लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% ने कमी आहे. तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा _________ ने जास्त आहे.

162.

जर 367.45 x10k =36745000 असेल तर k ची किंमत काय असेल?

163.

एका संख्येच्या दुप्पटीत त्याच संख्येची 3/4 पट संख्या मिळविली असल्यास बेरीज   येते, तर ती संख्या कोणती ?

164.

25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती ?

165.

नेहाने प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले, बरोबर उत्तराबद्दल प्रत्येकी 5 गुण मिळून व चुकीच्या उत्तराबद्दल प्रत्येकी 1 गुण कापला जाऊन तिला एकूण 78 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले ? 

166.

जर असेल तर x, y, z च्या किमती किती ?

167.

जर (349 x 56 x 384 x 354) च्या गुणाकारामध्ये एकक स्थानाचा अंक 8 असेल तर * या ठिकाणी कोणता अंक असेल ?

168.

1300 चे  ५% = N चे २०% तर N = किती ?

169.

तांबे व जास्त यांचा संमिश्रणे ५ कि. ग्रॅ. वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला. जर त्या गोळ्यांमध्ये ३५.५% जस्त असेल.तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल?

170.

एका गावात २४६० हेक्टर जमीन शेतीखाली आहे. त्यापैकी ५७% गावाखाली, ५२% ज्वारीखाली  व ३६% गहू आणि ज्वारी व्यतिरीक्त अन्य पिकाखाली आहे, तर गहू आणि ज्वारी ही दोन्ही पिके ज्या जमीनीत काढली जातात अशी किती हेक्टर जमीन गावात आहे ? 

171.

Choose the correct alternative and complete the sentence.

He must apologise _________.

172.

In the following sentence choose the part in which you find a mistake. 

173.

Use the correct alternative.

I could not use his car because it ___________ .

174.

Fill in the blank with an acceptable form of the verb given in the options :

350 runs _________ quite a decent score. 

175.

Which one of the following is correct passive voice for the sentence. 

"They have repaid the loan".

176.

Choose the correct indirect sentence from the alternatives.

My friend Said, “Hello! What are you doing here ?" 

177.

Choose the correct alternative to complete the sentence.

How long has he been sleeping ? 

He ________ for two hours.

178.

Choose the correct alternative.

This document _________ by two persons.

179.

How many parts of speech are there in English Language ?

180.

Rewrite the sentence given below with the right punctuation marks : 

What a tall boy you have become she said

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी व इंग्रजी) परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.