महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

Dropping of small fruitlets in large number both in Ambia and mrig bahar due to competition for moisture and nutrients is said to be :

162.

अन्नद्रव्ये आणि पाणी यांच्या स्पर्धेमुळे अंबे व मृग बहारामध्ये मोठ्या प्रमाणावर होणा-या लहान फळांच्या गळीला काय म्हणतात?

163.

During 2011-12, wheat production in India was _______.

164.

सन 2011-12 मध्ये भारतातील गव्हाचे उत्पादन _______ होते.

165.

Consider the following two statements :

(a) A large number of bamboo grows outside of forest.

(b) It has been effectively used as wind break and shelter belts.

Select correct option from the following.

166.

खालील दोन विधाने पाहावीत :
(a) खूप मोठ्या संख्येने बांबू वनांच्या बाहेर वाढतो.

(b) बांबुचा वारा प्रतिरोधक व निवारा पट्टा म्हणून फार परिणामकारक वापर केला जातो.

खालीलपैकी योग्य पर्याय निवढा.

167.

In which animal, artificial insemination is not done though it is possible ?

168.

कृत्रिम रेतन खालीलपैकी कोणाच्या प्रजननामध्ये प्रत्यक्षात केले जात नाही ? जरी ते शक्य असले तरी, 

169.

In Maharashtra Scheme for development of fruit cultivation under EGS was started in which year?

170.

महाराष्ट्रात रोहयो अंतर्गत फळबाग लागवड वाढीची योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.