महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

Self Help Groups of Micro-finance have sole purpose of :

(a) mobilization of small savings

(b) disbursement of huge credit amounts for various purposes

(c) disbursement of inputs

(d) disbursement of small amounts of credit

Which statement/s is/are correct ? 

102.

बचत गटांचा मुख्य उद्देश, खालीलपैकी कोणता आहे?
(a) अल्प बचतीचा प्रसार करणे

(b) मोठ्या रकमेची कर्जे वितरीत करणे

(c) उत्पादक घटकांची वाटप करणे

(d) अल्प प्रमाणावर कर्जे देणे. (छोट्या रकमेची)

कोणती वाक्य/वाक्ये बरोबर आहे/त ? 

103.

In order to control monopolistic and restrictive trade policies of large business houses, the Government of India adopted 'Monopolies and Restrictive Trade Policies (MRTP) Act' in ______.

104.

मोठ्या उद्योगांची मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती नियंत्रित करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने 'एकाधिकारीता आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती' हा कायदा सन _______ मध्ये अवलंब केला.

105.

Maharashtra was one of the first states in India to enact its first Information Technology Policy released in the year ______.

106.

माहिती तंत्रज्ञान धोरण अधिनियमीत करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असून सन _______ मध्ये महाराष्ट्राने पहिले माहिती तंत्रज्ञान धोरण जारी केले. 

107.

At International level, to obtain sustainable production from agriculture, which of the following organisation is working ?

108.

आंतरराष्ट्रीय स्तरावर खालीलपैकी कोणती संस्था शेतीपासून शाश्वत स्वरूपाची उत्पादने मिळविण्यासाठी कार्यरत आहे ? 

109.

File Transfer Protocol (FTP) is an internet tool. The FTP sites are often called as ______

110.

फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे इंटरनेट साधन असून फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल साईट्सला अनेकदा ______ असे म्हणतात.

111.

Well known Economist Viz; Dr. V.M. Dandekar and Dr. Nilakantha Rath had defined poverty line where individual should get minimum of Calories of diet per day.

112.

डॉ. व्ही.एम. दांडेकर व डॉ. निळकंठ रथ ह्या नामांकित अर्थतज्ज्ञांनी निश्चित केलेल्या दारिद्र्य रेषेच्या सीमेनुसार,एका व्यक्तिस कमीत कमी प्रति दिनी किती कॅलरी diet मिळाले पाहिजे. 

113.

Which of the following Water Pollution is most harmful to human beings ?

(a) due to excess use of fertilisers and pesticides in agriculture

(b) due to production and mixing of harmful micro-organisms in water

(c) due to leaving of industrial chemical waste By-products in river waters

(d) all of the above

Write the correct options :

114.

खालीलपैकी दूषित होणत्या पाण्यापैकी कोणते, मनुष्य प्राण्यास जास्त हानिकारक आहे?
(a) रासायनिक खते व किटकनाशके यांच्या शेतीतील अतिरेकी वापरामुळे

(b) निर्माण होणान्या हानिकारक जीवाणूंचे पाण्यात मिसळले गेल्यामुळे

(c) कारखानदारीने त्यांचे waste By-products नदी पात्रांमध्ये सोडल्यामुळे होणारे दूषित पाणी

(d) वरील सर्व

योग्य पर्याय निवडा: 

115.

Gross National Product of India is measured in which of the following form? 

116.

भारताचे GNP (सकल राष्ट्रीय उत्पन्न) हे खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजले जाते ? 

117.

Rachel Carlson's book 'Silent Spring' documented the adverse effects on the environment of the indiscriminate use of pesticides which led to a nationwide ban on _______ agricultural uses.

118.

 रॅचेल कार्लसन यांनी 'मौन वसंत' (Silent Spring) या आपल्या पुस्तकात कीटकनाशकाच्या अंधाधुंद वापराच्या पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम नोंदवले ज्यामुळे देशभरातील कृषि वापरासाठी ________ बंदी घातली गेली. 

119.

Krishonnati Yojana is a new umbrella scheme in which the following schemes have been included ?

(a) Integrated Scheme on Agriculture Census and Statistics

(b) Mission for Integrated Development of Horticulture
(c) Investment in Debentures of State Land Development Banks

(d) Jal Sinchan

(e) Price Stabilization Fund for Cereals and Vegetables.

Answer options :

120.

कृषौन्नती योजना यामध्ये एक छत्राखाली शासनाच्या खाली दिलेल्या योजनांचा समावेश आहे :
(a) कृषी जनगणना आणि सांख्यिकीवर एकात्मिक योजना

(b) फलोत्पादन समन्वित विकासासाठी मिशन

(c) राज्य भूमी विकास बँकांच्या कर्जरोखेमधील गुंतवणूक

(d) जल सिंचन

(e) तृणधान्ये व भाजीपाल्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.