महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

In a country's economic development, the role of economic factors is decisive. These factors are ________.

(a) Capital formation
(b) Marketable Surplus of Agriculture

(c) Human resource
(d) Condition of foreign trade

Which of the statement(s) given above is/are correct ?

82.

देशाच्या आर्थिक विकासामध्ये आर्थिक घटकांची भूमिका निर्णायक असते. हे घटक म्हणजे _______.

(a) भांडवली निर्मिती
(b) कृषीचा विक्रीयोग्य वाढावा

(c) मानव संसाधने
(d) विदेशी व्यापाराची स्थिती

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? 

83.

Though there has been decline in proportion of population below poverty line in India; still according to recent available data (2004-05), it is around :

84.

भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये जरी घट होत चाललेली असली, तरी उपलब्ध माहितीच्या आधारे (2004-05) ती किती टक्के आहे?

85.

The Mahila Kisan Sashaktikaran Pariyojana launched by the Ministry of Rural Development as a part of _______ aims to empower women in agriculture.

86.

स्त्रियांना कृषी क्षेत्रात सक्षम बनविण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने सुरू केलेल्या महिला किसान सशक्तीकरण परियोजना हा _____ योजनेचा भाग आहे.

87.

E-Commerce in agriculture refers to :

88.

शेती उद्योगामध्ये ईकॉमर्स म्हणजे काय :

89.

Under Uruguay Round, all member nations of GATT participating in negotiations committed on :
(a) reduction in tariffs
(b) removal of quantitative restrictions

(c) opening of their economics to international competition 

Which of the above statement(s) is/are correct ?

90.

उरुग्वे परिषदेमध्ये वाटाघाटीसाठी सहभागी झालेल्या सर्व गॅट सदस्य देश खालील मुद्यांवर वचनबद्ध झाले :
(a) आयात मालावरील जकात करामध्ये कपात करणे

(b) परिमाणवाचक प्रतिबंध काढून टाकणे

(c) आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता स्वत:ची अर्थव्यवस्था खुली करणे

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? 

91.

According to Indian State of Forest Report 2017, which state has the highest percentage of forest cover ?

92.

भारत राज्य वन अहवालाच्या 2017 नुसार, भारतात जंगलाची सर्वाधिक टक्केवारी असलेले राज्य कुठले?

93.

In the year _______ Intensive Agril. District Programme was initiated in India through comprehensive Agril. Experiment.

94.

सन ______ मध्ये भारतात प्रकृर्षित शेती जिल्हा कार्यक्रम (IADP) आखण्यात येवून सखोल शेतीचा प्रयोग याद्वारे करण्यात आला. 

95.

As far as export of India are concerned, which of the following sector has maximum share of exports in recent years i.e. till 2011-12 in value term ?

96.

भारतातून निर्यात होणा-या मालापैकी, खालीलपैकी कोणत्या sector मधून अलीकडील काळामध्ये म्हणजे सन 2011-12 पर्यंत सर्वात जास्त निर्यात होती (मुल्यांमध्ये)?

97.

In order to overcome the problem of unsafe drinking water in rural areas, the Government of India launched the 'National Drinking Water' mission in the year ______.

98.

ग्रामीण भागातील असुरक्षित पिण्याच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने सन ______ मध्ये ‘राष्ट्रीय पेय जल पुरवठा' मिशन कार्यान्वित केले. 

99.

India's first Robotic Dairy Plant was opened by ______ for milk and milk products.

100.

भारतातील पहिले रोबोट डेअरी प्लांट ____ ने दूध आणि दुग्धजन्य उत्पादनासाठी सुरू केले.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.