यंजन गटातील अनुनासिकांचा योग्य गट ओळखा.

5.

'मरावे परी कीर्ति रूपे उरावे' या वाक्यातील 'परी' या अव्ययास काय म्हणतात?

6.

योग्य जोड्या लावी : 

7.

भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप .... 

8.

पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.

9.

'तो गावोगाव भटकत फिरला' या वाक्यातील 'गावोगाव' हा शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे?

10.

'बाजीप्रभूने खिंड लढविली' या वाक्याचा प्रकार ओळखा.

11.

पुढीलपैकी कोणता शब्द लेखन नियमानुसार अचूक मानण्यात येतो ?

12.

'नीलकंठ' या शब्दाचा समास ओळखा.

13.

'उच्छेद' या जोडशब्दातील अचूक पोटशब्द ओळखा?

14.

अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते ?

15.

पुढील वाक्यातील वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा :

16.

पुढीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे? 

17.

'आई त्या मुलाला हसविते' हे उदाहरण खालीलपैकी, कोणत्या क्रियापदाचे आहे?

18.

'रिकामटेकडा' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे?

19.

स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदु द्यावा. या शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे पुढील कोणते उदाहरण बरोबर आहे ?

20.

शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्तीप्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. 

उत्तराचा योग्य पर्याय सांगा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.