लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

दोन नामे, वाक्ये किंवा एकवर्गीय शब्द जोडणा-या शब्दाला कोणते अव्यय म्हणतात ? 

42.

विशेषण या शब्दजातीमध्ये...

(a) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात.

(b) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो. 

(c) विशेषणांना लिंगवचनाचे विकार होतात. 

(d) सर्व विशेषणे विकारी असतात. 

वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?

43.

स,ला,ते - स,ला,ना,ते हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रकार आहेत ?

44.

'असला नवरा नको ग बाई!' या वाक्यातील 'असला' हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे?

45.

पुढील वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

'अरेरे! काय दशा झाली त्याची! 

46.

योग्य जोड्या जुळवा : 

47.

'अमृताहुनि गोड नाम तुझे देवा' हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

48.

'किल्ली' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?

49.

'वाहनांनी डाव्या बाजूने जावे' हे वाक्य खालील कोणत्या प्रकारात मोडते ?

50.

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. 

‘वेळेवर काम संपवले तर परतीची बस चुकणार नाही'. 

51.

2014 मध्ये एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी सर्वात तरूण महिला कोण?

52.

_________ या दिवशी मुंबईकरांसाठी वर्सावा ते घाटकोपर मार्गासाठी मुंबई मेट्रो चालू झाली.

53.

'ऑपरेशन ब्ल्यु स्टार' ही लष्करी कारवाई झाली तेव्हा भारतीय लष्कराचे प्रमुख __________.

54.

डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांची 'सर्च' ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

55.

'कृष्णाकाठ' या पुस्तकाचे लेखक कोण?

56.

'बोको हराम' हे नायजेरिया मध्ये कार्यरत असणा-या एका संघटनेचे नाव आहे. या नावाचा अर्थ _______  होतो. 

57.

छत्रपती संभाजी राजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

58.

एका बीजा केला नास। मग भोगिले कणीस ।। 1।।

कळे सकळा हा भाव । लहान थोरांवरी जीव ।।2।।

हा अभंग कोणी लिहीला?

59.

________ या भारताच्या नवनियुक्त महिला व बालकल्याण मंत्री आहेत.

60.

26 जानेवारी 13 ला सुवर्ण महोत्सव झालेल्या 'ये मेरे वतन के लोगो' या गीताबाबत पुढील कोणती विधाने लागू पड़तात ?

(a) हे गीत 26 जानेवारीला नेहरुंच्या समोर सादर करण्यात आले.

(b) हे गीत लता मंगेशकर यांनी गायले आहे.

(c) हे गीत रामचंद्र नारायण द्विवेदी यांनी लिहिले आहे.

(d) या गीताला सी. रामचंद्र यांनी संगीत दिले आहे.
पर्याय :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.